धन्यवाद🙏 व्हिडिओ मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज शेअर करा .
@GabindKharaАй бұрын
🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉😅😅😅😅😅😅😅🎉🎉🎉🎉🎉❤❤❤gdjvlvbmf
@madhukarpanchal9347Ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली ❤️🙏❤️ हा तुकाराम महाराज या चित्रपटातील गीत आहे.ते कवी शांताराम आठवले यांचे आहे🙏🙏
@aani_barach_kahiАй бұрын
🙏🙏 रामकृष्ण हरी
@rajudonkari6350Ай бұрын
खूप खूप छान.
@aani_barach_kahiАй бұрын
खूप खूप धन्यवाद😊
@The_Tech_Wizard765Ай бұрын
Khupach chan
@aani_barach_kahiАй бұрын
Thank you so much 😊
@gavakdilshetirecipe6679Ай бұрын
Mst☺️
@aani_barach_kahiАй бұрын
Thank you soo much 😊👍
@vinayadeshpande8130Ай бұрын
👌👍
@aani_barach_kahiАй бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 व्हिडिओ मित्र मित्रैणीमध्ये शेअर नक्की करा😊
@shrutikokate219Ай бұрын
Ganpati Bappa Morya ❤🙏🙏🌺🌺👌
@aani_barach_kahiАй бұрын
Thank you 🙏🙏
@greendreams.Ай бұрын
छान
@aani_barach_kahiАй бұрын
Thanks 👍
@deepanandgirikar4088Ай бұрын
खूपच छान आणि सोप्पी पद्धत
@deepanandgirikar4088Ай бұрын
अजूनही गजऱ्याचे प्रकार दाखवाल pls
@aani_barach_kahiАй бұрын
खूप खूप ध्यन्यवाद .😍
@aani_barach_kahiАй бұрын
वेगवेगळे गजरे, , कंठी आणि हाराचे व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेले आहेत तुम्ही ते नक्की बघा . मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका . kzbin.info/www/bejne/bpmZiWyimbdlgaMsi=RcLFQGsj4TMZTZzv kzbin.info/www/bejne/jHfFcpmthJeVo6csi=ws5zVF0OpMFOFZHh
@rajendramagar1779Ай бұрын
मतदान केल्यानंतर व्हिडिओ बनवलाय खुप छान
@aani_barach_kahiАй бұрын
धन्यवाद 👍🙏
@pushplatajidimath71632 ай бұрын
Sundar👌
@aani_barach_kahi2 ай бұрын
Thank you so much. 😍 Please share this video in your family and friends. 👍👍
@sunitakale25552 ай бұрын
👌👌👍
@aani_barach_kahi2 ай бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद सुनीता ताई🌷😍 व्हिडिओ मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज नक्की शेअर करा . Thanks 😊
@dip.6482 ай бұрын
Useful video
@aani_barach_kahi2 ай бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद . व्हिडिओ मित्र मैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज नक्की शेअर करा . 👍🌷
@jayshreerewaskar15272 ай бұрын
😊 ताई, संगीत जरा कमी करा
@aani_barach_kahi2 ай бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद .
@manishakulkarni6862 ай бұрын
अप्रतिम
@aani_barach_kahi2 ай бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद ताई 😍
@RTR6692 ай бұрын
😂😂😂😂
@aani_barach_kahi2 ай бұрын
👍
@satishsahu43642 ай бұрын
Nice di
@aani_barach_kahi2 ай бұрын
Thank you so much.😍
@nilesh49732 ай бұрын
MI vachale hote ki gauri jatana tyana gavhalyanchi kheer I have naivedya dakhavatat, te gavhle aaj pahilyanda pahile, mahervasini sasuryla Jatan lavkar yavyat mhanun gavhlyqnchi kheer kartat. Shaevaya lamb astat mhanun shevayanchi nahi karat
@aani_barach_kahi2 ай бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद . मला आणखीन नवीन माहिती मिळाल्याबद्दल तुमचे धन्यवाद . व्हिडिओ मित्रपरिवारामध्ये प्लीज नक्की शेअर करा .😊👍
@user-pp8op6nt5m2 ай бұрын
खुप छान आणि उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद
@aani_barach_kahi2 ай бұрын
Thank you so much 😍 मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये व्हिडिओ प्लीज नक्की शेअर करा .
@shashikalajadhav60342 ай бұрын
आता असे बघायला पण मिळत नाही. आवडलं मला बघायला पण आणि शिकायला पण धन्यवाद
@aani_barach_kahi2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई 😍 गवले नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया परत मला कळवा. व्हिडिओ मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज नक्की शेअर करा. 👍
@vinayadeshpande81302 ай бұрын
खूप सुंदर व अतिशय रेखीव कलाकुसर👌👌
@aani_barach_kahi2 ай бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद ताई 😍 व्हिडिओ मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज नक्की शेअर करा.
