Пікірлер
@rohinimankar6444
@rohinimankar6444 Сағат бұрын
Disha ticha ghri patva
@rohinimankar6444
@rohinimankar6444 Сағат бұрын
Cc TV camera baga evdha gondal kashala karta
@sulbhawadekar462
@sulbhawadekar462 4 сағат бұрын
आहिल्यादेवी सततच्या मुलांवर अविश्वास दाखवते.आदित्य आईवर विश्वास दाखवतोय हे मनाला पटत नाही.
@vijaykumarupadhye4314
@vijaykumarupadhye4314 4 сағат бұрын
Ahilya murkh aahe
@kavitashinde5145
@kavitashinde5145 4 сағат бұрын
माणसं ओळखायला अहिल्यादेवी चूक करतात काहीही उपयोग नाही हुशारीचा स्व ताचया मुलांवर विश्वास पाहिजे
@user-dv1mt4nr9p
@user-dv1mt4nr9p 5 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤
@jayashri.collection.014
@jayashri.collection.014 7 сағат бұрын
Kiti kand kartey ti tisha pagal disha mara tila
@jayashri.collection.014
@jayashri.collection.014 7 сағат бұрын
Khar ahe lowkar ti tifa la haklun lava nhi tar serial band kara
@SunandaDeshmukh-oe8rv
@SunandaDeshmukh-oe8rv 14 сағат бұрын
बावळट आहे अजिबात स्मार्ट नाही सुनेची लफडी या बाईला कळत बोलताना हुशारी दाखवते पण 0 आहे parula आणि प्रिया जे कळते ते या मूर्ख मालकिणीच्या लक्ष्यात येत नाही काय बोलायाचे? शेवटी हे अ‍ॅक्टर आहेत लिहिणारा अति शहाणा काय पण वाटेल ते दाखवलय काय msg पास करतात देव जाणे आम्हीच मूर्ख काही पण बघतो ब्लडप्रेशर वाढवून घेतो
@darshanamirkute5099
@darshanamirkute5099 15 сағат бұрын
Mension madhye CCTV camera nahit ka saglyat mothi chuk dakhavli ahe
@ranjanashinde6904
@ranjanashinde6904 17 сағат бұрын
विश्वास कसा ठेवणार
@ranjanashinde6904
@ranjanashinde6904 17 сағат бұрын
अहिल्या देवी फक्त दिशा व दामिनी यांच्या karnamya वर आंधळा विश्वास कसा तेव शकते देवी स्मार्ट आजिबात वाटत नाही तिला कधी स्मार्टपणा येणारे देवजाने??????
@prachipatki3602
@prachipatki3602 17 сағат бұрын
अहिल्या एवढं स्मार्ट दाखवली आहे पण दिशा दमिनी चे कारस्थान अहिल्या च्या कसे लक्षात येत नाही हे जरा अवघड वाटते ती इतकी बुध्दं नका दाखवू
@SunandaDeshmukh-oe8rv
@SunandaDeshmukh-oe8rv Күн бұрын
अहिल्याबाई करारी बोलतात समोर दिसते तेच खरे समजते गोड बोलल्यावर फसते घरातल्या माणसांना नीट ओळखता येत नाही बाहेरच्या ना काय ओळखणार? आदित्य तर बावळट आईचे सुध्धा कधी चुकू शकते ना लहान भावाच्या मागे उभे रहायला पाहिजे ना? Damini नीच बाई घरात कारस्थान करते कशाला अशी पात्रे घेतात स्टोरी वाढायला ना
@fantasyleagueswithswarnim7230
@fantasyleagueswithswarnim7230 Күн бұрын
अजिबात दिशाला माफ करू नका प्रितमचे आयुष्य खराब करून त्याचे जीवन नकोसे करेल डोळे उघडून दामिनी दिशांची कारस्थान बघा खरं खोटं बघायला शिका
@user-sl2bw2xd1h
@user-sl2bw2xd1h Күн бұрын
Muhurt tharavanya sathi. Hall madhe. Guruji v sarv basale aasatana tethe. Priya ka hoti ???
