Jay Jay Maharashta maaza 🎉jay junagadh jay Madhavpur Jay Hind
@subhashhardikar2092 ай бұрын
कोणतीच अवजारे साहित्य नसताना साप पकडण्याची risk ka gheta.jawalpas Dr suddha nahit.vehicle pan nahi
@subhashhardikar2092 ай бұрын
Khupach chhan Medio.thanks Hartley. कार ने जाता येत का ? Vedio pahun jayachi iccha zali aahe.walking not possible. How can I visit Pl guide.
@Nikhil_Ganesh_Patil2 ай бұрын
दादा खुप छान... खुप प्रेम खरोशी गवातुन 🫶🏻
@Swara_24482 ай бұрын
🙏🌹🙏
@uttrapatil6242 ай бұрын
दादा आम्ही चौथ्या दिवशी गेलेलो पण त्या दिवशी रविवार होता अफाट गर्दी होती अफाट पण मातेचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं... दादा मी पहिल्यांदा तुझा ब्लॉग बघते आणि सबस्क्राईब ही केलं
@ShyamKadavVlogs2 ай бұрын
thank you
@prashantbhosale56062 ай бұрын
🌹👌🙏👌🌹
@prashantbhosale56062 ай бұрын
🌹👌🙏👌🌹
@MahiPatil-pr8oy2 ай бұрын
🙏🙏
@santoshmokal2452 ай бұрын
तुमचे काही शब्द खटकले आहेत. जसं की तुम्ही गुळसुंदे गावाचा उल्लेख केला गलसूंदे की गुलसुंदे, त्या गावाला एक इतिहास आहे. पातळ गंगा नदीच्या किनारी त्या गावात पौराणिक शिव मंदिर आहे. तिथे मोठी जत्रा भरते, दहाव्याचे कार्य तिथे करायला येतात. दुसरं आपटे गावा बद्दल. आपटे गावा पेक्षा तिथलं स्टेशन सुंदर आहे. आपटे गावात पण जुन्या काळातील वास्तू आहेत, होत्या.
@ShyamKadavVlogs2 ай бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल यापुढील व्हिडिओ मध्ये या सर्व ठिकाणांचा सकारात्मक उल्लेख करेन. अशाच माझ्या काही चुका असतील तर नक्की निदर्शनास आणून द्या.
@santoshmokal2452 ай бұрын
@@ShyamKadavVlogs चुका नाही ओ आपल्या परिसरातील ती गावे आहेत, आपल्या सर्वांकडून असे नको व्हायला, बाकी काही नाही.
@santoshmokal2452 ай бұрын
उद्या पाचव्या दिवशी या बघा किती गर्दी असते. तुम्ही जेथे एन्ट्री केली तिथून पार्किंग सुरू होते
@prashantbhosale56062 ай бұрын
🌹खूप सुंदर 🌹
@prashantbhosale56062 ай бұрын
🌹खूप सुंदर 🌹
@bharatbadekar82282 ай бұрын
छान
@RameshSoni-o3e2 ай бұрын
🙏🙏
@yogeshsalunke89442 ай бұрын
Tuzyamule aj kelamba deviche darshan zale
@yogeshrevandkar93972 ай бұрын
Great Job 🎉🎉
@दर्शनमोडक2 ай бұрын
🙏
@Gorakhshep23452 ай бұрын
जय केळंबा देवी
@vivekbadekar96072 ай бұрын
Mast
@balkrishnapadir84572 ай бұрын
खूप छान काम करता तुम्ही सर्प प्राणी मित्रांसाठी....तुमचे अभिनंदन🎉
@ananddeshpande76622 ай бұрын
केवळ कौतुकास्पद 👌👌👌👍😊
@pappuagri19242 ай бұрын
😍🙏
@priyankalad12392 ай бұрын
Khup chan..
@vaibhavbavaskar65442 ай бұрын
अप्रतिप शाम, खूप सुंदर माहिती देतोस ..👌
@mahadevkoli75492 ай бұрын
आवाज छान आहे रे श्याम ,संगीत क्लास करतो वाटते ❤ ताई नी आवाजावर ओळखले की हा श्याम आहे
@ShyamKadavVlogs2 ай бұрын
धन्यवाद
@santoshsalunke47532 ай бұрын
खूप छान श्याम 👌
@vivekdahivalikar1982 ай бұрын
Khup chhan information and videography ❤
@rdcreation57622 ай бұрын
छान
@prashantbhosale56062 ай бұрын
🌹 सुंदर 🌹
@shrisvlogs28062 ай бұрын
अप्रतिम झाला आहे vlog. 👍 श्री गुरुदेव दत्त 🙏 आता गुरु पुढचा vlog अक्कलकोट आणि गाणगापूर चा करवून घेवू देत.
@yogeshsathe98312 ай бұрын
वाट वळणाची जिवाला या ओढ़ी दिसते समोर नरसोबाची वाडी
@sudhirkhanikar2 ай бұрын
🙏 श्री गुरुदेव दत्त खूप छान
@RAJSARANGVLOGS2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏
@priyankalad12392 ай бұрын
❤❤
@yogeshsathe98312 ай бұрын
Mast
@rdcreation57622 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@narendrakarale8872 ай бұрын
हर हर महादेव🙏🙏
@pappuagri19242 ай бұрын
जय भोळेनाथ🙏
@sunnychanche50502 ай бұрын
हर हर महादेव 🚩 जय श्री राम🚩
@rdcreation57622 ай бұрын
जय शंकर ❤
@दर्शनमोडक2 ай бұрын
हर हर महादेव 🙏
@satishkumbhar29323 ай бұрын
सुंदर माहिती statue विलोभनीय दर्शन मिळालं
@vijayparulekar73583 ай бұрын
Sunder Mitra..tu kelelya ya video mule girnar Datta Sthanache Darshan jhale .