मार्च2026च नव्हे 2030उजाडवला तरी आश्चर्य वाटायला नको
@rajashreedattawadkar89215 күн бұрын
धडा कोण कोणाला शिकवतंय
@rajashreedattawadkar89215 күн бұрын
बंद करा
@haribhaufasale85205 күн бұрын
यांच्या सारख्या मूर्खांच्या नादी लागू नये व पाहूही नाही हा धडा चांगले च शिकले प्रेक्षक यातून गुऱ्हाळ असेच किती दिवस चालणार रामजाणे
@haribhaufasale85205 күн бұрын
बिनडोक अधीपती ची टेप गिरवत रहा सांगता एक दाखवितात दुसरेच व करताच तिसरेच
@arundhatichavan19465 күн бұрын
Bahin itki premal aste ka
@vidyanaik61495 күн бұрын
Atana tai bhuvneshwari chi polkhol wala episode kadhi ahe te sanga sadhya ti nehamichi lutuputuchi ladhai bhaghun kantala ala ahe band Kara saglya nataynchi vat lavli ahe konthi nat dhad dakhvl nhi Saglya natyan madhe malikechya nava pramane ekmekana dadha shikayat
@surekhaadkar60616 күн бұрын
एक नंबर भंगार आहे ही मालिका बंद करा फालतू मालिका
@gajanankulkarni86576 күн бұрын
काय पाहिजे ते लबाड सांगू नका
@SwatiPuranik-jp5iv6 күн бұрын
फालतू सिरीयल, लवकरच बंद करा.तेच तेच डायलॉग,खौटं ,भंपक कंटाळा आला आहे.काय लैखक, काय दिग्दर्शक, अणि आम्ही बावळट प्रेक्षक...थर्ड रेट सिरीयल...
@subhashrane1226 күн бұрын
मालिका भंगार भंगार मालिका आहे
@subhashrane1226 күн бұрын
एवढी नीरलज्य बहीण वैरी आहे
@sunitashavi84517 күн бұрын
भूवि ला हाक लुनू लावा निच baei
@haribhaufasale85207 күн бұрын
ओंकार व शिवानी पावलोपावली अक्षरा अधिपती ची खबरबात घेणारा ओंकार व शिवानीही तर विकली गेली नाही ना खरे म्हणजे अक्षरानेच विचार करायला हवा अक्षराच्या खाजगी जीवनाबद्दल का चौकशी करतो.आहे हा बेअक्कल
@sangeetabhole82537 күн бұрын
Ati faltu Pana challay
@AnaghaHulbatte7 күн бұрын
Malika band Kara मालिका बंद करा
@meenagupte20927 күн бұрын
आता बंद करा खुपच vede पणा chalay
@haribhaufasale85207 күн бұрын
लेखकाच्या डोकं सोडलं आहे म्हणून हा बिनडोक पणा चालू आहे खरे म्हणजे शिक्षीत लोक एवढे बिनडोक कसे दाखवले आहे हास्यास्पद आहे अधिपती ला साधा फोन का बंद आहे हे कळू नये हा मॅड आहे का बिनडोक हेच खरे कळत नाही दुसर्याच्या खाजगी आयुष्यात डोकावू नये एवढे कळू नये अक्षराने अधिपती वरून एकदा तमाशा पाहीला आहे ना मग पुन्हा पुन्हा त्याच चुका करतात मालिका आहे का वगनाट्य हेच कळत नाही बंद करा फालतूपणा
@subhashrane1227 күн бұрын
मला एक कळत नाही ओंकार पहिल्या एपिसोड पासून अधिपती बरोबर आहे आणि शिवानी अक्षरा बरोबर मग आत्ता एवढा गैर समज झाला आहे तर है दोघे कुठे गायब झाले आहेत अक्षरा च मित्र 650 एपिसोड झाले त्याचा साधा उलेख सुधा नाही आज अचानक कसा प्रकट झाला काय चाललंय ते कळत नाही आहे फक्त एपिसोड वाढवण्याचा प्रयत्न आहे
@haribhaufasale85208 күн бұрын
तेच तेच दाखवून मूर्ख बनवू नका लोकांना
@haribhaufasale85208 күн бұрын
गुऱ्हाळ व भूवी पुराण बंद करा
@haribhaufasale85209 күн бұрын
पुढे काही होणार नाही तुम्ही असेच बरळत राहणार लेखक ढोल बडवत राहणार लोकांना भूवी व दुर्गी चा डाॅ न्स बघायला मिळेल बंद करा फालतूपणा आता मगन येईल नंतर छगन व मग मदन मगन व छगन यांची कुस्ती होईल आणि हे बिनडोक टाळ्या वाजवणार आणी स्वताची पाठ स्वतःच थोपटणार आणी लोक नेहमीप्रमाणे शिव्या देत राहणार बेशरमीचा कळस
@SatishChandra-bm8gl10 күн бұрын
