Пікірлер
@manishaamale9679
@manishaamale9679 5 күн бұрын
खूप माहितीपूर्ण नक्की वाचावं असं
@haridasbankar2490
@haridasbankar2490 5 күн бұрын
Great Ravi Amle saheb
@dilipsolkar8516
@dilipsolkar8516 9 күн бұрын
🙏👍
@excellenceiaskudipsir
@excellenceiaskudipsir 16 күн бұрын
Chan aahe ❤....Nehru baddal mahiti Navin generation la milayla having..
@pustakalay_store
@pustakalay_store 15 күн бұрын
Nakkich sir. Prytn amch hech asnry
@SwarajyaMawala
@SwarajyaMawala 16 күн бұрын
Ram Chandra guha pan Leftist librandu ani Nehru pan tasach , sagal khot
@abhijitkavinakar724
@abhijitkavinakar724 17 күн бұрын
@dr.shamsuddintamboli6400
@dr.shamsuddintamboli6400 17 күн бұрын
Very good book, it is about universal human nature & human feelings. Thanks for making it available for the Marathi readers.
@pustakalay_store
@pustakalay_store 15 күн бұрын
Very true sir. Thank you for watching.
@AmolMalap-g2s
@AmolMalap-g2s 25 күн бұрын
👌👌
@pustakalay_store
@pustakalay_store 24 күн бұрын
🙂
@Bhaarat_1
@Bhaarat_1 25 күн бұрын
Ivanov
@pustakalay_store
@pustakalay_store 24 күн бұрын
🙂
@subhashkavinkar6277
@subhashkavinkar6277 28 күн бұрын
खुप छान 👌🏻
@pustakalay_store
@pustakalay_store 24 күн бұрын
धन्यवाद
@alpeshparave
@alpeshparave Ай бұрын
Yes 🎉❤
@sushantainkar3070
@sushantainkar3070 Ай бұрын
Happy diwali bhawa
@pustakalay_store
@pustakalay_store 29 күн бұрын
Happy Diwali 🪔
@shashikantpatil7333
@shashikantpatil7333 Ай бұрын
Happy Diwali 🎉
@pustakalay_store
@pustakalay_store 29 күн бұрын
Happy Diwali 🪔
@jeetkumar330
@jeetkumar330 Ай бұрын
Happy diwali Manish 🎉🎉
@pustakalay_store
@pustakalay_store 29 күн бұрын
Happy Diwali 🪔
@mukeshpatil985
@mukeshpatil985 Ай бұрын
❤❤🎉🎉व्हा मनीष,,,, शुभ दीपावली
@pustakalay_store
@pustakalay_store 29 күн бұрын
Happy Diwali 🪔
@BaluGawali-y6k
@BaluGawali-y6k Ай бұрын
माझी जिवनगाथा ह्या पुस्तकाच तुम्ही उल्लेख ही केला नाही त्या शिवाय तुमचा हा एपिसोड कसा आवडेल ? ' अर्धी माहिती देवून आमच्या सारख्या चाहत्या ना तुम्ही नाराज केलेत🚩🚩🚩🚩🚩
@pustakalay_store
@pustakalay_store Ай бұрын
माफ करा सर....याचा उल्लेख यामुळे नाही केला कारण त्या पुस्तकावर आम्ही नवीन एपिसोड 'पुस्तकांची सहल' या कार्यक्रमाद्वारे करणार आहोत.
@prashanttangade2441
@prashanttangade2441 Ай бұрын
Ivanov
@rajshreeharde3885
@rajshreeharde3885 Ай бұрын
Tumhi chekof vsr lihilele marathi pustak "kaddase pakdnara kalavant" he pustak vacha. U vl realise that whatever info u hv given in this video is very poor. Bt i really appreciate ir efforts. Keep it up. Best luck for nxt time
@pustakalay_store
@pustakalay_store Ай бұрын
Amhi nakkich he pustak vachu....amhi ji information ti agdi thodkyatch ahe....amhi nakkich tumchya pratikriyecha Maan theun pudhil bhagan madhe khabardari gheu....
@rajshreeharde3885
@rajshreeharde3885 Ай бұрын
@@pustakalay_store book name Kawdase pakdanara kalawant
@jitoo2008
@jitoo2008 Ай бұрын
Mast bhai
@pustakalay_store
@pustakalay_store Ай бұрын
Thanks🙂
@jiteshghadi1769
@jiteshghadi1769 Ай бұрын
❤🎉
@vns641
@vns641 Ай бұрын
उपक्रम चांगला आहे. प्रस्तुती थोडी हटके करण्याच्या इच्छेतून केलेला ड्रामा अनुचित आणि कृत्रिम वाटतो.
@pustakalay_store
@pustakalay_store Ай бұрын
धन्यवाद सर....आम्ही नक्की यावर काम करू
@shitalnavalgi5521
@shitalnavalgi5521 Ай бұрын
Maratit ahe Tar kyacha kasa
@pustakalay_store
@pustakalay_store Ай бұрын
Sir tumhi amcha insta id var jaun amhala msg Karu shkta.
