Пікірлер
@shreyashuke8101
@shreyashuke8101 Минут бұрын
बोअर होतं आहे आता ही सिरियल पहीले फारच छान वाटायचं आता रटाळ वाटतेय.तिथल्या तिथल्या फिरत आहे सिरियल.
@abhijitvartak7448
@abhijitvartak7448 18 минут бұрын
ऑलरेडी 2 नंबर ला गेली मालिका भरपुर स्लो ट्रॅक चालू आहे. स्टोरी फास्ट पाहिजे
@DeepakNewalkar
@DeepakNewalkar 27 минут бұрын
वेडपड मालिका पाहिजे तेव्हा काहीही दाखवणे सर्व हा फालतूपणा .
@SarswatiHema
@SarswatiHema 58 минут бұрын
Sayli hi tanvi hai kadi dakavan 3:07 3:11 ar
@Sunil.jadhav-l5p
@Sunil.jadhav-l5p 2 сағат бұрын
सिरीयल ला खूप वेगळे वळण लागलेले आहे सिरीयल चे पूर्ण मजा निघून गेली आहे बोरिंग झालेय
@urmilashintre48
@urmilashintre48 5 сағат бұрын
Are Tanvi khoti aahe he dakhavle aste tari lagna thamble aaste dusryanda lagna dakhavayche mhanun kiti ha faltu khatatop
@suvarnapanchal-c3z
@suvarnapanchal-c3z 5 сағат бұрын
Ky chale ahe
@suvarnapanchal-c3z
@suvarnapanchal-c3z 5 сағат бұрын
Tech kalt nahi tikde sarv jan mad ahe ky sarve Priya che eiktat
@chitraphadnis4750
@chitraphadnis4750 13 сағат бұрын
Story khoti ahe
@shobhakadam5703
@shobhakadam5703 16 сағат бұрын
अरे बाबांनो भटजींने तीन दिवसांचा आहे मग ही प्रिया नाशिकमध्ये काय या सर्वांनी गहाण ठेवली आहे काय मुखऀपणा आहे
@JyotiWagh-s6m
@JyotiWagh-s6m 20 сағат бұрын
Kahi pan
@ashokkadam2381
@ashokkadam2381 20 сағат бұрын
संध्याकाळ झाल्यावर हॉटेल वाला ऊसळीमधे पाणी घालून उसळ वाढवून तिच्यावर अजुन पैसे कमावण्याचा स्वार्थी पणा करतो . तशी ही डोक्यावर पडलेली लेखिका करतेय. आता ही मालिका बेचव झाली .
@joycefernandes9058
@joycefernandes9058 21 сағат бұрын
Fakta aani fakta faltu pana chalu aahe dusar kahi nahi ti lokha aamhaa prakshakana murkha banavitaith aani aapan banto aahe dusara kahi nahi
@manjushthakur6167
@manjushthakur6167 21 сағат бұрын
काय हे सर्व पाहून तर असवाट आहे की प्रिया ची चुका दुरुस्त करण्यासाठी का सायली च लग्न होणार कानाही
@DeepaliRawool-k3o
@DeepaliRawool-k3o 22 сағат бұрын
काय बकवास विडिओ वग वेगळे सागता
@rohannarvekar9519
@rohannarvekar9519 22 сағат бұрын
मास्टर प्लॅन वैगरे काही नाही....घसरणारा TRP बघुन मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक भिरभिरले आहेत....आणि मालिकेचं आणखी वाटोळं करत आहे....एका दिवस ' आई कुठे काय करते ? ' या मालिकेसारखी ही मालिका पण मध्येच बंद केली गेली तर नवल वाटणार नाही....कारण मूर्खपणा दाखवायला पण एक सीमा असते.....आता ही सीमा पण हे लोक ओलांडायला लागले आहेत.....आता हा लग्न नाशिकला करण्याचा विचार दाखवण्याचा मूर्खपणा तुम्ही करताय की मलिकावाले ते तुम्हालाच ठाऊक.....सुभेदार तर पूर्ण बुद्दू वाटायला लागले आहेत....