कुछ ज्यादा ही poisoning दिखा रहे हैं
@pdkamble320110 күн бұрын
Are Kay chalay
@shubhangibhalekar314611 күн бұрын
कंटाळा आला दुर्गेश्वरी महत्व दिले एवढ्या घाणेरडे शिव्या शी किळस वाटतंय लेखकांला एवढे सुचतात
@santuchaudhari134011 күн бұрын
Full episode please
@santuchaudhari134011 күн бұрын
Full episode please
@haribhaufasale852011 күн бұрын
फालतूपणा बंद करा
@mayapatil867911 күн бұрын
फुकट खाऊ दुर्गेला पहिला बाहेर काढा त्यावरती भुवनेश्वर. कळस म्हणजे इराच अक्षराची बहीण असली लोक असल्यावर घराची वाटच मालिकेतून घेण्यासारखं काहीच नाही त्यापेक्षा बंद केलेली बरी
अशी घाणेरडी भाषा शोभते का हिराला आणि दुर्गेला सुद्धा बावळटपणाचा कळस झालाय आता म्हणून ही मालिका बंद करा बंद करा बंद करा प्लीज
@arunakakde217812 күн бұрын
अहो ही घाणेरडी मालिका बंद करा की आता दुर्गेचे पात्र कट करून टाका तिच्या तोंडात ही भाषा शोभत नाही आणि इराणी तर वाटच लावली आहे पूर्ण ही फडतूस मालिका बंद करा एखादी नवीन मालिका चालू करा तिथे लोक आवडीने बघतील तरी सी
@neetakamble6212 күн бұрын
असे डायलॉग देवून तुम्ही काय साध्य करताय बंद करा सीरियल दुर्गी आणि ईरा क्या ध्यान अनलय सीरियल मध्ये किती खालच्या दर्ज्याचे झाली ही सीरियल बंद करा
@haribhaufasale852013 күн бұрын
अधिपती इतका मूर्ख व बेअक्कल कसा काय आहे दुर्गी भूवी चंची ईरा यांचे कांड त्याला माहीत होते तरी लेखकाला ही स्मृती भ्रंष झाला आहे काय
@haribhaufasale852013 күн бұрын
अक्षरा अधिपती बाळांना शाळेत नेतांना दाखवायला पुढचा जन्म घ्यावा लागेल असे दिसते असते एक दाखवते वेगळे माकडचाळे बंद करा
@haribhaufasale852013 күн бұрын
बेअक्कल फालतूपणा बंद करा
@sangeetabhole825313 күн бұрын
Halkya kanacha ahe adhipati, aplya bayko war vishwas nahi,bindok nusta
@ranjanjagtap178313 күн бұрын
तुला शिटवीन चांगला धडा ही सिरियल meghचालुच बंद नका करू अक्षरा व आदिपती खुप चांगले आ हे दुर्गा व भुनेशवरी ला झेल मधे टाका हया दोघी कट करसतन रचतात हीरा पण आदीपतीला भडकवतेतीला पण झेल मधे टाका
@GAMING_GOD_CET15 күн бұрын
ओढुन ताणुन मालिका बंद करा
@GAMING_GOD_CET15 күн бұрын
बोगस मालिका बंद करा
@haribhaufasale852016 күн бұрын
फालतूपणा बंद करा
@k.nshingote663517 күн бұрын
टाईम पास चालू आहे.
@krishnamaruche18717 күн бұрын
Ata band kara hi serial bhitar lok tv phirati third class present serial subject please stop this serial
@rajeshwarrao293417 күн бұрын
फालतू प्रोग्राम बंद करा
@shivkumarmalu841817 күн бұрын
Band kara nahiyar zee 5 serials badnam hotil
@sudhakarkeny667518 күн бұрын
Most inefficient firector we have ever seen
@bajrangsakpal581018 күн бұрын
भनक्स मालिका बंद करा.
@sunitaparanjape198018 күн бұрын
सगळं खोट!बकवास
@poojaathave612118 күн бұрын
Borimg serial kiti divas ajun adipati la bhtnyasati
@meenamadhani120318 күн бұрын
Serial boring hot chalali aahe Akshara chi delivery hoil pan adhipati la bhetu shakel ki nahi
@sunitaparanjape198018 күн бұрын
दुर्गी हे मुर्ख पात्र अनेक कारनामे करतांना,ताईच्यासमोर लाचारपणे वागतांना दाखवतात...पण चंची घबाड घेऊन पळालीये..तिची चिंता करतांना नाही दाखवत ते!!लेखकाला वाटेल त्याप्रमाणे सगंळच् सोईस्कर!😂 प्रेक्षकांना मूर्ख समजू नका हो!