Пікірлер
@lokkalamandal12
@lokkalamandal12 47 минут бұрын
आयुष्यभर एकटेपण हे अतीशय खडतर असते,एकदिवस घरातील मंडळी कुठेतरी बाहेर गावी गेल्यावर गमत नाही आपलेच घर आपल्याच भीतीदायक बनतंय. टाटानी आपले संपूर्ण आयुष्य जनतेसाठी घालवल,धन्यवाद नमस्कार धन्यवाद.
@pruthvirajtatedeshmukh6504
@pruthvirajtatedeshmukh6504 Сағат бұрын
हा भाजप चा गैरसमज आहे
@pruthvirajtatedeshmukh6504
@pruthvirajtatedeshmukh6504 Сағат бұрын
मराठा जात अशी आहे, कि मोठेपणा साठी भाजप साठी रखेल आहे
@navnathjadhav2285
@navnathjadhav2285 2 сағат бұрын
ज्यांनी ज्यांनी मराठ्यांच्या विरोधात गरळ ओकली ना येथून पुढे त्यांची एक पण अवलाद निवडून आली नाही पाहिजे
@navnathjadhav2285
@navnathjadhav2285 2 сағат бұрын
साहेब त्यांचा पॅटर्न कसा पण आसू द्या आमचा पॅटर्न तर वेगळाच आहे
@prakashnimbalkar4306
@prakashnimbalkar4306 2 сағат бұрын
Great sir
@PrasadRenge
@PrasadRenge 2 сағат бұрын
@kailashbande5072
@kailashbande5072 10 сағат бұрын
👍
@jagannathkale8530
@jagannathkale8530 15 сағат бұрын
याची फार मोठी किंमत भाजपाला मोजावी लागेल,मूंडे साहेबांनी हा पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जीवाच रान करुन पक्ष वाढवला आणि यांनी सर्व धुळिस मिळवलं,
@dilipbagal7440
@dilipbagal7440 15 сағат бұрын
होय तूम्ही जे बोलललात ते बरोबर आहे
@gangadharkadam6396
@gangadharkadam6396 16 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा
@ravipatilnadre8050
@ravipatilnadre8050 16 сағат бұрын
रतन टाटा यांना देवाज्ञा झाली.... किती महान व्यक्ती होती हो ती 😢😢 देव अश्या लोकांना का बर लवकर मारतो.. पण काही उपद्रवी लोकं जो पर्यंत पूर्ण सत्यानास करत नाहीत तोपर्यंत मरत नाहीत ..😢😢
@Saurabh.12348
@Saurabh.12348 16 сағат бұрын
भाजपला मराठा हा स्वत:च्या भवितव्याची काळजी करणारा नकोय तर माथा भडकलेला इतर धर्मावर टीका करणारा दंगलीत पुढे असणारा मराठा हवाय.मराठा तरुणांना आता समजलय त्यांचा हितचिंतक कोणय ते.
@SUDHAKARMULE-c9e
@SUDHAKARMULE-c9e 16 сағат бұрын
बरोबर आहे भावा
@shrutishravanshriharimulay4210
@shrutishravanshriharimulay4210 16 сағат бұрын
भाजप चे सर्व भ्रम दूर होतील काळजी नसावी.
@girmajipagde2121
@girmajipagde2121 17 сағат бұрын
पल्यायान वादी भूमिका असल्या तरच खर रजकरण करता येत .लोकांचं काहीही का होत नाही मग उगाच माणूस एवढे दिवस राजकारणात टिकून राहत नाही. अहो लोकांना ऊलू बनवा आपली खुर्ची मजबूत करा हे नेते ना जातीचे असतात ना लोकांचे असतात हे फक्त सत्ता सत्तेतून पैसा आणि पुन्हा सत्ता मग बाकी कोण?
