KZ
bin
Негізгі бет
Қазірдің өзінде танымал
Тікелей эфир
Ұнаған бейнелер
Қайтадан қараңыз
Жазылымдар
Кіру
Тіркелу
Ең жақсы KZbin
Фильм және анимация
Автокөліктер мен көлік құралдары
Музыка
Үй жануарлары мен аңдар
Спорт
Ойындар
Комедия
Ойын-сауық
Тәжірибелік нұсқаулар және стиль
Ғылым және технология
Жазылу
Satya Sargam Music World
नमस्कार संगीत प्रेमी,
आजकालच्या आधुनिक धावपळीच्या युगात संगीत आवडत नाही, संगीताशी आपला काही एक संबंध नाही, असे म्हणणारा मनुष्य क्वचितच सापडेल. नैराश्य, तणावसारख्या आजारांना सामोरे जातो, तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी विशेष करून भारतीय शास्त्रीय संगीत आणि महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायिक शास्त्रीय भजन मुख्य भूमिका पार पाडत असते. मानवाला मिळालेली उत्तम देणगी म्हणजे संगीत भजन. जन्मापासून ते अगदी मृत्यूपर्यंत मानवासोबत संगीत असतेच. जीवनातला खरा सोबती संगीत आहे, असे म्हणायला काही हरकत नाही.
म्हणूनच आपला सत्य सरगम म्युझिक वर्ल्ड हा KZbin Channel सुप्रसिद्ध, नामवंत, संगीत भजन प्रेमी कलाकारांचे व्हिडिओ अपलोड करत असतो. जेणे करून महाराष्ट्रातील संगीत भजनाचा व भजनी कलाकारांचा प्रचार व्हावा आणि आपल्यासारखे संगीत रसिक तणाव मुक्त होऊन त्यांच्या या कार्याला लाईक, शेयर आणि कमेंट्स करून त्यांना दाद द्यावी ही विनंती...
हे संगीताचे कार्य आपल्या सर्वांना मिळून संपन्न करायचे आहे . आपल्या सारख्या संगीत प्रेमींच्या 🤝साथी मुळेच हे शक्य आहे.
तुमच हे ❤️प्रेम असच माझ्या पाठीशी असुद्या.
धन्यवाद🙏
15:55
गणपती गणराज धुंडिराज महाराज | अभंग l गायक श्री शंकुनाथ बुवा पडघेकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
14 күн бұрын
9:38
कान्होबा तुझी घोंगडी चांगली | गौळण | गवगायक पं.अरूण बुवा कारेकर पखवाज ज्ञानेश्वर बुवा खैरे
2 ай бұрын
6:33
सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा | गायक पं.अरूण बुवा कारेकर l ज्ञानेश्वर बुवा खैरे l श्री जगदीश पाटील
2 ай бұрын
14:20
माझे माहेर पंढरी | गायक पं.अरूण बुवा कारेकर पखवाज ज्ञानेश्वर बुवा खैरे तबला जगदीश पाटील #अभंग
2 ай бұрын
9:53
रामाचे भजन तेची माझे ध्यान | गायक पं.अरूण बुवा कारेकर पखवाज ज्ञानेश्वर बुवा खैरे तबला जगदीश पाटील
2 ай бұрын
15:15
इंद्रायणी काठी देवाची आळंदी | गायक पं.अरूण बुवा कारेकर पखवाज ज्ञानेश्वर बुवा खैरे तबला जगदीश पाटील
2 ай бұрын
16:45
पंढरी निवासा सखा पांडुरंग | गायक पं.अरूण बुवा कारेकर पखवाज ज्ञानेश्वर बुवा खैरे तबला जगदीश पाटील
2 ай бұрын
13:16
रूप पाहता लोचनी | गायक पं.अरूण बुवा कारेकर पखवाज ज्ञानेश्वर बुवा खैरे तबला जगदीश पाटील #अभंग
3 ай бұрын
7:04
आरती आरती द्त ओवाळू दाता l श्री संदीप बुवा कडू भजन l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
7 ай бұрын
7:59
साई तेरा नाम हिंदी भजन l श्री संदीप बुवा कडू भजन l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
7 ай бұрын
11:48
मस्तकी ठेऊनी डेरा l गौळण l श्री संदीप बुवा कडू l श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
7 ай бұрын
10:49
नाम घेता उठा उठी l अभंग l श्री संदीप बुवा कडू भजन l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
7 ай бұрын
10:31
नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू l श्री संदीप बुवा कडू l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
7 ай бұрын
9:22
ज्या सुखा कारणे देव वेडावला l श्री संदीप बुवा कडू भजन l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
7 ай бұрын
9:35
नारायणा सत्य नारायणा l श्री संदीप बुवा कडू l श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
7 ай бұрын
14:08
सुंदर ते ध्यान उभे विटेवारी l श्री संदीप बुवा कडू l श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
7 ай бұрын
8:33
रुप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी l श्री संदीप बुवा कडू l श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
7 ай бұрын
17:13
जय जय राम नोटेशन l श्री संदीप बुवा कडू भजन l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
7 ай бұрын
7:46
पंढरी नगरी दैवत श्रीहरी | आभंग | गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
7 ай бұрын
11:00
लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा | गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
7 ай бұрын
11:17
घेता नाम विठोबाचे | गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
7 ай бұрын
11:21
सुनो साईबाबा l सुंदर चाल l गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
8 ай бұрын
10:35
ऐका हो ऐका कलिचा प्रकार | अभंग | गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
8 ай бұрын
8:25
आभंग l सुंदर चाल l गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
8 ай бұрын
13:40
का गा रुसलासी कृपाळु बा हरीl l गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
8 ай бұрын
9:30
आभंग l सुंदर चाल l गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
8 ай бұрын
6:43
रुप पाहता लोचनी l सुंदर चाल l गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
8 ай бұрын
10:58
जय जय राम कृष्ण हरी। सुंदर चाल l गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
8 ай бұрын
11:53
धंन्य आजी दीन | भैरवी | गायक श्री अमित पाटील l पखवाज पं.श्री प्रतापराज पाटील l तबला श्री कुणाल पाटील
8 ай бұрын
Пікірлер