@leenakelshikar90822 ай бұрын
Khup chan
@aani_barach_kahi2 ай бұрын
तुमच्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद ताई 😍 तगरच्या कळ्यांची वेणी, जाईच्या कळ्यांची वेणी चाफ्याच्या फुलांची कंठी वेगवेगळ्या फुलांचे हार असे बरेच व्हिडिओ मी अपलोड केले आहे ते पण नक्की बघा व्हिडिओ मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज नक्की शेअर करा.👍
@gaurangdave21782 ай бұрын
We get the best wishes for you to jai hanumaan Ji Maharaj ki Jai shree ram ji ki jai
@aani_barach_kahi2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@harshamhatre18102 ай бұрын
खूपच छान, मी पण ट्राय करीन,इतर काही फुलांच्या बनवता येत असतील तर,त्याचेही ह्विडीयो बनवा प्लीज
@aani_barach_kahi2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद या अगोदर बऱ्याच प्रकारच्या वेण्या गजरे गणपती बाप्पा साठी तयार केलेले हार आणि कंठी याचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहे. नक्की बघा 😊🌹 व्हिडिओ मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज नक्की शेअर करा.
@jagannathkhadke45452 ай бұрын
हे खता का
@aani_barach_kahi2 ай бұрын
हो या प्रत्येक प्रकारच्या घावल्याची आपण खीर करू शकतो आणि ती केली जाते.
@aani_barach_kahi2 ай бұрын
या गव्हल्याच्या खिरीच्या लिंक दिली आहे.👇👇 kzbin.info/www/bejne/nGLcf6GreZh5n5osi=Zz84UsV-Lj_UYd3O
@jagannathkhadke45452 ай бұрын
Very good mam
@aani_barach_kahi2 ай бұрын
Thank you so much. Please share this video in your family and friends.
@user-ig4ec7dy7h2 ай бұрын
छान shikavli , ट्राय करीन
@aani_barach_kahi2 ай бұрын
धन्यवाद वेणी तयार केल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज नक्की शेअर करा.
@smitahingmire34422 ай бұрын
ताई तुम्ही ह्या वस्तू करून देता का माझ्या मुलीचे लग्न आहे
@aani_barach_kahi2 ай бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्द .ल खूप खूप धन्यवाद😍 लग्न कधी आहे .तुम्ही कुठल्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात . करून देऊ शकते पण काही कारणामुळे आता लगेच होऊ शकत नाही .
@manalisatam89002 ай бұрын
हे सर्व प्रकार उन्हात वाळण्यासाठी ठेवावे लागतात का?
@aani_barach_kahi2 ай бұрын
हे प्रकार सावलीतच वाळवले जातात आणि आता सध्या उन्हाळ्याच्या दिवसात हे घरातच लगेच सुकतात. व्हिडिओ मित्र मैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज नक्की शेअर करा धन्यवाद 🙏😊
@manalisatam89002 ай бұрын
@@aani_barach_kahi जास्त काळ टिकण्यासाठी उन्हात थोडावेळ ठेवले तर चालतात का?
@navnidhisharma4222 ай бұрын
🕉️
@aani_barach_kahi2 ай бұрын
जय श्रीराम🙏
@user-vi7ng8rj2r2 ай бұрын
Khupach sundar ❤🎉🎉
@aani_barach_kahi2 ай бұрын
Thank you so much. Please share This video in your family and friends.😍🌹🌹
@mohinideshpande39712 ай бұрын
खुप सुंदर आणि सुबक बनवले आहेत मला फक्त चार प्रकार माहीत होते खरेच अणि काहीकाही प्रकार तर मला माहीत नव्हते लवंग अणि वालाची फुले मला खुप आवडले अतिशय सुगरणीचे अणि चिकाटीचे काम आहे
@aani_barach_kahi2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई . तुमच्या मनापासून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज नककी शेअर करा .😍🌹
@dip.6483 ай бұрын
छान व उपयुक्त व्हिडिओ 😊
@aani_barach_kahi3 ай бұрын
गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा😊 तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद .
@supriyakhasnis60343 ай бұрын
छान आहे, करायला सोपी 🌹
@aani_barach_kahi3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सुप्रियाताई. 😊😊🌹
@user-fk4wm7so7l3 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली ताई ❤😊
@aani_barach_kahi3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🌹🌹😊 यावर्षी तुम्ही असा वाळवलेला कांदा नक्की करा. एअर टाईट बरणीत ठेवा. तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. 😍
@aani_barach_kahi3 ай бұрын
हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज नक्की शेअर करा. 😊
@Savita-yo6ki3 ай бұрын
Very nice ❤❤👍🙏
@aani_barach_kahi3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद.
@jaijagtap20573 ай бұрын
Apratim ❤
@aani_barach_kahi3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😍🌹 हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज नक्की शेअर करा. 👍