शब्दांची हारास या .... होईल का रे कधी..... घेतला जरी एक कानी..... सुस्कारा भेटेला या जीवनी.....❤🙏🫶
@ManoharMore-lx6jz15 сағат бұрын
खरोखर, (माऊली )ताई, आपण कली युगातील सरस्वती माता
@MohanraoKalhare18 сағат бұрын
राम कृष्ण हरी माउली विठ्ठल केशवा पांडुरंगा मायबापा
@ShitalWakchaure-c2m20 сағат бұрын
Nice
@geetakarade40923 сағат бұрын
Khup sunder tai tumche bolne aaiktch rahave ase vatte.dhanyavad tai.
@lalasahebsawantКүн бұрын
Nice
@janardansatpute2002Күн бұрын
❤❤❤❤❤
@manikraodighe3102Күн бұрын
आजच्या काळातील सर्वोत्तम कीर्तनकार अतिशय सुंदर
@omkarmatale1115Күн бұрын
आणि आता कीर्तन कर बाबा न कडे स्मार्ट वॉच पण अल तर सांगा
@jayashreepatil1294Күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹🙏🙏❤❤
@pratibhamhatre7705Күн бұрын
नमस्कार ताई
@annakhade4107Күн бұрын
छान सादरी करण उगले माऊली
@aayushkaberad2468Күн бұрын
🎉🎉🎉 खूपच छान किर्तन आणि गोड आवाज
@aayushkaberad2468Күн бұрын
🎉🎉🎉 खूपच छान किर्तन आणि गोड आवाज
@aayushkaberad2468Күн бұрын
🎉🎉🎉 खूपच छान किर्तन आणि गोड आवाज
@sayajishingade795Күн бұрын
खुप छान सर भुतकाळ आठवला जुन्या आठवणी झाल्या
@MaheshKale-ms6jmКүн бұрын
ग्रेट माणूस ❤
@madhavisadvelkar774Күн бұрын
खूप गोड आवाज ओघवती भाषा सर्व साहित्याचे , सर्व विषयांचे सखोल ज्ञान.किर्तन नेहमी ऐकवत रहावे असे वाटते.
@siddhivanjale34182 күн бұрын
ताई खूप छान किर्तन आहे
@kunuu95292 күн бұрын
💫🔥💯
@PandurangPatil-p1b2 күн бұрын
विनोदातुन किर्तन सागायची चागली सैली आपल्या सारखे विनोदी कीर्तनकार ईदुरीकर महाराज यांच्या सारखे किर्तनकार समाजाला सुधांरु शकतात
@vaibhavgore58732 күн бұрын
Tai halu gandit aavaj kadhu nko
@bhavlalraysing98042 күн бұрын
ताई साहेब. मानाचा मुजरा. आपल्या वाणीत प्रखरपणे महाराष्ट्र भर गाजत आहे. संस्कृत पणे माडंत आहे. आम्हाला फार अभिमान आहे.. संतांचा विचार, शिवराय चा यशोगाथा. जन मानसात संचारहोत.🌹 रामकृष्ण हरी🌹🙏🙏
@radhakisankale3 күн бұрын
खुप छान संस्कृती कुटे माहाराज
@raghunathdahiwade15134 күн бұрын
अप्रतिम सर। कविता ऐकता ऐकता केव्हा भूतकाळ गाठला कळलेच नाही. पुनरप्रत्ययाचा आनंद अनुभवास मिळाला. खूपच छान।
@ramdaskale78774 күн бұрын
आमची भाची बाल कीर्तनकार ह. भ .प संस्कृती ताई कुटे हिस भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@ravikute21814 күн бұрын
आमच्या कुटे पाटील परिवारातील एक आदर्श बाल कीर्तनकार हभप संस्कृती ताई कुटे महाराज यांना खूप खूप धन्यवाद
@Swar_Maharashtra_Entertainment4 күн бұрын
खूप छान माऊली
@vaibhavpatil5474 күн бұрын
Mkomuu
@kishorishirke65954 күн бұрын
👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏
@divakarpedgaonkar98135 күн бұрын
Ecofriendly vocal 😒Queen of Zanshi mrs paranjpe
@rajubahadure77275 күн бұрын
Very nice Thanks
@Sambhaji-h7j5 күн бұрын
❤
@nathuramgolambade99756 күн бұрын
खूपच सुंदर गायन 🎉🎉🎉🎉🎉
@laxmanbhokare12006 күн бұрын
राम कृष्ण हरी 🚩फारच सुंदर , मार्मिक ताई 🙏🙏
@ManishaJoshi-i3d6 күн бұрын
Tai Khupch sunder कीर्तन झाले
@alkagaikwad56637 күн бұрын
अप्रतिम कविता आदरणीय राऊत सर, पुन्हा- पुन्हा ऐकाविशी वाटते, आणि तुमच्या सादरीकरणाला तोड नाही.
@ankushjadhav73217 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@bhaskarghumre5908 күн бұрын
वय किती बोलतो काय तुकाराम माहाराजाच्या अभंगातले सांग
@MayappaKare-wt3sn8 күн бұрын
❤❤❤❤❤
@dattatrayalande38598 күн бұрын
खूपच छान
@prajwal64838 күн бұрын
आज प्रथमच राऊत सरांच्या आजच्या कविता ह्या हास्य कविता नसुन जिवंत असुनही मेलेल्या मानसाला जिवंत करुन तरूण जबाबदार व निर्मळ मनाने जगण्याची व व मानसाकडे बघण्याची आणि परिस्थिती चे जळजळीत वास्तव समोर मांडणारे महाराष्ट्र मातीतील प्रथमच.. खरंच आपलं लेखन व भाष्य कौतुक करण्यासाठी शब्द तोकडे कारण आम्ही कवी किंवा साहित्यिक नाही.. काहीही असो पण समाजकारण राजकारण मैत्री प्र्रेम व आजचे शेतकरी वास्तव व विदारक सत्य मांडले.. म्हणून तरी काही वजनाच्या मेलेल्या संवेदना जाग्या झाल्या असतील. जर संवेदनाच मेलेल्या असतील तर तुम्ही तर काय करणार.. एवढच ❤🌹🙏🙏 तुमच्यात आणखी बळ निर्माण होवो हीच सदिच्छा..पुनश्च शुभेच्छा 🌹👍