@latebloomermusic
@latebloomermusic Ай бұрын
Nice one, Hemant Sir ❤
@pustakalay_store
@pustakalay_store Ай бұрын
Thanks 🙂♥️
@SukanyaKhaire
@SukanyaKhaire Ай бұрын
स्वामी and friends
@pustakalay_store
@pustakalay_store Ай бұрын
🙂
@pratibhashlke
@pratibhashlke Ай бұрын
खूप छान होती माहित 🙌🏼 पु ल देशपांडे सारखं लेखक सारखं पुन्हा होणे नाहीये.... बस एक request नारायण धारप बद्दल ही माहिती सांगिली तर बर होईल.. plz....
@pustakalay_store
@pustakalay_store Ай бұрын
धन्यवाद मॅडम...नक्कीच पुढे येणाऱ्या काही दिवसात त्यांचा बद्दलची माहिती घेऊन येऊ...
@mahendrabhomkale2813
@mahendrabhomkale2813 Ай бұрын
माहिती इतकी पूर्ण नाही दिली
@pustakalay_store
@pustakalay_store Ай бұрын
माफ करा सर.....वेळेचा बंधन असल्यामुळे आम्ही खूप मोठा विडिओ नाही बनवू शकत...
@sunilbhalekar5745
@sunilbhalekar5745 Ай бұрын
आताच हे पुस्तक वाचण्याचलय मी मस्त आहे खूप आतापर्यंत मला आवडलेल्या पुस्तकातील हे 1 पुस्तक झालंय आता .....😍
@pustakalay_store
@pustakalay_store Ай бұрын
🙂
@rishisadar4022
@rishisadar4022 Ай бұрын
व्हिडिओ मस्त होता सर अश्याच प्रकारच्या पुस्तकांची माहिती आम्हाला देत रहा🙏👌
@pustakalay_store
@pustakalay_store Ай бұрын
धन्यवाद सर....असच प्रोत्साहन करत राहा....
@Abhiksha09
@Abhiksha09 Ай бұрын
Waoo etki sundar Marathi n teh pn spasht
@pustakalay_store
@pustakalay_store Ай бұрын
Dhanyawad 🙂
@mahadevgiram1861
@mahadevgiram1861 Ай бұрын
अशाच नवं नवीन पुस्तकं बद्दल माहिती सांगत जा..
@pustakalay_store
@pustakalay_store Ай бұрын
नक्कीच 🙂
@prafullJagtap.Satara
@prafullJagtap.Satara Ай бұрын
हे पुस्तक मी वाचले आहे पाहिले पान वाचायला घेतले आणी पुस्तक पुर्ण होई पर्यंत उठता आलेच नाही.डोळ्या समोर सर्व प्रसंग उभा राहिला 2005 साली मी आणी आमचे संपुर्ण कुटुंब दर्शनाला गेलो होतो सुदैवाने आम्ही सुखरुप राहिलो. लेखकाचा लेखन कौशल्याला सलाम. श्रीकांत ची गोष्ट खरच रडवते😢 (पुस्तक वाचल्यानंतर माझा मनातिल विचाराचे वादळ कही दिवस चालूच राहिले) (Review मधे अजुन खुप कही add करु शकला अस्ता तुम्ही)
@pustakalay_store
@pustakalay_store Ай бұрын
खरंच सर..... Review करताना आम्ही जास्त माहिती नाही देऊ शकत कारण आमचा प्रयत्न हा असतो कि लोकांनी स्वतः पुस्तक वाचली पाहिजे....तुमचा अनुभव आणि मुलखात घ्यायला आम्हाला आवडेल सर....इच्छुक असल्यास आम्हाला mail करा - [email protected]
@one_r_say
@one_r_say Ай бұрын
👍
@pustakalay_store
@pustakalay_store Ай бұрын
🙂
@KomalYadav-xp2bf
@KomalYadav-xp2bf Ай бұрын
ते वैयक्तिक पातळीवर कसे होते यावर त्यांचा खूप जवळच्या व्यक्तीने लिहिलेल्या पुस्तकांची नावे सांगा.इतर क्रांतीवीर, स्वातंत्र्यवीरांच्या वैयक्तिक आयुष्यावर लिहिलेल्या पुस्तकांवरही video बनवा. न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांच्यावर त्या काळातील लोकांनी कोणी पुस्तक लिहिले असेल तर त्यावरही video बनवा.
@pustakalay_store
@pustakalay_store Ай бұрын
नक्की सर....आमचे प्रयत्न चालूच आहे....आणि अशेच माहितीचे विडिओ सतत येत राहणार.....आम्ही अखेरचे शिलेदार या पुस्तकाच review केलेला आहे....तुम्ही तो विडिओ नक्की बघा आणि आवडल्यास पुस्तक हि मागवू शकता...
@kshitijkhobragade-ck8bv
@kshitijkhobragade-ck8bv Ай бұрын
हॅलो सर, पं. नेहरुंवर एखादं पुस्तक सांगा आणि त्याचं रिविव्ह घेऊन या सर
@pustakalay_store
@pustakalay_store Ай бұрын
सर, आम्ही नक्की येणाऱ्या १४ नोव्हेंबर ला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा बद्दल माहिती घेऊन येणार आहोत.
