वाह प्रतीक सुंदर गीत.... मस्त गायली ऐश्वर्या.. सुंदर लेखणी मिक्सिंग मस्त झाली आहे
@Atul-ym6vf3 күн бұрын
फुरुस मध्ये कब्बडी समालोचक सतत 3 वर्ष काटकर बुवांनी केलं होत आमच्याकडे
@vineshkhedekar70835 күн бұрын
अप्रतिम ❤❤ प्रतिक ❤❤❤🥰🫡
@swarupfutak55565 күн бұрын
छान मिक्स झालय ❤
@Atul-ym6vf5 күн бұрын
जबरस्त गीत
@yogeshsonne40825 күн бұрын
छान
@yogeshsutar16235 күн бұрын
🙏🌺
@yogeshsutar16235 күн бұрын
🔥
@yogeshkadam-ss5ho5 күн бұрын
पंकज काताळे बर्याच शाहिरांना सहकार्य करत आहेत गाण हिट होण्यासाठी.हे अभिनंदनास पात्र आहे.
@yogeshkadam-ss5ho5 күн бұрын
संदिप मोरे बुवा एक नंबर...गाण गाजणार
@pramodsutar13456 күн бұрын
Khup chan ❤
@santoshavere23486 күн бұрын
संदिप बुवा तुम्ही समाजाला दरवर्षी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करता ऐकून खूप बरं वाटत मी तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि तुमच्या लेखणीला तर तोडच नाही माऊली आवाज तर अप्रतिम आहे तुमचा बुवा ❤