खूपच जबरदस्त एक्टर ओरिजिनल एक्सप्रेशन जनार्दन उर्फ़ राजशेखर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गणपत पाटिल साहेब
@anilwani9753Күн бұрын
Great Khalnayak.
@laxmiraul77672 күн бұрын
राजशेखर.माझे.आवडते.खलनायक.
@jayshreewaingankar32042 күн бұрын
मी लहानपणा पासून ऐकत आले आहे की दादा कोंडकेंचे काही चित्रपटांची नावे डबल मिनिंगचे व अश्लिल नावे वाटल्यामुळे सेंसाॅर बोर्डच्या डब्यात ते बंद झाली आहेत. त्यांना आजपर्यंत बाहेर काढण्यात आले नाही.
@Lidili2 күн бұрын
अप्रतिम
@sanjayvaidya26272 күн бұрын
AGDI PRAN SAHEBANA HI LAJVEL ASHI BHUMIKA RAJ SHEKHAR KARIT ABHIMAAN KAYAM RAHIL 🙏🙏🙏
@babarastyatt662 күн бұрын
Stunning 🎉🎉
@RavindraVatkar2 күн бұрын
EXTREMELY EXELLENT, Your Speech to detect Pinjara Movie, Sandhya is be alive?
@RajivShirsath-v8v2 күн бұрын
Khatarnaak Acting😊
@adityagaonkar35793 күн бұрын
राजशेखर उर्फ संपत 😂
@sureshkhandare88103 күн бұрын
Big star but regret there was no news about his death on tv..
@NitinBhutkar-c6w3 күн бұрын
Mi tyancha mulga Nitin Rajshekhar...
@NitinBhutkar-c6w3 күн бұрын
Mahiti apurn an khari nhiy thodi pl edit
@preranacreationsmazikavita3 күн бұрын
सर मनःपुर्वक धन्यवाद आपण व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आभारी.... वर्तमानपत्र, उपलब्ध सोशल मीडियावरची माहिती गोळा करुन व्हिडीओ बनवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. इतक्या मोठया कलावंताची माहिती १० मिनिटाच्या व्हिडीओत येणे शक्य नाही. काही चूक असल्यास क्षमस्व
Kharch rajshekhar la pahilayavar ajit dada pavar athavtat.
@yogeshparit67624 күн бұрын
खलनायक असून शेवटचा चित्रपट चिमणी पाखरं खूप छान भूमिका केली राजशेखर यांनी
@anandakamble76535 күн бұрын
उणिव भासते आहे राज शेखर साहेब जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय जय कोल्हापूर
@mangeshraikar92435 күн бұрын
मराठा तेतुका नाही तितुका अस आहे
@vinayakrangnekar36035 күн бұрын
राजशेखर भूतकर हे मूळचे गडहिंग्लज येथील माझ्या वडिलांचे बालमित्र एकाच गल्लीत लहानाचे मोठे झाले निळू फुले, रमेश देव यांच्या नंतर फक्त राजशेखरजी
@shrikantthokal51685 күн бұрын
❤❤❤❤❤
@ushanarvekar33375 күн бұрын
Raj Shekhar I saw our chawal Upendra Nagar he looked very handsome.
@sanjaynerlekar83405 күн бұрын
Great sir❤
@SurekhaSahane-v1c5 күн бұрын
खूप छान माहिती धन्यवाद
@vireshmhaske8665 күн бұрын
11 मिनटं विडिओ 4मिनटं इंट्रोडकशन. 4 मिनटं परत मूळ मुद्दा. 8 मिनटं वाया गेले राजशेखर यांनी पत्नी वैशाली ह्या वर्षा उसगावकर आहेत हे कळले तसेच राजकापूर यांचा फोटो का वापरला याच गूढ कळले नाही. सर्वात महत्वाचे यांचा मुलगा उत्तम नायक आहे ही सुद्धा माहिती चांगली होती
@sagargijare47345 күн бұрын
गणपतराव भूतकर यांचा फोटो नाहीये हा...हा फोटो संगीतकार श्रीनिवास खळे यांचा आहे....खरी माहिती टाकत जावा... @prerana creations
मला राजशेखर साहेबाना पाहिल्यावर, अजितदादा च दिसतात. नादखुळा राजशेखर साहेब.
@leenakalaskar75113 күн бұрын
😂
@anilchoraghe23202 күн бұрын
माझ्या मनात पण
@truptidagade91606 күн бұрын
२:२८ मी गावाचे नाव कोठीत नसून कोडीत असे आहे
@tejcreation81186 күн бұрын
मराठी मधील दोन् च villains निळू फुले आणि राज् शेखर ज्यना सवांदा ची गरज भासली नाही त्यांच्या अभिनयाने ते व्हिलन सामर्थ्याने सकाऱयचे । आणि एक् मी कोल्हापूर् मधे 1996 पासुन् मुंबई सोडले पासुन् आहे राहायला आणि ते ही राज् शेकर यनच्या घरच्या जवळ् च आमचे घर आहे त्यमुळे राज् शेखर आणि स्वप्निल यनचे पिता पुत्रा च नाते अनुभवले। आणि हो त्यां चा मातोश्री आश्रम हे media सामोर न येत केलेले खूप सन्मानार्थ कार्य आहे । कोल्हापूर् नगरीतला सच्चा नायक ।
@ApnaBollywood-shiv6 күн бұрын
अजितदादा
@atulmuththa37876 күн бұрын
❤
@happythings81327 күн бұрын
नायक सूर्यकांत नायिका जयश्री गडकर आणि खलनायक राजशेखर❤
@aparnajoshi3547 күн бұрын
Farach chan mahiti milali dhanyawad jai gajanan shri gajanan
@preranaraut90967 күн бұрын
👌🏻👌🏻👍🏻
@anupredekar38467 күн бұрын
Ankhi banava
@preranacreationsmazikavita7 күн бұрын
सर playlists मध्ये फिल्मी झगमगाट हे सदर नक्की पहा
@anupredekar38467 күн бұрын
Khup chan banlay video
@satishkamble57077 күн бұрын
राजशेखर यांनी खरंच जबरदस्त खलनायकाची भुमिका केलेत
@mdnm17 күн бұрын
फार छान...संकलन..अन् माहिती सुद्धा...वाटेगावकर आणि अण्णा भाऊ साठे हे फार मोठं एकरूप झालेले गांव आहे ...मी ही त्याच गांवचा आहे..❤