@AmanSoni-l4w
@AmanSoni-l4w 2 ай бұрын
👏👏👏👏
@pustakalay_store
@pustakalay_store 2 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@MICROVISIONDETECTIONS
@MICROVISIONDETECTIONS 2 ай бұрын
आपणास शक्य असल्यास प्रबोधनकारांचे लिखाण वाचण्यास घ्यावे ! 💐🙏
@pustakalay_store
@pustakalay_store 2 ай бұрын
नक्कीच सर, आम्ही पूर्ण प्रयत्न करू.
@siddhantinglemusic
@siddhantinglemusic 2 ай бұрын
Aprateem❤
@pustakalay_store
@pustakalay_store 2 ай бұрын
Dhanyawad sir...
@MilanMehune
@MilanMehune 2 ай бұрын
खुपच छान विश्लेषण हेमंत भाऊ 🙏
@pustakalay_store
@pustakalay_store 2 ай бұрын
धन्यवाद सर...
@vishalpatil7113
@vishalpatil7113 2 ай бұрын
ययाति
@SumaayGroup
@SumaayGroup 2 ай бұрын
Yayati
@jagdishlonare1558
@jagdishlonare1558 2 ай бұрын
khup sunder mahiti
@pustakalay_store
@pustakalay_store 2 ай бұрын
Dhanyawad sir
@Shravan_Pandav_21
@Shravan_Pandav_21 2 ай бұрын
खरंच खूप छान ❤👌👌👌🙏🙏🙏
@pustakalay_store
@pustakalay_store 2 ай бұрын
धन्यवाद सर. असच support करत रहा.
@MaheshwarAnkulnerkar-kq1ks
@MaheshwarAnkulnerkar-kq1ks 2 ай бұрын
अजरामर काव्यकुंज इत्यादि शब्दांमध्ये ज कसा असावा ते तपासा
@pustakalay_store
@pustakalay_store 2 ай бұрын
धन्यवाद सर. या गोष्टींची काळजी घेतली जाईल.
@shreyashparate2711
@shreyashparate2711 2 ай бұрын
keep it up bhaiyya nice to see you from long days🎉👍
@pustakalay_store
@pustakalay_store 2 ай бұрын
Thank you so much 😀
@keshavjadye6233
@keshavjadye6233 2 ай бұрын
फारच छान माहितीपूर्ण निवेदन केल.
@pustakalay_store
@pustakalay_store 2 ай бұрын
धन्यवाद सर.
@suhaskokane4347
@suhaskokane4347 2 ай бұрын
फारच सुंदर माहीती दिलीत
@pustakalay_store
@pustakalay_store 2 ай бұрын
धन्यवाद सर. Support असाच असू द्या
@suvaidya4796
@suvaidya4796 2 ай бұрын
मी कुसूमाग्रजाकडे ९१ ते ९९पर्यंत जात होते त्यांची बहूतेक पुस्तके त्यांच्या सहीत माझ्याकडे आहेत शिक्षकी पेशा असल्याने मी दरवर्षी मुलांना घेऊन तात्यासाहेब कडे सहल नेत असे . कार्यक्रम सादर करीत असे .तो दिवस ते खूप आनंदात असत.त्यांच्या हस्ताक्षरातील अनेक पत्र मी जपून ठेवली आहेत तीच माझी श्रीमंती आहे.तो सरस्वतीचा दरबारात मी व माझे बालचमू असू हे भाग्य लाभले.खरेच आम्ही भाग्यवान.वरचे कुसुमाग्रज ऐकून प्रत्यक्ष तात्या माझ्यासमोर आले तूमच्या ह्या उपक्रमाला शुभेच्छा.
@pustakalay_store
@pustakalay_store 2 ай бұрын
धन्यवाद. तुमचा अनुभव ऐईकून खूप बरं वाटलं. साहित्य प्रत्येक भारतीयांच्या घरात पोहचवणे हाच आमचा उद्देश. तुमचा अनुभव ऐकायला आणि मुलाखत घ्यायला आवडेल आम्हाला. जर तुम्ही इच्छुक असाल तर आम्हाला mail करा - [email protected]
@umeshraul5481
@umeshraul5481 3 ай бұрын
🙏🙏🌹
@RushabaTamtam
@RushabaTamtam 3 ай бұрын
Hathi Ghoda Palkhi, Jai Kanhaiya Laal ki❤️
@aratichandrakantkurghode3949
@aratichandrakantkurghode3949 3 ай бұрын
दिलेल्या लिंक वर touch केलं पण दुसरी पुस्तक दाखवितात. वरील पुस्तक दिसत नाही. मला हे पुस्तक हवं आहे
@pustakalay_store
@pustakalay_store 3 ай бұрын
धन्यवाद मॅडम आम्हाला कळवल्या बद्दल. लिंक पुन्हा टाकलेली आहे. किंवा आम्हला instagram वर dm पण करू शकता.