@user-sl2bw2xd1h
@user-sl2bw2xd1h 2 күн бұрын
Harish barobar chya. Haladi. Samarambh madhe. Paru la milalele. Dagine. Sadya kothe aahet ????. Tevha. Parun nakarale nahit !!!!
@suruchikarnik4190
@suruchikarnik4190 2 күн бұрын
प्रीतम n प्रिया दोघं म्हणजे भाऊ बहीण आहेत वाटत.😂
@user-hw6cz2cu8k
@user-hw6cz2cu8k 2 күн бұрын
आता तर काय प्रियाला पण काढले घरातून,प्रीतम आणि पारूने दिशाचे कारस्थान अहिल्याला सांगितले तरी त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार,लवकर त्या खोटारड्या दिशा/दमिनीचे सत्य सगळ्यांना कळुदे,आणि त्यांना घराबाहेर काढा लवकर,आणि त्या दोघी अश्या वागुनही पारू आणि प्रिया त्यांना मॅडम का म्हणतात,त्यांना अहो जाहो करायची काही गरज नाही,त्यांची तेवढी लायकी पण नाही,आणि पारुने आता एवढे मिळमिळीत राहू नये,अरेला कारेनेच उत्तर द्यायला शिकायचे
@surekharajput9558
@surekharajput9558 2 күн бұрын
Preetam Ishache photo aaplya mob var ka send karat naahi? Kiti bavalat pana. Aani tyala mhanto mala nantar sagle purave de. Aattachya hya yugat evhadhe bavalat koni naahi, kahihi dakhavtat.
@abhaytambaku8394
@abhaytambaku8394 2 күн бұрын
Waw sarvana olghnari ahilyabai kirloskar disha la olghu shakali nani he navalach aahe
@pandurangparamanand3659
@pandurangparamanand3659 2 күн бұрын
Ahelya medamchi Ghari dectetershop aahe,he barobar nahi
@pushpapange-or5nx
@pushpapange-or5nx 2 күн бұрын
अहिल्या devi साने hova.nahiter तुमच्या pn किम्मत jate.
@pyaripihu17
@pyaripihu17 2 күн бұрын
छान
@sangeetagaikwad7907
@sangeetagaikwad7907 3 күн бұрын
Ahilyachya atishahanpana ani bindokpana mule भावाने तिला हाकलून दिली असेल.. 😂
@rohinimankar6444
@rohinimankar6444 3 күн бұрын
Disha la lagna adi gharat tevaychi kahi garj nahi tila ghri patva
@digvijayshinde7528
@digvijayshinde7528 3 күн бұрын
हेचं योग आहे की प्रिया चं आणि प्रितम चं दोघांचं लग्न तुमचं लाऊन प्रितम आणि प्रिया चं दोघेजन सुखांत. राहतिल. हो आहिल्ला देवी 🙏🙏🙏
@digvijayshinde7528
@digvijayshinde7528 3 күн бұрын
तुमच्चा प्रितम ला प्रिया आवडते
@digvijayshinde7528
@digvijayshinde7528 3 күн бұрын
आहिल्ला देवी किल्लोकर तुमच्चा घरा साठी. पण दोन्ही. दिशा . पण सुन दिशा योग. ना. कधीचं होऊ शकतं. नाही तुमच्चा प्रितम.वर साठी प्रिया प्रेम आहे आवडते तुमच्चा सुन घरा साठी मनुन प्रियाचं योग आहे हो आहिल्ला देवी कळतं का हो किल्लोकर
@rajanizade6468
@rajanizade6468 3 күн бұрын
कसली अहिल्या बिनडोक कंपनी ची मालकिन आहेस तर त्याप्रमाणे वागायचं ना हे काय अडाणी निर्बुद्ध साध्या बाई प्रमाण वागायचं असंच मुर्खपणा दाखवायचं असेल तर मालिका आधी बंद करा
@user-sl2bw2xd1h
@user-sl2bw2xd1h 3 күн бұрын
Ahilyadevi peksha. Paru kiti. Hushar. Sarvagun. Sampanna. Dnyani aahe hech dakhavat aahet.
