Khupch chhan aahe. Aamhi 2 divsapurvi bhet dili. Khup chhan vatle, sarvani bhet dyavi. Ani aaplya kokonatil evdhya sundar aqurium park cha upbogh ghyava. Tasech yethe khanyachi sudhha soy aahe milkshakes, sandwich, colddrink, french fries ase anek padarth hi miltat.
@sanjivanipendurkar8 ай бұрын
I love first
@manojmhadgut287611 ай бұрын
स्वर्गाहून सुंदर आपला कोकण 👌👌❤️❤️❤️
@vinaypalav6147 Жыл бұрын
Super spot for konkan tourism ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@vinaypalav6147 Жыл бұрын
Super spot at konkan 🎉🎉❤
@tamrajkilvish9215 Жыл бұрын
कोकणातलं महत्त्व आणखी वाढू नये म्हणून गुज्जू मोदीने इथला एक मोठ्ठं सबमरिन प्रोजेक्ट गुजरात मध्ये हलवला 😠
@ChandrashekharKumsr Жыл бұрын
W😢😊😊😊😊😅😊
@tinaharia4358 Жыл бұрын
निवेदन आणि आवाज खूप सुंदर, पार्क छान 👍
@ashwinipawar5487 Жыл бұрын
Entry fees
@bhushankankekar3884 Жыл бұрын
Entry fee ahe Kay...asel tr kiti ahe ? timing kiti ahe Ani all day suru asat Kay ?
@sandeepmundhe955 Жыл бұрын
घनदाट जंगल तोडून थीम पार्क डेव्हलप केलेले दिसत आहे ड्रोन कॅमेरा फुटेज मधून
@sagarkohale8249 Жыл бұрын
Not impressive 👎
@shaikh19871 Жыл бұрын
Actually , they should open Fish Aquarium in Alibaug, Diveagar, Dapoli also . It will attract Tourism . 🐟🐟🐠🐬🐳
@rparab9850 Жыл бұрын
दादा विडिओ चा सुरवातिला जो बीचं आहे ...त्या बीच चा नाव काय आहे....कोनि सांगेल का मला 😊
@arundhuri514310 ай бұрын
भोगावे
@rparab9850 Жыл бұрын
Dada video cha starting la jo beach cha video ahe to kon ta beach ahe kon sangel ka mala plz 😅
@AmetraGhag Жыл бұрын
I must say, the visuals were absolutely beautiful! overall ambiance were captivating.
@loveyourself-fe5rt Жыл бұрын
निवेदकांचा आवाज खूप छान आहे 👍❤KSR aquariumही एक नंबर आहे 👍✨
@quillingcarnival5873 Жыл бұрын
Forwarded this to 20+ people in my contact list... I have already visited it. It's just amazing 🤩
@MuzafferAttar.123 Жыл бұрын
Entry fees kiti ahe
@subhashgawde3320 Жыл бұрын
आम्ही सह कुटुंब KSR Aquerium ला भेट दिली आहे, हे स्थळ प्रेक्षणीय आहे ,येथील कर्मचारी छान माहिती देतात,. one of the best place to visit.
@vaibhavgawas3878 Жыл бұрын
एक सुखद अनुभव म्हणजे KSR Global Aquarium .. नक्कीच भेट द्या👌🏼👍🏼
@siddharthshirodkar8808 Жыл бұрын
खूप भारी दिसतंय अक्वेरियम. खरंतर यायचं यायचं चाललं होतं बऱ्याच दिवसांपासून. आता लवकरच येणार हे नक्की.
@chetanhaldankar4944 Жыл бұрын
फार सुंदर लोकेशन आहे. एकदा नक्की भेट द्या.
@siddhantkawthekar3733 Жыл бұрын
Great place ❤
@chandanguram Жыл бұрын
आपल्या सावंतवाडी जवळ आहे...जायलाच पाहिजे👌
@RohanGhagare-v8b Жыл бұрын
कोकण म्हणजे जीव की प्राण. नक्की जाणार.
@Dombivlikarbjp Жыл бұрын
कोकण म्हणजे जीव की प्राण. आणि हे फिश थीम पार्क सुद्धा खूप भारी दिसतंय. येत्या मे महिन्यात आमच्या फॅमिलीसोबत नक्की जाणार.
