Пікірлер
@sandeeptupe8576
@sandeeptupe8576 Күн бұрын
थंब घेऊन नवीन नोंदणी चालू आहे त्यावर एखादा व्हिडिओ आहे का
@vivekkhandare006
@vivekkhandare006 2 күн бұрын
Bhau mi shahari bhagat rahoto tar Kay nivdu
@VarshaKatke
@VarshaKatke 2 күн бұрын
आम्हाला काढून चार वर्ष झाले सर काय ई श्रम कार्ड काहीच नाही
@VarshaKatke
@VarshaKatke 2 күн бұрын
मला पेटी भांडे भेटलेले स्मार्ट कार्ड पण आहे जागा नाहीये घरकुल आलेल्या परत गेला कामगार मधून भेटला की 😊😊😊😊😊🎉 अंधारी गाव तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद भारती जोशी आहे सर
@ranjeetgaikwad7246
@ranjeetgaikwad7246 5 күн бұрын
सर दुसरीकडे फार्म भरता येऊ शकतो काय ?
@sachinshinde9755
@sachinshinde9755 5 күн бұрын
रमाई आवास योजना फॉम् कधि निघणार आहेत
@babasahebwaghmarevilog2980
@babasahebwaghmarevilog2980 5 күн бұрын
रमाई आवास योजना लिस्ट कशी बघायची
@YMMARATHI
@YMMARATHI 5 күн бұрын
आजच्या व्हिडिओ मध्ये माहिती दिली आहे व्हिडिओ पाहू शकता
@rutikasuruse7525
@rutikasuruse7525 5 күн бұрын
Sir Aarogrya vibhag tapasani free miltey ti compalsary karawich lagte.
@SamirBhangare-bv6ub
@SamirBhangare-bv6ub 5 күн бұрын
साईट कधी चालू होईल ते सांगा
@नारायणगोरे-ग5ठ
@नारायणगोरे-ग5ठ 6 күн бұрын
पाथर्डी तालुका
@NitaHajare-x9o
@NitaHajare-x9o 6 күн бұрын
आठ महिने झाले रीनुवर करायला टाकले तरी पण झाले नाही
@harshbhavsar9011
@harshbhavsar9011 6 күн бұрын
wow.... काय माहिती दिली. तिकडे जा तिकडे माहिती मिळेल... खूप छान जसं लोकांना हे कळतच नव्हतं 😂😂😂😂😂😂
@jaidmomin3314
@jaidmomin3314 6 күн бұрын
kzbin.info/www/bejne/fX6miIWYnb9miNEsi=EwR-DbsJoLnBSQn2
@ZafarKhan-wy3ec
@ZafarKhan-wy3ec 6 күн бұрын
तालुका केंद्रा वर काम होत नहीं लवकर
@jaidmomin3314
@jaidmomin3314 6 күн бұрын
kzbin.info/www/bejne/fX6miIWYnb9miNEsi=EwR-DbsJoLnBSQn2
@MrSghuge
@MrSghuge 6 күн бұрын
Taluka office la gelo hoto te pan tech karat aahet je broker karat aahet. Aani ek diwast nahi honar approved. Tag line badala. Kaay pan naka taku.
@jaidmomin3314
@jaidmomin3314 6 күн бұрын
kzbin.info/www/bejne/fX6miIWYnb9miNEsi=EwR-DbsJoLnBSQn2
@DilipPalkar-p3l
@DilipPalkar-p3l 6 күн бұрын
Dilip g palkar jawli post hodgoan mangoan raygad raygad
@DilipPalkar-p3l
@DilipPalkar-p3l 6 күн бұрын
Dilip g palkar jawli post hodgoan mangoan raygad raygad
@sangitaingle8601
@sangitaingle8601 7 күн бұрын
Ghar kamgar mahila na mila ka
@RadheshyamJadhav-j4e
@RadheshyamJadhav-j4e 8 күн бұрын
.