@surangi856
@surangi856 23 сағат бұрын
अहो असली फालतु सिरीअर आहे बंदकरा आम्ही पहात नाही
@aparnadighe6327
@aparnadighe6327 17 сағат бұрын
PPP pop pl
@vasudhasathe2589
@vasudhasathe2589 23 сағат бұрын
काहीच सकस आणि दमदार कथा उरलेली नाही सायतनीचा आत्म विश्वास नुसत्याच वल्राना त्याला ठोस अस काही स्क्रीप्ट नाही. तेच ते प्रेमाचे उमाळे. त्या पेक्षा प्रियाचे एखादे लफडे कारस्थान दाखवळे असते साधे अर्जुन व पारण्या साठी गुंड आणि पत्रकार प्रियाने पाठवते होते एवढे सायली पुर्‍याव्यानिशी दाखवताना दाखवली असती तरी कथेत काही दम,काही काही जान आली असती
@DeepakNewalkar
@DeepakNewalkar Күн бұрын
काय गोंधळ चालू केला आहे😂😂😂😂😂😂😂😂😂
@ManoharPednekar-d5s
@ManoharPednekar-d5s Күн бұрын
का ? तुम्ही पोटच्या पोरांना गुलाम समजता. त्यांच्याच चाॅइस चं द्या त्यांना स्वातंत्र्य. त्यांच्या आवडती बरोबर तो खुष है ना ? मग राहूं दे त्याला सुखी. तुम्ही जरा शांत रहा ना. Please.
@ratnaprabha8259
@ratnaprabha8259 Күн бұрын
पुर्णी आजी स्वार्थी बिनडोक आहे. कल्पना पण मुर्ख आहे .
@ranjanabhosle186
@ranjanabhosle186 Күн бұрын
बकवास सिरीयल
@SangitaYadav-b7q
@SangitaYadav-b7q Күн бұрын
आश्विन च्या पन डोक्यावर परिणाम झाला आहे त्याला त्याच्याच दवाखान्यात ण्या
@ManoharPednekar-d5s
@ManoharPednekar-d5s Күн бұрын
yaa aar. तुम्ही पोटच्या पोरांना गुलाम समजता. त्यांच्याच चाॅइस चं द्या त्यांना स्वातंत्र्य. त्यांच्या आवडती बरोबर तो खुष है ना ? मग राहूं दे त्याला सुखी. तुम्ही जरा शांत रहा ना. Please.
@KajalMarathe-dr3px
@KajalMarathe-dr3px Күн бұрын
He khot ahe chaitnya ha anath ahe mg tyala aai kshibasu shkte🤨
@balupatil5107
@balupatil5107 Күн бұрын
खूप मज्जा येणार सायली अर्जुनाचा सिरीयल बघायला तन्वी खूपच बिनडोक आहे तिला कस सिरीयल मध्ये घेतलं काय माहित
@tastyfusionthenightkitchen5615
@tastyfusionthenightkitchen5615 Күн бұрын
साईलीने एवढ त्याचा साठी केल याच ताना काही वाटत नाही
@kiranpardeshi8190
@kiranpardeshi8190 Күн бұрын
ती कल्पना किती बिनडोक, ती पूर्णासजी स्वार्थी, हेकाट ,आणि मूर्ख दाखविली आहे,तरुण मुले का अस्या वयस्कर नात्यांचे आदर करतील .सगळं मुरखांचा बाजार
@ranjanapawar697
@ranjanapawar697 Күн бұрын
कल्पना पूर्णा आई ह्या काय बिनडोक आहेत तन्वी चे कारस्थान कळत नाही का पैठणी फिरता कलर्स
@fireboygaming1575
@fireboygaming1575 Күн бұрын
आवरा आता हि स्टोरी.खुप घाण कथा वाटायला लागली.
@ushamulye867
@ushamulye867 Күн бұрын
अशा सीरियल बघूच नका ना
@mangalakale5701
@mangalakale5701 2 күн бұрын
चैत्यन्य घरातून गेला आहे हे तुम्हाला समजले नाही का कशाला थापा मारता 😂😂😂😂😂
@varshabangad4662
@varshabangad4662 2 күн бұрын
Pagalpanti. Serial hai ya Priya ki marzi ka ghar. Uske parents ko bhi chinta nahi hai. In today's date no one listen to children nor children listen to parents and in this serial stupid Kalpana and stupid Annapurna listen to this outsider. They don't throw her out also. Serials should be short and sweet . Hate this serial. Mindless Producer Mindless Director.
