Пікірлер
@PravinLokhande-d6u
@PravinLokhande-d6u 39 минут бұрын
Hi🎉😢😮😅😊😂❤
@बाबाराजासन
@बाबाराजासन 2 күн бұрын
अहो साहेब तुम्ही कितीही घास ओरडुन सांगीतले तरी मातग समाज तुमचे भुलठापाना बली पडुन बौधद संप्रदाय स्वीकारणार नाहीत 😂अरे नवबौधदात स्वाभिमान (बाबासाहेबासारखा)असता तर कागद पत्र वर हिंदू??अरे मीही एक भटकें जातीचा आहे तरी बौधद बनून पलकुटटा अशोकासारखेच तत्व ग्यान मला मान्य नाही??अरे क्षत्रिय असुनही बौधद बनला अन राजा असुनही भगोडा बनला अन परकीय आक्रमणे सुरु झालेत अन भारत परकीयाचा गुलाम बनला??अरे तुम्ही मुलतहा जैन आहात अन बरेच बांधव जैन संप्रदाय स्वीकारत आहेत हे ध्यानात ठेवा??अरे पवित्र बौद्ध भगवान चे तत्व काय?हेच नवबौधदाना कलल नाही?अरे जातीभेद भटानी केला अन तेचेच पोरी तुम्ही करता अन अभिमान छाती फुलवता मी बामनाची पोर केली??एकच शेवटी जगातले हे धर्म नाहितच हे पुरातन शैव सघातुन फुटुन वेगले पथदारी आहेत महणजे पथ आहेत?अन जगाचा मूल सभ्यता शिवपुजक शैवच आहे
@PranavRaut-p8t
@PranavRaut-p8t 2 күн бұрын
Nice
@rokadecoachingclasses5720
@rokadecoachingclasses5720 4 күн бұрын
खूप छान काम करीत आहात ही सामाजिक चळवळ अशीच लढत राहणं अत्यंत गरज आहे
@mukundraochandanshive9646
@mukundraochandanshive9646 4 күн бұрын
स्वतःला आंबेडकरी विचार वंत म्हणाऊन घेऊ नये . आमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही कैकाडी विचार बंत असू shakaal. शरद पवार गटातील. तथकथित विचार vant ahat . आमचा नेता पवार सारख्या ना मोजत नाही .
@ShivaRaut-n3x
@ShivaRaut-n3x 5 күн бұрын
Ram Krishna hare
@karankamble528
@karankamble528 5 күн бұрын
Mane sir je bolatat chota grantha cha nav kay Aahe koni sangal ka please
@ramanramjivanshriwas7975
@ramanramjivanshriwas7975 6 күн бұрын
MI vayasayane Nhavi Jari aslo Tari me Bhauddha Dhamm Ani 22 prtidnya manto.
@ShivaRaut-n3x
@ShivaRaut-n3x 6 күн бұрын
Ram Krishna hare tie
@thakujunjate6752
@thakujunjate6752 11 күн бұрын
मी शुद्ध बुद्ध धम्म ला शुद्ध अंतःकरणातून स्वीकारलं, मी पन मांग कास्ट ची, भगवान बुद्ध याची माझ्या मनात खुप श्रद्धा आहे 🙏🙏🙏नमो बुध्दाय
@thakujunjate6752
@thakujunjate6752 11 күн бұрын
साधू साधू साधू 🙏नमो बुध्दाय 🙏🙏🙏
@bapusoshelake
@bapusoshelake 12 күн бұрын
मी मराठा आहे पण आता अभ्यास करून वाचन करुन असे वाटतें सर्व भारतीय बुद्ध विचारांच्या छाये खाली आले तर किमान बुद्ध विचारानी तरी सगळे प्रेरित होतील आणि एक शांत देश तयार होईल,, बुद्ध ग्रेट आहेत...