@parmeshwarKhapre
@parmeshwarKhapre 8 күн бұрын
Sir mala ration card online karayche kay karu शेतकरी लाभार्थी आहे APL
@PrabhakarPatil-w2q
@PrabhakarPatil-w2q 8 күн бұрын
Sir maza mulga ata pahilila (1)aahe tar ha shishya vruri sathi ata from bharla tar chalel ka
@ParmeshwarGosavi-ix8zl
@ParmeshwarGosavi-ix8zl 9 күн бұрын
कशाला खोटी बातमी परवतो
@shankarpawar4628
@shankarpawar4628 9 күн бұрын
संगमनेर तालुक्या मध्ये कुठ आहे बांधकाम ऑफीस
@saralbazar3555
@saralbazar3555 9 күн бұрын
Sir ration card me 5 nam hai 4 nam online hai aur 1 online nahi hai to 1 nam online kaise hoga btaie sir
@PandurangBanbale
@PandurangBanbale 9 күн бұрын
Mala garkul ala nahi mi armori. Talukhytil. Chamorshi. Gav
@dnyaneshwarthorat3390
@dnyaneshwarthorat3390 10 күн бұрын
सर स्मार्ट कार्ड फॉर्म भरल्यानंतर केव्हा भेटत
@kalbashinde1753
@kalbashinde1753 10 күн бұрын
सर हि साईट बाहेर उन चालु राहणार आहे कि नाही कारण तालुका स्तरावर येवढे लोकांची गर्दी होत आहे आपल्या मोबाईल वरुन सुधा फारम भरण्यात यावा पण साईप ओपण होते आणि लगेच बाहेर फेकते सुविधा केंद्रावर गर्दी होत आहे काय कराव काम धंदा सोडून सुविधा केंद्रावर चकरा माराव्या लागतात
@devidasbrathod5024
@devidasbrathod5024 10 күн бұрын
सर रीन्यूल करताना जे बांधकाम कामगार आहे त्याचे पुर्ण महिती हेत नाही आहे आता आधार नंबर हेत नाही मोबाईल नंबर हेत नाही आहे नाव हेत नाही आहे काय प्रॉब्लम झालं पहले पुर्ण माहिती हेत होती please reply sir ❤❤❤❤❤
@devidasbrathod5024
@devidasbrathod5024 10 күн бұрын
सर बरोबर साईट चालू झाली नाही अजुन
@dhananjaylohar6286
@dhananjaylohar6286 10 күн бұрын
अपॉइंटमेंट घेतल्यानंतर किती दिवसांनी पैसे जमा होतात
@nikhilkamble9120
@nikhilkamble9120 10 күн бұрын
मोबाईल नंबर पाठवा तुमच्या
@ArunJadhav-tr6tf
@ArunJadhav-tr6tf 10 күн бұрын
२ ऑक्टोंबर ला फॉर्म भरला होता कार्ड आम्हाला कधी मिळणार
@jayzagade1270
@jayzagade1270 10 күн бұрын
Side open zali ka
@aslamshaikh5230
@aslamshaikh5230 11 күн бұрын
Site close आहे
@avinashgondhali1905
@avinashgondhali1905 11 күн бұрын
Suvidha kendra सोडून csc वर्ण कधी भरू शकतो आपण.