@lalasahebshinde3788
@lalasahebshinde3788 17 сағат бұрын
अगदी बरोबर पण पुढे काय
@anandingle4099
@anandingle4099 18 сағат бұрын
Ek chuk zali Manya kara vashi madhe gulal udhala
@bapukadam7868
@bapukadam7868 18 сағат бұрын
मराठवाड्याचा मराठा समाज बारामतीच्या bermuda tringle पासून दूर जात नाही तोपर्यंत समाज सुधारू शकत
@anandingle4099
@anandingle4099 18 сағат бұрын
Dhangar samaj che kashi fasunik Keli rao gaddar soudhe baz dhangar netano atta tari dhanyat ghaya 😢
@atmarampaul2520
@atmarampaul2520 19 сағат бұрын
तुम्ही कोणाच्या बाजूने हे सराटे कडून अगोदर सांगा तुम्ही फडणवीसांचे आहे त असेच वाटतेय तुम्ही फडणवीसां वर बोला
@vilasjadhav6047
@vilasjadhav6047 19 сағат бұрын
बरोबर आहे सर
@dnyaneshwaradhao7392
@dnyaneshwaradhao7392 19 сағат бұрын
मराठ्यांना तीसरी आघाडी आहे
@ASHOKHAWL
@ASHOKHAWL 20 сағат бұрын
मुंगेरी लाल के सपणे बीजे पी देख सकती है घोडा मैदान दुर नाही प्रत्येक नेता आणी मंत्र्यांच्या कोठून कोठून हवा निघेल बीजे पी आणी मराठा आरक्षणाचे विरोधक या सर्वांचे बुरे हाल होतील 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
@GorakshnathKatore
@GorakshnathKatore 20 сағат бұрын
मराठा समाज राजकीय प्रगल्भ झाला नाही का? कोणत्याही लुंग्यासुंग्याच्या मागे फरफटत जाईल का? लोकसभा निवडणुकीत सर्व वजनदार मराठा नेते कुणाच्या बाजूला होते? त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली किती मराठा समाजाने मतदान केले?जे ओबीसी कुत्रे व गदार मराठा गाढव भुंकतात ते लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा प्रचार करीत होते? मराठा समाजाबद्दल भाजप कुटनिती काराणी जे आडाखे बांधले ते किती योग्य आहेत? मराठा गृहीत धरण्याचे व नेत्यामागे जाण्याचे दिवस आहेत का?आज गोरगरीब, वंचित मराठा एकजूट झालाय तो भाजपला विधानसभा निवडणुकीत एकजुटीने मतदान करून धडा शिकविण्यासाठी सज्ज झाला आहे का?मराठ्यांचा आज मनोज जरांगे हे एकच नेते व त्यांच्याच हुकमाप्रमाणे मतदान केले जाईल हे भाजप कुटनिती काराच्या लक्षात का येत नाही? गोरगरीब वंचित मराठा एकजुटीचा विजय असो 👍😅
@sandipanshinde7353
@sandipanshinde7353 20 сағат бұрын
भाजप.सरकार.हे.शेतकर्याचे.सरकार नाही.मतदार.संघ.घनसावंगी
@sambhajipawar8695
@sambhajipawar8695 20 сағат бұрын
माज आहे bjp
@SantoshShukla-s2b
@SantoshShukla-s2b 20 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा
@deepakmane6116
@deepakmane6116 22 сағат бұрын
मतदार ला आता राजा बोलतील आणी आरक्षणाची गरज काय बोरनारे गरजवंताला न्याय देउ शकणार का
@gopichandanpat3186
@gopichandanpat3186 22 сағат бұрын
Marathyano jaga aaplech nete aapla ghat kartayet 😢😢
@ramraomule8363
@ramraomule8363 22 сағат бұрын
Jai jijau
@dadaharisanap4253
@dadaharisanap4253 22 сағат бұрын
मराठ्याच्याच घेतय लका
@ganeshbhosle3608
@ganeshbhosle3608 22 сағат бұрын
सराटे साहेब आपण आपले गद्दारी लपवण्यासाठी तुम्ही जनगणना भेटणाऱ्या नेत्यांबरोबर ची बैठकीला सरकारी बैठक म्हणून घेतात म्हणजे स्वतःचं झाकण्यासाठी तुम्ही दुसऱ्याकडे बोट करीत आहात😅