@ashawaghmare3857
@ashawaghmare3857 14 күн бұрын
Vannda mi bhanteji🌹🌹🌹🌹 🙏🙏🙏sadu🙏🙏 sadu sadu
@Dev27Dhade
@Dev27Dhade 15 күн бұрын
Tai you are Great 👍👍👍👍
@shyamraoadkute851
@shyamraoadkute851 15 күн бұрын
Dipik kedar sahebacha mo no dene
@pranavmore8720
@pranavmore8720 16 күн бұрын
आपल्या धर्मावर गर्व करा पण दुसऱ्या धर्मावर टीका करू नका
@AkshadaAher-q8v
@AkshadaAher-q8v 16 күн бұрын
जय भिम सर खूप खुपसुंदर भाषण केले
@BhavjiKolte
@BhavjiKolte 16 күн бұрын
योग्य कारवाई करण्यात यावी 💙 मोताळा पँथर आम्हाला न्याय पाहिजे न्याय
@ckamble4831
@ckamble4831 17 күн бұрын
आपल्या देशात वैचारिक मंथनाची प्रचंड वानवा आहे. म्हणून अशा विवेचनाची सांप्रतकाळी अतिशय गरज आहे.
@SunitaDarwade
@SunitaDarwade 17 күн бұрын
सत्य कडु लागत पण कडु औषधच गुणकारी असते ताई परखडपणे बोलतात खर बोलतात
@hanumantbansode1566
@hanumantbansode1566 17 күн бұрын
नमो बुद्धाय साथियौं...💐
@kiranchanne1050
@kiranchanne1050 18 күн бұрын
Great lesder
@mangeshkamble4300
@mangeshkamble4300 18 күн бұрын
खूप खूप छान विचार सांगितले तुम्हीं❤खरंच जय भीम नमो बुद्ध ❤बुधां सर्णग gachhami
@RajendraWaghmare-g7g
@RajendraWaghmare-g7g 19 күн бұрын
खूप छान ताई
@ayushmeshram5614
@ayushmeshram5614 19 күн бұрын
Proud to be 𝐁𝐮𝐝𝐝𝐡𝐢𝐬𝐭.... प्रगती करायची असेल तर बौद्ध धम्माला स्वीकारावाच लागेल... ☸️ 🙏 💙 जय भिम.... नमोबुध्दाय
@sunitapaikrao60
@sunitapaikrao60 20 күн бұрын
कुठं महिला सन्मान....... सरकार
@sunitapaikrao60
@sunitapaikrao60 20 күн бұрын
केदार भाऊ आपला मोबाईल नंबर दया..
@sunilkhillare6466
@sunilkhillare6466 20 күн бұрын
बौद्ध धर्मात यायचं का नाही हा प्रत्येकाचा वैकतिक प्रश्न आहे ,... महार लोकांनी खरा बौध्द धर्म खराब केला आहे आपण येऊन आजुन खराब नका करू .. बौध्द होणे क्रांती नाही तुम्हाला श्रद्धा असेल तर व्हा बौध्द व्हा आणि विशेत श्रीलिकान बौध्द भिखूना फॉलो करा तोच खरा बौद्ध धर्म आहे Namo budhhay 🧡🧡
@nathugawane1690
@nathugawane1690 20 күн бұрын
Lord Buddha Jai Bhim SADHU SADHU SADHU Congratulations Madam
@उमेशगायकवाड-ज7च
@उमेशगायकवाड-ज7च 21 күн бұрын
कोण शेतकरी आहे याला शोधून काढा आम्ही जे आमच्या महिलांवर अत्याचार केले हे आम्ही सहन करणार नाही त्या शेतकऱ्याच्या आईला गाढव लावला त्याला आम्ही जय भीम वाले ठोकणार 😡👉⚔️👉😡 अरे तुम्ही शेतकरी मेलेल्या प्रेतावर चे लोणी खाणारी अवलाद जय भीम जय संविधान
@उमेशगायकवाड-ज7च
@उमेशगायकवाड-ज7च 21 күн бұрын
रेकॉर्डिंग व्हिडिओ व्हायरल करा या जातिवाद्यांना आता सोडणार नाही आम्ही जय भीम वाले आहोत जिथे आमचा बौद्ध समाज कमी आहे तिथेच तुम्ही अशी दादागिरी करत आहात शहरात अशी नाटके करून दाखवा त्युमची बोटी बोटी आणि खेमा केला जाईल लक्षात ठेवा आमच्या माई बहीणी तुम्हाला न्याय भेटणार केदार साहेब जय भीम💪💪⚔️⚔️😡👉😡👉
@YashPacherwal-v9m
@YashPacherwal-v9m 21 күн бұрын
जागो समाज जागो भारत जागो इन्सान जागो आता वेड संमलि आता खदडुन कांडा आता आपन सिखसीत आहे जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र जय मुलनिवासी
@MICROVISIONDETECTIONS
@MICROVISIONDETECTIONS 22 күн бұрын
🌹🙏
@RameshwarSarkate-f1n
@RameshwarSarkate-f1n 22 күн бұрын
उत्कृष्ट मार्गदर्शन केलेले आहे एडवोकेटपाटील साहेब अभ्यास असला तरच अशा प्रकारचा संभाषण होऊ शकतं हे साहेबांनी इथे दाखवून दिलेलं आहे .
