My good fortune I heard her live several times . Miss those times and artists
@sohanifamily352523 сағат бұрын
खूप सुंदर तबला आणि गायन तर क्या बात है 🙏💐
@Ajaykhade-s5e23 сағат бұрын
❤❤❤❤❤
@shri_420Күн бұрын
क्या बात..!!! 🙏🏿 आज कालच्या मालिकांच्या लेखकांनी यातुन काहीं प्रेरणा घेता आली तर खुप छान होईल.
@sureshpandit6328Күн бұрын
अप्रतिम गायले आहे.धन्यवाद युट्यूब वर टाकल्या बद्दल!
@Pashya_On_TopКүн бұрын
😢
@anaghaghangrekar5035Күн бұрын
स्वर्गीय आनंद देणारे गायन🙏
@nitinkukde1898Күн бұрын
आकाशवाणी वरील नभोनाटयात फैजदार श्रि पुरशोत म जोशीं निं केला होताംशेवटाचा सयरन छान आहे रेकारडिं ग आसेल तर पाठवा
@ShriRam_P1_Dalal2 күн бұрын
👍👍🙏🙏🙏👍👍
@govindphadnavis97942 күн бұрын
पूल देशपांडे is the best
@adityasurve81062 күн бұрын
एक अविस्मरणीय व्यंकटेश माडगूळकर कथाकथन. माणदेशी शेतकऱ्यांच्या जीवनातील एक दिवस अक्षरशः नजरे समोर साकार झाला. ह्या निमित्ताने माणदेशी जिवन शैलीची ओळख हि झाली.🙏🏻🙏🏻🙏🏻
@nishanta45752 күн бұрын
kontyaa pustakaachyaa bhashantara baddal bollet Pu La?
@Fun_and_Knowledge_3 күн бұрын
Thanks Alurkar Music House ❤
@suchetagokhale8553 күн бұрын
Apratim
@prir91053 күн бұрын
😢 अनपेक्षित शेवट, उत्तम कथालेखन व वाचन, अप्रतिम!!
@kendregopinath3 күн бұрын
साक्षात परमेश्वर जगदीश भगवंताचा कृपाप्रसाद प्राप्त अद्वितीय आनंद
@sainathdarekar77273 күн бұрын
Mast
@kshades20243 күн бұрын
हो मला पण तसंच वाटत आहे.
@vaibhavnawale71974 күн бұрын
Gayan aika, 😊🙏
@rohitbhosale96354 күн бұрын
माझा आवडता वक्ता👏👏
@pradipdeshmukh16125 күн бұрын
नागपूर ला बदली झाल्याने काही काळ तरी पंडित वसंतराव देशपांडे सोबत राहून त्यांना जवळून पाहता व ऐकता आल . अभीमान वाटतो.
@Ninad_7015 күн бұрын
Baba kaka ani mi.....2 generation fan of "gham ne gham ne gham sala" 🤌🤌
@parashar-jyotish-vidya-man57315 күн бұрын
प्रत्यक्षात योगी अरविंद उभे राहिल्यासारखे वाटते. डोळ्यासमोर योगी अरविंद आणि सर्व पात्र उभे राहिले. शेवटच्या होळीमध्ये मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. योगी अरविंदांच्या विचार करता करता हा व्हिडिओ माझ्यासमोर आला. धन्यवाद हा शब्द कमी वजनाचा आणि कमी जोराचा आहे. दंडवत प्रणाम
@pandurangsatpute73065 күн бұрын
पाटील गुरुजी म्हणजे ❤🙏🏻
@swapnilgondhali22905 күн бұрын
माझ्या पप्पानी आकाशवाणीवर ह्या कथेचे लघुनाट्य सादरीकरण केले आहे एम के गोंधळी साहेब...
@shrirangbombale67025 күн бұрын
छान आहे
@SPofficial-s1z5 күн бұрын
खूप छान व अतिशय विनोदी कथा ❤😅
@S5104-c5s6 күн бұрын
आलूर्कर. कोटी कोटी धन्यवाद के पात्र. खजाना जतन करके परोसने के लिये
@S5104-c5s6 күн бұрын
ऐसी गायिका का अब जनम लेना दुर्लभ हे ❤ ग्रेट. बुलंद आवाज की धनी
@ushakorgaonkar4526 күн бұрын
जुने ते सोने अतिशय सुंदर 👌👌👌👌
@S5104-c5s6 күн бұрын
माझ्या कडे खुप कॅसेट्स आहेत. पण आता ऐकु शकत नाही...
@S5104-c5s6 күн бұрын
Thanks 🙏🙏👍 आलुरकर m.h.p. सर्व राग अपलोड करावे. ही विनंती. सर्व टप्पे ही...
@S5104-c5s6 күн бұрын
Thanks ❣️🙏 भारदस्त आवाज हरपला...😢
@prir91056 күн бұрын
छत्रे मस्त रंगवला वपुंनी 🫡 कं.ज.ना.👌
@harshadapatil21596 күн бұрын
किती सुंदर 🥹
@KishorMoghe-ow2wn6 күн бұрын
One of the great singer of clasical music. May her soul rest in peace
@atulhuddar39506 күн бұрын
स्वर्गीय श्री राम शेवळकर यांची वकृत्व शैली. शब्दफेक आणि भाषा अद्वितीय . परत परत ऐकावे वाटते
@rohitbhosale96356 күн бұрын
माझा आवडता वक्ता
@hupadhyay337 күн бұрын
Celestial presentation .❤
@krishnajoshi8577 күн бұрын
कधी न हासणारे सुध्दा हासतील 😀
@rekhalade86377 күн бұрын
पियल आणि वपु... स्वर्गसुख ❤
@tusharwanole49697 күн бұрын
मस्त❤🎉
@damdesai7 күн бұрын
An incredibly talented artist, extremely modest and the control, speed of a very difficult style of singing known as Tappa, a speciality of the great Gwalior Gharana, many bandishes are in Punjabi language, hat's off to this great vidushi