@krishnaparulekar7100 Жыл бұрын
कोकण म्हणजे स्वर्गच.... खरंच आणि हें kssr फिश अॅक्वेरियम म्हणजे कोकणतील पर्यटनाला चार चाँद लावणार खऱ्या अर्थाने पर्यटनाला चालना देणार अस थीम पार्क आहे इथे आल्यावर मन प्रसन्न होत. चारही दिशेला हिरवागार डोंगर, बर्ड पार्क मधील विविध जातींचे पक्षी आणि प्राणी, मंद वाहणारा व्हाळ त्या व्हाळातील रांगेबिरंगी मासे त्या माश्याना आपल्या हाताने खाऊ घालण, व्हाळातील पाण्यात चालण, फिश अॅक्वेरियम मधील वेगवेगळ्या जाती प्रजाती च्या माश्याना पाहणं समुद्रातल्या, गोड्या पाण्यातल्या कधीही न बघितले मासे बघणं एक सुखद अनुभव प्रयत्येकाने या फिश अॅक्वेरियम ला एकदा नक्कीच भेट द्या.....
@Dombivlikar_BJP Жыл бұрын
यावं लागतंय. खूप खास दिसतंय सगळंच. आणि खरंच मामाच्या गावाची आठवण आली हे सगळं बघताना.
@atharvakhandge132 Жыл бұрын
फार सुंदर लोकेशन आहे. एकदा नक्की भेट द्या.
@miteshpenkar Жыл бұрын
इथे मासे, पक्षी आणि इतर गोष्टी बघताना वेळ कसा गेला कळलंच नाही. Don't miss it !
@chinmaychaudhari3860 Жыл бұрын
मजा आली. वीकएंड मेमरेबल झाला. केएसआर ग्लोबल अक्वेरियमची ट्रीप कधीच विसरणार नाही
@promopictureswithyashveer Жыл бұрын
खूप भारी दिसतंय अक्वेरियम. खरंतर यायचं यायचं चाललं होतं बऱ्याच दिवसांपासून. आता लवकरच येणार हे नक्की.
@atharvakamble764 Жыл бұрын
खूप एक्साइट झालोय ही व्हिडिओ बघून. असं झालं की कधी जातोय आणि बघतोय हे सगळं.
@hemantchaurasiya5463 Жыл бұрын
खूपच सुंदर अक्वरियम आहे. इथे येऊन मास्यांबद्दल बरीच माहिती मिळाली
@mayureshshirke8826 Жыл бұрын
मि हल्लीच भेट देवून आलो. एकदम छान आणि अवस्मरणीय अनुभव आला. Ksr अक्वेरियम हे येणाऱ्या काळात कोकणातील एक प्रमुख आकर्षण ठरेल यात शंका नाही.
@rajanabhale8516 Жыл бұрын
खूप सुंदर...परत एकदा लवकरच नक्की भेट देणार....
@parab511 Жыл бұрын
खूप भारी दिसतंय अक्वेरियम. खरंतर यायचं यायचं चाललं होतं बऱ्याच दिवसांपासून. आता लवकरच येणार हे नक्की.😊😊😊😊
@saibane473 Жыл бұрын
मस्तच...
@rj-zx3tm Жыл бұрын
फार सुंदर लोकेशन आहे. एकदा नक्की भेट द्या.
@sejalkadam7693 Жыл бұрын
😍😍 amazing
@siddharthgaikwad8401 Жыл бұрын
Video baghun cha ekt bhari vatl nakki jav lagel🔥🔥😍😍
@SarveshJoshi-w3y Жыл бұрын
खूप सुंदर film. गावची आठवण आली. असं वाटलं की आत्ता जावं गावी आणि तिथून केएसआरला.
@ShivaniShinde-u2l Жыл бұрын
मजा आली. वीकएंड मेमरेबल झाला. केएसआर ग्लोबल अक्वेरियमची ट्रीप कधीच विसरणार नाही. 😍🤩
@amitpatilsirkupwad6101 Жыл бұрын
केसरी- फणसवाडे या गावातील फिश म्युझियमची वेळ काय आहे व आठवड्यातील सर्व दिवस सुरू असते का?