किसन रसाळ शेनवडी सातारा.जय हरी आबा.खूपच उत्कृष्ट अभंग दिलेत, नवरात्रोत्सव घटस्थापना निमित्त.आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व आपणा सर्वांना खूप खूप सुंदर शुभेच्छा.आपले जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹♥️♥️
@vilaspawar85552 сағат бұрын
अतिशयसुंदरगायननवरात्रीच्याहार्दिकशुभेच्छाजयहरी
@sagarmane15662 сағат бұрын
🌹🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी शारदीय नवरात्री उत्सवाच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌷🥀🥀🥀🥀🥀
@hanumanshekade56812 сағат бұрын
खूप छान
@santoshbabar12493 сағат бұрын
राम कृष्ण हरी आबा खुपच सुंदर व सोप्या पद्धतीने अभंग गायिले ऐकून मन प्रसन्न झाले 🙏🙏
@pramodchandivade96114 сағат бұрын
खुप सुंदर❤❤🎉🎉🎉अभंगाचे बोल लिखित स्वरूपात भेटु शकतात का सर राम कृष्ण हरी माऊली
@ramraobansode170915 сағат бұрын
❤खूप खूप आभार
@santoshbabar124921 сағат бұрын
राम कृष्ण हरी आबा खुपच छान अभंग गायले आहे
@shashankdhumal4591Күн бұрын
खुप छान आबा धन्यवाद शुभ सकाळ
@ArunBarkule-vg9ysКүн бұрын
खुप छान, पहाडी आवाज आहे तुमचा. 🙏
@balaramshipurkar706Күн бұрын
अतिशय सुंदर गोड आवाजात गवळण 🙏🙏
@NAGORAOSURVASEКүн бұрын
1:08 ram krishna hari
@ambarmehetre2305Күн бұрын
👍👍🙏
@genutambe4903Күн бұрын
टाळ उतरणी मात्रा कळत नाही.
@kisanrasal771Күн бұрын
किसन रसाळ शेनवडी सातारा.खूपच सुंदर गौळण गायलीत.चालपण फारच उत्कृष्ट लावली आहे.आबाआपलाआवाज इतका गोड आहे की,कुणी नाद नाय करायचा.जय हरी.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹♥️♥️
@anitakumbhare2413Күн бұрын
अतिशय सुंदर अभंग आबा
@sanjayabgul8020Күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@kanchanshinde69922 күн бұрын
आबा खूप छान
@prakashtakalkar72032 күн бұрын
राम कृष्ण हरी, माऊली. खूप सुंदर. जय हरी.
@Dipakwarghade-cf6ph2 күн бұрын
जय हरी माऊली सर्व आभागाचे नोट्सन द्या
@ganpatjadhav24232 күн бұрын
सर्व भजनी मंडळीला माझा नमस्कार रामकृष्ण हरी ❤❤❤❤❤❤
@AppasahebIngle-s4u2 күн бұрын
जय हरी माऊली खूप छान ❤
@VikasShinde-fn1nf2 күн бұрын
घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे हा अभंग ऐकवा
@Macchindar_Roule2 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
@RamChandraJaybhay2 күн бұрын
Jay Sitaram
@kisanrasal7712 күн бұрын
किसन रसाळ शेनवडी सातारा.खूपच सुंदर अभंग गायलेत आबा आणि चालपण फारच उत्कृष्ट व उत्तम लावली आहे.ऐकायला छान व प्रसन्न करणारे गायन आणि वादन आहे.आबांचा आवाज फार सुमधुर व गोड आहे.जय हरी आपणा सर्वांना.तसेच आज संगीत दिना निमित्त आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹♥️♥️👌👌👏
@ShailaKhandbahale2 күн бұрын
अप्रतिम गौळण ❤आणि आपला आवाजही सुरेख❤ नेहमी अशाच गौळणी चे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत
@kamallomte87282 күн бұрын
Khup Chan Aba
@vijaykasar78012 күн бұрын
जय हरी माऊली😢
@RajendraMokal-z4t2 күн бұрын
Ramkrishhari maharj
@vitthalkale88662 күн бұрын
खुपच सुंदर अभंग सादर केलाय महाराज बाबा.जय हरी तबलावादक तात्या पेटी मास्टर एकनाथ सर खूप खूप साथ केलीय धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
@NituRakate2 күн бұрын
राम कृष्ण हरी जय जय राम
@jagganathkadnis53283 күн бұрын
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय विठ्ठल रखुमाई श्री आबा यांनी सुंदर अप्रतिम गोड आवाजात मानव जीवनात संसार प्रेम भाव राखून भगवंत नामस्मरण करावे ह्या बाबद अतिशय चांगल विचार अभंगातून दिले आई बाप हेच देव असून त्यांचं देखभाल उत्तम होणे हे महत्वाचे आहे विडिओ तुन हे दाखविले धन्यवाद जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤
@NihalsingMaher3 күн бұрын
Konacha gathatla abhng aahe te sanga
@sagarmane15663 күн бұрын
🌷🌷अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या एकनाथ काळे सर 🥀🌷🌷🌷🌷
@dattachothe24703 күн бұрын
Jay hari
@uttamaargade62553 күн бұрын
Jai Swami samarth
@bhujangkadam-i9s3 күн бұрын
🚩जय हरी माऊली 🚩खूप खूप धन्यवाद🚩 राम कृष्णा हरी 🚩
@bhajvatGarud3 күн бұрын
राम कृष्ण हरि बाबा
@rajeshdive3 күн бұрын
छान उप्पदेश पर अभंग आहेत अजुन आम्हाला अशें अभंग तुम्ही शेर केले तर आम्हाला समजेल कि किती गोड अभंग आहेत 🙏🙏🙏🚩
@pandharinathgaikwad46784 күн бұрын
खुप छान राम कृष्ण हरि
@kisanrasal7714 күн бұрын
लय भारी आबा.नादखुळा आवाज आणि चालपण.फार फार फारच उत्कृष्ट.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹♥️♥️