ऍस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी चॅनेलवर आपले स्वागत आहे.
ज्योतिषशास्त्र ही आपल्या संस्कृतीने संपूर्ण जगाला दिलेली देणगी आहे. आपल्या ऋषी मुनींनी कठोर परिश्रमातून केलेल्या संशोधनाचे ते फळ आहे. त्याची महती इतकी आहे की, आज हजारो वर्षांनंतरही ते जसेच्या तसे लागू होत आहे. ज्योतिषशास्त्राची निर्मिती मनुष्याच्या कल्याणासाठी करण्यात आलेली आहे. ज्योतिषशास्त्राच्या साहाय्याने मनुष्याचे जीवन सुखद, सुखकर होऊ शकते. अशा या ज्योतिषशास्त्राची श्री वैदिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या माध्यमातून डॉ.सौ. ज्योती जोशी गत 26 वर्षांपासून सेवा करीत आहेत.
For business enquiries podcasting & sponsorship email
[email protected] #astroguru #drjyotijoshi #learnjyotishonline #marathi #astrology #bhavishya #jyotish #education
#astrologerdrjyotijoshi