Most of the song is sung by sm and rahul deshpande. Mahesh kale has barely 5 lines. Not sure what is the purpose of adding him.? Song is good.
@vinodkulkarni34432 ай бұрын
i hearing this song many times but every time new experience
@purushottamvelankar48282 ай бұрын
❤🎉 पंडीतजींनी श्रीराधेची कृष्णा वरची ओतप्रोत भरलेली माया अप्रतीम अशा आर्जवी सुरांनी प्रकट केली आहे तीला तोड नाही केवळ नाद मधुर❤
@paragkulkarni50032 ай бұрын
Wa wa wa 🎉🎉🎉❤❤❤❤
@sudhirphadke36302 ай бұрын
पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांनी बऱ्याच जुन्या नाट्य गीतांचे स्वतः गायन करून त्यांना पुनर्जीवन प्राप्त करून दिले आहे, फक्त स्वतः संगीत दिलेली गाणी गात न बसता जुन्या गाण्यांचा हा एक वेगळा शोध या प्रतिभावान कलाकाराने घेतला होता हे विशेष...!!!!
@vasantghare50952 ай бұрын
अप्रतिम!
@RamraoGaikwad-cl5fs4 ай бұрын
अभिनंदन सर जी. गायन आवडले.संगीत श्रवणीय आहे.. सुमधुर आवाजात गायन.अवीट गोडी च गीत सादर केले.. पुणे
@pallavideshpande61154 ай бұрын
बढिया..
@ShrihariVaze5 ай бұрын
छान वेगळेपणा गाण्यात आहे
@shreewatershreewater35205 ай бұрын
Bua 🙏🙏🙏🙏🙏
@pallavideshpande61155 ай бұрын
बुवांची भैरवी ही देखील एक मैफिलच असे... पं.अभिषेकींची आणि आयुष्यातली पहिली मैफिल १९७४ मधे ऐकली ...ती अजूनही मनात ,आठवणीतच नव्हे तर हृदयात आहे.विलक्षण ताकदीचे गायक.
@pallavideshpande61155 ай бұрын
अद्वितीय...
@suhasgadgil1225 ай бұрын
aaj ya channel var aalya mule mala gyan /mahiti milavnyaas khup faydyache hoil 👏🙏
@suhasgadgil1225 ай бұрын
khup chhan bandish singer & composer
@alkadubal51865 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
@arundange80085 ай бұрын
Good song singer saath. 🎉 Arun Pune
@pendsehemantmusic5 ай бұрын
कोणत्याही रागातील रचना कम्पोज करताना त्या रागाचा रस, माधुर्य, आणि नाट्यमयता त्या कम्पोझीशन मध्ये पुरेपूर आणण्याचे कौशल्य बुवांच्या पाशी होते
@ashokparwatkar70456 ай бұрын
अप्रतिम गाणे अप्रतिम विद्वान कलाकार होणे फार कठीण.
@punitwarang48527 ай бұрын
❤
@pravinchandrahardikar95417 ай бұрын
किती गोड!
@vinayakkarkare8 ай бұрын
अप्रतिम अनुभूती. कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही. बुवांचे आर्त मधुर स्वर हृदयाला भिडतात. त्यांच्या ह्दयांतली वेदना किती सहजपणे पुरातून ओघळली आहे.
@vinayakkarkare8 ай бұрын
अप्रतिम.कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही.किती आर्त आणखी मधूर.
@forestswaras8 ай бұрын
Who are the lyricist and music composer? I couldn't find this song on Aathavanitli Gani.
@kaushikramanandi31339 ай бұрын
Very very nice
@GopichandGaikwad-nb1iv10 ай бұрын
फार,फार,छान. ❤
@raghunathnandytablasolo419810 ай бұрын
Ahhhha ki gayaki
@suhasprabhudesai414011 ай бұрын
बुवांच्या आवाजला तोडच नाही अतिशय सुंदर भैरवी .
@gan6027 Жыл бұрын
Asa manus punha hone nahi , kharach jagat kahi lok special asatat jase tumi hota
@drmohankotwal48 Жыл бұрын
Sundar
@alaknandavaidya9420 Жыл бұрын
अप्रतीम
@nilkanthkulkarni6174 Жыл бұрын
0:33
@kaustubhanandchandola4049 Жыл бұрын
Pandit ji is deep rooted knowledge of raag jaunpuri, and thank 🕉️ 🕉️
@rashmijahagirdar2561 Жыл бұрын
Beautiful 🙏
@vinayakjoshi5695 Жыл бұрын
Thankyou for sharing.
@bsdeshpande Жыл бұрын
Divine Voice..I am speechless
@bhalchandrajoshi-jg7ht Жыл бұрын
धन्यवाद! सुंदर अनुभव!
@VinayakVaidya Жыл бұрын
very nice
@vishwaslanjekar6971 Жыл бұрын
असे गायक साक्षात परमेश्वराने आपणास दिलेली अमूल्य भेट परत देवाच्या मनात आले तरच अशी माणसे निर्माण होऊ शकतील अन्यथा नाही आपण भाग्यवान की आपण त्यांना प्रत्यक्ष गाताना पाहिले
@abhijeetsagade1418 Жыл бұрын
Sashtang namaskar
@ddongre46 Жыл бұрын
सुमारे १९६९ सालीं मी विद्यार्थी असलेल्या मुंबईच्या ग्रॕन्ट medical college मध्यें अभिषेकी बुवांच गाणं झालं होतं, जादूनें भारल्यागत मी झालों होतो.कारे ऐसी ची मनांतली जागा आजहि कायम आहे.
@promovideosforpromotion4012 Жыл бұрын
This is the Real Gold of Panditji and his renderings…Hope that newer generation understands the difference between the original and eternal vs the popular and media generated stars!
@SanjayKulkarni-dl7hk Жыл бұрын
जळगांवही बुवा आले असतात समोर व त्यांची सेवा करण्याचा योग आला आहे. त्यावेळी उत्तम तबला वादक श्री. जयंत नाईक सर व बुवा यांचे शिष्य श्री. राजन भावसार यांचाही सहवास लाभला आहे. जीवन धन्य झाले आहे यांचे सहवासात. 🙏🏻🙏🏻🙏🏻