@rajanizade6468
@rajanizade6468 3 күн бұрын
ही अहिल्या म्याडम म्हणे कंपनीची मालकिन आहे पण हिला चोर भामटी दिशा चा स्वभाव तिचे वागणुक एवढं साधं ओळखू शकत नाही केवढा मुर्खपणा
@rajendrakorhale4053
@rajendrakorhale4053 3 күн бұрын
अहील्याबाई जरा खऱ्याखोट्याची शहानिशा करायला शिका
@rajendrakorhale4053
@rajendrakorhale4053 3 күн бұрын
पारू ठोकळे नुसती माठासारखी बघत उभी राहिलीस त्या प्रिया साठी मदतीला का नाही पूढे आलीस सगळ्यांना मदत करायची तूझी वृत्ती शेण खायला गेली का?
@shamikabhadwalkar637
@shamikabhadwalkar637 3 күн бұрын
Disha la baher kada priya la ka kadta ahila che dole futale
@shamikabhadwalkar637
@shamikabhadwalkar637 3 күн бұрын
Ahila che dole futale ka tula khar khot disat nahi disha cha nich pana kadi samjnar sarvana
@digvijayshinde7528
@digvijayshinde7528 3 күн бұрын
आहिल्ला 🙏🙏🙏 तुम्हाला का कळत नाहिये हो देवी किल्लोकर. अजिंबात का की मनजे आदित्य मुलगा च्चा प्रितम.दिशा प्रेम.नाहिये प्रितम चं प्रिया वर प्रेम आहे हो आहिल्ला देवी हो किल्लोकर
@smitakurtkoti7780
@smitakurtkoti7780 3 күн бұрын
कोर्टात सुध्दा गुन्हेगाराला बोलण्याची संधी असते मग ही अहील्या कसली मूर्ख दाखवली आहे प्रीतमचे आदीत्यचे नवर्याचे पण ऐकत नाही खसली आदर्श!देवी मा तर बिल्कूल नाही बंद करा मालिका दुशा व दामीनीचे हल्ले कारस्थान च पहायला मिळते
@digvijayshinde7528
@digvijayshinde7528 3 күн бұрын
आहे हो
@smitakurtkoti7780
@smitakurtkoti7780 3 күн бұрын
घरची सून झाली नसतानाच दीशाची बाजू अहील्या घेते पण दामिनीला थैबाडित मारताना ती सून नव्हती का?फक्त दीशालाच पाठिशी घालते समोरच्याचे म्हणणे न एकता? हे कितपत योग्य आहे दीशा गणिवर हात उगारते चोरीचा आळ आणते ते चालते अहील्याला!त्या अहील्याला पारूने धडा शीकवाला अजिबात देवी आइ शोभत नाही वागत नाही देवी आइ सोडा आइ म्हणूनही योग्य नाही मुलांना त्रास देते
@digvijayshinde7528
@digvijayshinde7528 3 күн бұрын
चं.
@digvijayshinde7528
@digvijayshinde7528 3 күн бұрын
दिशा प्रितम साठी. नाही अयोग. प्रितम साठी प्रिया योग आहे .
@sitapatil4609
@sitapatil4609 3 күн бұрын
Ahilya devic Men murkha aahe dole zakun aahe bai yekhadya kortatlya devi sarkhi pati laun aahe
@digvijayshinde7528
@digvijayshinde7528 3 күн бұрын
अजिंबात नाही रे मित्रा
@digvijayshinde7528
@digvijayshinde7528 3 күн бұрын
दिशा. प्रतिम साठी बरोबर. नाही
@digvijayshinde7528
@digvijayshinde7528 3 күн бұрын
नमकार 🙏🙏🙏
@digvijayshinde7528
@digvijayshinde7528 3 күн бұрын
Holle
@digvijayshinde7528
@digvijayshinde7528 3 күн бұрын
Hiiiiiiiii
@kalpanagite4200
@kalpanagite4200 3 күн бұрын
Kay serial ahe lokana murkhe banavatat sheeeee
@jyotirakshe7990
@jyotirakshe7990 3 күн бұрын
तेवढी बधिर बाई कशी असू शकते नावाला अहिल्यादेवी नको ते दिसून येते येवढे कारस्थान करणारी दिसत नाही आदित्य मालक पण येवढा मद पारु काय हवेत