@babanambekar7014
@babanambekar7014 2 күн бұрын
अरे कलाकार काय त्याला जेवढे करायला सांगीतले जाईल तेवढेच तो करणार पण लेखकालाच जर स्टोरी कशी लिहावी कळत नसेल तर मग काय होणार हे असेच फालतु काहीतरी दाखवून दर्शकाना मुर्ख बनवतात कुठलीही सीरीयल पहा सगळा फालतूपणाच आहे
@umamahabaleshwarkar1374
@umamahabaleshwarkar1374 2 күн бұрын
काहीएक अर्थ नाही कथेला आता अजिबातच बघावीशी वाटत नाही लवकर संपवा
@vaishaliphadnis7257
@vaishaliphadnis7257 2 күн бұрын
तेच ते दाखवून प्रेक्षकांना बिनडोक ठरवू नका.कांहीतरी घेण्यासारखं दाखवा.नाहीतर सिरियल बंद करा.फालतूपणा थांबवा रे
@ArunBhalerao-p2c
@ArunBhalerao-p2c 2 күн бұрын
मालिकेतील थेरडी बावळट बाई आहे स्वतःच्या नातीला लग्न झाले तरी एक दिवस सुद्धा सासरी पाठवत नाही तिच्या सासरच्या लोकांचा एकदा विचार आला नाही का?आपलं ठेवायच झाकून व दुसऱ्याच पाहायचं वाकुन या वरून सुभेदार घराण्याची लायकी कळाली
@yashashreepunekar6919
@yashashreepunekar6919 2 күн бұрын
आपला मुलगा इतका दुःखात आहे याचं काहीच नाही वाटत का आईबापाला आणि त्या आजीला...
@rajendrajain2286
@rajendrajain2286 2 күн бұрын
Star pravah walya Kade ekawar ek falatu plan aahet
@rajendrajain2286
@rajendrajain2286 2 күн бұрын
Ya sarvan madhe priyala akkal aahe baki sarva murkh. No sense. Akkal shunya Malika baghun watate ya lokana laj nahi pan kay dakhawatoy te suddha samajat nahi.
@asmitagandale385
@asmitagandale385 2 күн бұрын
अरे काय बावळट पणा आहे पार्लर वालीला पण कळत नाही का ही मेंदी नाही ते का नाक बांधून ठेवली आहेत सगळ्यांनी
@rajendrajain2286
@rajendrajain2286 2 күн бұрын
He director flatu panacha kalas aahe
@ShilpaShinde-nd6vg
@ShilpaShinde-nd6vg 2 күн бұрын
Kantala aala aahe
@yashashreepunekar6919
@yashashreepunekar6919 2 күн бұрын
त्या महीपत आणि त्याच्या मुलीला तर गायबच केलंय..खुनाच्या केसचं काय झालं....
@rajanimanchekar9281
@rajanimanchekar9281 2 күн бұрын
3:12 3:12 3:13 3:13 3:14 3:14 3:15 3:15 3:15 3:15 3:15 3:15 3:16 3:16
@rajanimanchekar9281
@rajanimanchekar9281 2 күн бұрын
Slow motion
@joycefernandes9058
@joycefernandes9058 2 күн бұрын
Hea jekahi challey te aikun aani pahun me fakta akacha mahanena ki vedyan cha baazar aani baiman pariwar
@arunavichare2170
@arunavichare2170 2 күн бұрын
म्हातारी ब्लॅक मेल करतेय अर्जुन पण ठाम कसा नाही काहीही दाखवत आहे त रचना विनाकारण वाढवत आहे त
@mangalakulkarni5477
@mangalakulkarni5477 2 күн бұрын
असे पूर्ण आज्जी व कल्पना अगदीच बिनडोक वाटतात . त्यांना स्वतःला काहीच मत नाही .
@Gg_Cycarillic
@Gg_Cycarillic 2 күн бұрын
Kiti vagta aahe sandhyakali
@anaghagandhi3691
@anaghagandhi3691 2 күн бұрын
मूर्खपणा चालला आहे. मालिकेची वाट लावली. अर्जुनने कोणाचेही न ऐकता कॉन्ट्रॅक्ट लग्न केले. मग आता का मुलुंमुळू रडत बसला आहे. हे पटणारे नाही.