@arunjogdand5607
@arunjogdand5607 23 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏👏🏻👏🏻👏👏👏👌🏻👌🏻👌🏻👌👌👌✅️✅️✅️✅️✅️✅️✅️✅️✅️
@ajadhav3908
@ajadhav3908 24 күн бұрын
Jay bhim jai bharat jai savidhan
@ajadhav3908
@ajadhav3908 24 күн бұрын
Jay bhim jai bharat jai savidhan
@bharatinagdeve5060
@bharatinagdeve5060 24 күн бұрын
Babasahebana baghachi echa hoti te rajratn ambedkar yana baghun. Purn zali.
@baburaokamble3082
@baburaokamble3082 24 күн бұрын
प्रा.हुकुमार। तुमही बुद्ध झा्लात महणून तुमहचमात प्रज्ञा ,शिल,करुणा मैत्रेयी हे बुद्ध धमाचे तत्व रुजले आहेत तुमहचया मांतग बाधंवाना जरा शेजारचया महार, बौद्ध बाधंवा कडे बघायला सांगा,पृतयेकाचया घरा समोर कार,घरा घरात डाक्टर, इंजीनियर्स वकील,एका एका घरात दोन दोन सरकारी नौकरी करणारे मराठवाडाचा सर्वे करुन बघा.पण खेदाने महणावे लागते मांतग समाज आहे तेथेच आहे,कारण ते हिंदू धर्मक आहेत बाबा साहेब सर्वाना संधी दिली होती.
@गजाननगजभिए
@गजाननगजभिए 24 күн бұрын
Jaybhim india
@DadasoPandurangDhanavade
@DadasoPandurangDhanavade 25 күн бұрын
बुद्ध म्हणजे माणूस बनने हे 100% बरोबर आहे. नमो-बुद्धाय-जयभिम सर
@SamyakMagar-y9w
@SamyakMagar-y9w 26 күн бұрын
जय भीम आपल्याला
@Raju-pr7pi
@Raju-pr7pi 26 күн бұрын
💯🙏🏿🙏🏿🙏👍🏾👍🏾👍🏾🔥🔥
@yogeshsalve9521
@yogeshsalve9521 27 күн бұрын
परखड मतं मांडली
@bhishmnarayansingh4034
@bhishmnarayansingh4034 27 күн бұрын
Jay bhim jai Johar
@AjitAwale-tg3qt
@AjitAwale-tg3qt 27 күн бұрын
मी फक्त जन्मताच हिंदु मातंग आहे हां...पण तुम्ही नेमकं कोण ओ... हिंदु मातंग कि..दुसरेच कोणी ?
@indrajeetsir55
@indrajeetsir55 28 күн бұрын
आदरणीय लक्ष्मण तात्या..... जय भीम
@chandswt9142
@chandswt9142 29 күн бұрын
कायदेशीर कार्यवाही करा त्या हरामखोरावर..... त्याला भेटल्या वर चांगल जीव जायचं झोडा.... घ्या कायदा हातात आणि जसास तस उत्तर दया.... बस झाले आता अन्याय अत्याचार.... 👌👌Good work... दीपक भाऊ केदार... 👌👌
@ArjunRow-e9l
@ArjunRow-e9l 29 күн бұрын
हिन्दुस्तान जिंदाबाद जय भिम जय भवानी वन्दे मातरम् 🌹💐🌺🪷🇮🇳🛞🌺💐🛞🪷🌷🛞🌹💐🕉️💐🌹☸️🪷💐🌐🌐🌐🙏🙏🌐⚖️🌐⚖️🙏🙏
@ArjunRow-e9l
@ArjunRow-e9l 29 күн бұрын
बाबा साहब अम्बेडकर अमर रहे ,🌺🇮🇳💐🌹💐🌺🇮🇳🇮🇳