@kaluramsarde8657
@kaluramsarde8657 Күн бұрын
तडिपार गुजरातीला तडीपार करा...😢😮😢
@annapawar1387
@annapawar1387 Күн бұрын
महाराज तुम्ही फक्त जे घडल ते खर सांगीतले पण आलीकडे खर बोलणाराची वाणवा झाली फक्त खर बोलणारा समाज निर्माण झाला तरी काहीच भानगडी होणार नाहीत त्यासाठी येणाऱ्या विधानसभेत भाजप नावाच्या फक्त खोट बोलणे खोट वागणाऱ्या औलादी राजकारणातून हद्दपार करण्यासाठी तुम्हाला बोलावेच लागेल धन्यवाद
@shilingade1229
@shilingade1229 Күн бұрын
दिल्ली च्या तख्तला मराठ्याची ताकत दाखवुन देण्याची वेळ आहे
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 Күн бұрын
Baithak zali changale zale mhanane patle tarihi eka andolan chau ahe tyasathi.jange.patlala mahiti Dene garjeche ahe dusare ase ki samjat ekjut ahe he disave jene karun sarkar samaj uanchi dishabhul ,gairssmaj honar nahi yachi kalji ghavi, rkajut Jo.thevnar nahi tyala samaj mag karnar.nahi.
@sudhakarkulkarni5116
@sudhakarkulkarni5116 Күн бұрын
शालीनी ताई पाटील यांना यांनीच याच मागणीच्या कारणासाठी पक्षातून काढून टाकलं .ढोंगी
@arjunwayal8603
@arjunwayal8603 Күн бұрын
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय मराठा
@AtharvGurav-x6l
@AtharvGurav-x6l Күн бұрын
छान
@BharatBhosle-q3m
@BharatBhosle-q3m Күн бұрын
ओबीसी वाल्याची फीस 11000 असते आणि ईडब्ल्यूएस वाल्याची फीस 54000 असते याचं कारण काय आहे आणि फीस कशी भरायची
@FulchandSawant
@FulchandSawant Күн бұрын
सराटे सर कालचा जो निर्णय घेतला तर किती योग्य आणि किती अयोग्य आहे तुम्ही सांगा ज्या समाजाचे सहा पुरावे त्यांचा विचार सरकार करत 54 लाख पुरावे असून मराठ्यांचा विचार करत नाही त्याला काय म्हणायचे तुम्ही सांगा
@ummmmma1
@ummmmma1 Күн бұрын
pawaransarkha dusra vedapat manus kuni nahi
@vijaysirsath4457
@vijaysirsath4457 Күн бұрын
सामंजस्याची भूमिका घेण्याचा कालावधी सांगू शकता सराटे सर
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp Күн бұрын
On camera चर्चा का झाली नाही. सर. जय शिवराय.
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp Күн бұрын
जय शिवराय. Sarate sir अणि महेश दादा.
@rameshpawde7233
@rameshpawde7233 Күн бұрын
सर आपण 100 % खरे बोलतं आहात शरद पवार गरीब मराठा द्वेशी आहेत. मराठा आरक्षण मागितले म्हणून शालिनीताई पाटील यांना पक्षातून हाकलून दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मराठा समाजास खरा न्याय दिला.
@kachrulate69
@kachrulate69 Күн бұрын
मंत्री आमदार हे अज्ञानी आहे का त्यांना सगळं कळतं पण झटका दिला तेव्हा च आरक्षण द्यावे का वाटत नाही कशावरून अडकुन ठेवता हलकेपणा करते असंच काहीसं चित्र दिसतं दसरमेळावा होऊदे तर मगच कळेल सुपडा साफ करावी लागणार आहे
@sanjaytoradmal9206
@sanjaytoradmal9206 Күн бұрын
त्यांना माफी मागा बोलण्यापेक्षा लोकशाही मार्गाने यांना बाहेर काढून मराठा तिसरी परिवर्तन आघाडी तिला बळ द्या तरच हे जागेवर येतील
@Ramkrishna-ld5br
@Ramkrishna-ld5br Күн бұрын
शरद पवार खरे बोलले... शक्य आहे.ते..