@KiranTadvi-ne8so
@KiranTadvi-ne8so 11 күн бұрын
Pending Dakhavat Aahet 3 mahine Zale
@nikhilkamble9120
@nikhilkamble9120 10 күн бұрын
माझा पण पेंडिंग दाखवत आहे
@dhananjaylohar6286
@dhananjaylohar6286 11 күн бұрын
स्कॉलरशिप अपॉइंटमेंट घेतल्यानंतर किती दिवसांनी पैसे जमा होतात
@ShubhamOnlineServices
@ShubhamOnlineServices 11 күн бұрын
Fake✅ news aahe
@sangitashelake7634
@sangitashelake7634 11 күн бұрын
आमाला विस तारखेला भांडी भेटणार होते पण अंचार सहीताच चालू झाली आहे आता कधी भेटतील भाडी आणी कार्ड कामगार योजनेच भेटल नाही आणखी कधी भेटेल प्लीज सागा
@YMMARATHI
@YMMARATHI 11 күн бұрын
डिसेंबर महिन्यात
@sangitashelake7634
@sangitashelake7634 11 күн бұрын
@YMMARATHI किती तारखेला
@MadhuriJoshi-o7w
@MadhuriJoshi-o7w 11 күн бұрын
बँक अकाऊंट आधार सीडिंग आवश्यक आहे काय
@YMMARATHI
@YMMARATHI 11 күн бұрын
Ho
@BabanMore-w7i
@BabanMore-w7i 12 күн бұрын
Hi
@YMMARATHI
@YMMARATHI 12 күн бұрын
Hi
@aishwaryasajane3090
@aishwaryasajane3090 12 күн бұрын
भांडी वाटप करती तारखेपासून होणार आहे सर इलेक्शन निवडणूक निकाल २३ नोव्हेंबरला आहे व किती तारखेला अंदाजे विल डिसेंबर काय जानेवारी 2025 ला सर
@YMMARATHI
@YMMARATHI 12 күн бұрын
2 डिसेंबर पासून
@aishwaryasajane3090
@aishwaryasajane3090 12 күн бұрын
आचारसंहितेच्या आधी टोकन मिळाले आहे 29 सप्टेंबरला आम्हाला ग्रुप वेरी वस्तू संच भांडी कधी मिळणार
@YMMARATHI
@YMMARATHI 12 күн бұрын
डिसेंबर मध्ये
@aishwaryasajane3090
@aishwaryasajane3090 8 күн бұрын
@@YMMARATHI तारीख 2 ना
@BhaskarBedre-q9o
@BhaskarBedre-q9o 12 күн бұрын
साईट बद आहे
@YMMARATHI
@YMMARATHI 12 күн бұрын
हो बंद आहे पण तांत्रिक समस्या आहे होईल लवकर सुरु
@mahadevsawant6118
@mahadevsawant6118 12 күн бұрын
दिवाळी बोनस कधी मिळणार सर
@mahadevsawant6118
@mahadevsawant6118 12 күн бұрын
दिवाळी बोनस कधी मिळणार सर
@NyanobaLangar
@NyanobaLangar 12 күн бұрын
बांधकाम कामगारांच्या नावाखाली एजंट पैसे उकळत आहेत तिथे ऑफिसला कोणी जात नाही एजन्सी सिस्टीम एजंट सिस्टीम चालू आहे त्याने एका माणसे ₹1000 उकळत आहेत जिथे जिथे कामगारांची नोंद घेत आहे त्यांनी घेत नाहीत तिथे ठेकेदारी पद्धतीने दिलेले आहे त्यांनी म्हणते तिथे नाही तिकडे चालू आहे तिकडे पैसे उकळत आहेत
@JayvantraoJadhav
@JayvantraoJadhav 12 күн бұрын
साईट बंद आहे दादा
@YMMARATHI
@YMMARATHI 12 күн бұрын
हो बंद आहे पण तांत्रिक समस्या आहे होईल लवकर सुरु
@NyanobaLangar
@NyanobaLangar 12 күн бұрын
तुम्ही सांगत आहे ती काही खरं तुम्ही भांडे देत आहेत असे म्हणतो आणि एजंट हजार रुपये घेत आहेत
@NyanobaLangar
@NyanobaLangar 12 күн бұрын
बांधकाम कामगारांच्या नावाखाली भरपूर पैसे एजंट घेत आहेत आणि ह्या कामगारांना अनेक अडचणी सांगून पैसे उकळत आहेत
@DigambarJawanjal
@DigambarJawanjal 12 күн бұрын
साईट बंद आहेः दादा
@YMMARATHI
@YMMARATHI 12 күн бұрын
हो बंद आहे पण तांत्रिक समस्या आहे होईल लवकर सुरु