KZ
bin
Негізгі бет
Қазірдің өзінде танымал
Тікелей эфир
Ұнаған бейнелер
Қайтадан қараңыз
Жазылымдар
Кіру
Тіркелу
Ең жақсы KZbin
Фильм және анимация
Автокөліктер мен көлік құралдары
Музыка
Үй жануарлары мен аңдар
Спорт
Ойындар
Комедия
Ойын-сауық
Тәжірибелік нұсқаулар және стиль
Ғылым және технология
Жазылу
Shree Vishwambhar Ayurveda
डॉ. प्रणिता गायकवाड -थिगळे ( आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ ) B.A.M.S., E.M.S. Ruby Hall, Pune
आयुर्वेदाची प्रॅक्टीस गेली ६ वर्षापासून पुणे येथे करत आहेत , रुग्णांचे प्रश्न , वेगवेगळे आजार, आरोग्य समस्या याविषयी अनेक माहिती या चॅनल च्या माध्यमातून त्या देत राहतील.
श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनल वर शुद्ध शास्त्रोक्त ग्रंथोक्त आयुर्वेदाची माहिती देण्यात येईल,कोणत्याही त्रासासाठी आपले खाणे, पिने, वागणे कसे असावे ? घरगुती सोपे उपाय काय करावेत ? आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेले उपाय कोणते ? याचबरोबर वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती असे सर्वच या आपल्या चॅनल वर सांगितले जाईल , याचबरोबर आयुर्वेदाबद्दल बरेच चुकीचे गैरसमज आहेत तेही दूर केले जातील, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, बऱ्याच लोकांनी आतापर्यंत ह्या माहितीचा लाभ घेतलेला आहे.
For Online Consultation
Please Type "Online Consultation" & send what's app massage on 7020614868.
No incoming call and you tube video queries please .
12:21
तुम्हाला झालेला वाताचा आजार संधिवात ? आमवात ? वातरक्त ? या लक्षणांवरून ठामपणे ओळखासाधे सोपे उपाय
Ай бұрын
11:57
डोकेदुखी का होते ? साधेसोपे घरगुती आयुर्वेदिक उपाय | Migraine headache homemade ayurvedic treatment
Ай бұрын
2:08
चेहर्यावरील वांग घालविण्याचा साधासोपा ग्रंथोक्त उपाय | लेप बनविण्याची योग्य पद्धत | vang | melasma
2 ай бұрын
11:33
मध कोणकोणत्या त्रासामध्ये उपयोगी ? 4 simple test to identify original honey | मध कसे खाऊ नये?
3 ай бұрын
11:26
नाभीत तेल, तुप, औषधी लावण्याचे फायदे व योग्य पद्धत | कोणी करू नये? कोणते तेल, तुप व औषधी वापरावी?
3 ай бұрын
8:17
लेपाचा thikness | फेसपॅक कसा लावावा | how to prepare face pack at home | लेपाची संपूर्ण माहिती
3 ай бұрын
7:30
पोटदुखी,पोट फुगणे,गॅसेस,करपट ढेकरा,पोट साफ न होणे घरगुती उपाय | indigestion | acidity | bloating
3 ай бұрын
7:45
लिंबू खाण्याचे फायदे व जास्त खाल्ल्यास होणारे नुकसान | कसे व किती प्रमाणात खावे? Lemon Juice Benefit
4 ай бұрын
9:16
केसांच्या वाढीसाठी एरंड तेलाचा योग्य वापर | केसांच्या सर्व समस्यांवर उपयोगी | Best Hair Growth Oil
4 ай бұрын
3:14
आंबा खाण्याचे फायदे | अतिसेवनानंतर कोणती काळजी घ्यावी ? Health benefits of eating Mangoes
4 ай бұрын
8:05
पित्ताचे आजार | शरीरात वाढलेला पित्त कमी करण्यासाठी साधा सोपा उपाय | वाताबद्दल संपूर्ण माहिती
4 ай бұрын
2:49
चेहर्यावर वांग येण्याची प्रमुख कारणे | melasma pigmentation | dark spots
4 ай бұрын
8:38
Pregnancy राहण्यासाठी या 4 गोष्टी व्यवस्थित असणे आवश्यक आहे | चांगले स्त्री व पुरुष बीज कसे ओळखावे ?
4 ай бұрын
6:37
कोकम सरबत थंड आहे की गरम ? कोकमचे कोणी सेवन करू नये ? कोणकोणत्या आजारात उपयोगी ? Kokam Juice
4 ай бұрын
6:34
भात बनविण्याची योग्य आयुर्वेदिक पद्धत | पोटाचा घेर व वजन होईल कमी | Diabetes होणार नाही
5 ай бұрын
4:28
मशीनमधून काढलेल्या ऊसाच्या रसाचे शरीरावर होणारे परिणाम | आयुर्वेदानुसार सर्वात श्रेष्ठ उस |
5 ай бұрын
3:01
उन्हाळ्यात आजारी पडू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी? काय खावे? काय खाऊ नये? Best Energy Drink
5 ай бұрын
4:49
उस | ऊसाचा रस कोणकोणते आजार बरे करू शकतो | फायदे व तोटे | sugarcane juice benefits
5 ай бұрын
7:24
ताक पिण्याचे फायदे व तोटे | वात पित्त कफ वाढल्यावर कशासोबत घ्यावे? Buttermilk | Weightloss | Recipe
5 ай бұрын
2:13
आंबा कैरी खाण्याचे फायदे | अतिसेवनाने काय त्रास होऊ शकतो ? Health benefits of eating Raw Mangoes
5 ай бұрын
2:01
चेहर्यावरील वांग जातात का? किती कालावधी लागतो? vang | melasma | pigmentation | dark spot
5 ай бұрын
8:36
धन्याचे पाणी पिण्याचे अनेक फायदे | उन्हाळ्यात होणार्या सर्व त्रासांमध्ये फायदेशीर | लघवी साफ करते
6 ай бұрын
9:07
कुंकुमादी तेलाचे फायदे | चेहर्यावर कसे लावावे? Benefits of Kumkumadi oil | how to use on skin
6 ай бұрын
11:10
सोरायसिस कशामुळे होतो? कसा ओळखावा? पथ्य काय पाळावीत? प्रमुख आयुर्वेदिक उपाय | संपूर्ण माहिती
7 ай бұрын
7:25
cholesterol ayurvedic home remedy | कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी सोपा आयुर्वेदिक उपाय घरी करा
7 ай бұрын
6:54
केसांच्या सर्व समस्यांवर उपाय | केसांसाठी योग्य तेल | केसांची मुळे मजबूत करणारा लेप | hair treatment
7 ай бұрын
8:11
तीळ तेल कोणी, कधी, कसे व किती मात्रेत घ्यावे? संपूर्ण माहिती | Sesame Oil benefits for our body
8 ай бұрын
6:07
त्वचा कोरडी व काळपट पडत असेल तर हे 2 घरगुती उपाय नक्की करून पहा | dry and dull skin care treatment
8 ай бұрын
7:37
तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर हे 5 नियम पाळा औषाधाची गरज पडणार नाही | पित्त वाढवणारे पदार्थ ?
10 ай бұрын
Пікірлер