Пікірлер
@amrutadeshpande7386
@amrutadeshpande7386 Сағат бұрын
श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 44 минут бұрын
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
@santoshgarade9567
@santoshgarade9567 5 сағат бұрын
❤️🙏🙏😄😘🥰
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 44 минут бұрын
Thank you 👍💐🙏
@vasantisatpute2906
@vasantisatpute2906 7 сағат бұрын
आम्ही प्रसाद घेतला आम्हाला आवडला नाही
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 43 минут бұрын
बरं 🙏
@deepajoshi1563
@deepajoshi1563 23 сағат бұрын
Jai Maharashtra
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 23 сағат бұрын
Thanks for watching the video till end, 💐👍🙏
@vaishaligokhale2609
@vaishaligokhale2609 Күн бұрын
बाकी व्हिडिओ उत्तम झाला आहे. रविवारी केवळ गर्दी असते म्हणून प्रसादाचे दर जास्त ठेवणं चुकीचं आहे.
@vaishaligokhale2609
@vaishaligokhale2609 Күн бұрын
पेशवे उद्यानातल्या साहसी खेळांची किमान नावं आणि वर्णन तरी हवं. तसंच पादत्राणे ठेवण्याचे आणि वाहनतळाचे दरही समाविष्ट करावेत.
@swamis2074
@swamis2074 3 күн бұрын
Very nice videography
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 2 күн бұрын
Thanks 🙏👍💐
@vinitraje3280
@vinitraje3280 3 күн бұрын
Excellent video, nice commentary. Watched it a few times. You are a railway journey savant. How come? Also, thanks for separate great video on Sripad Shrivallabh 🙏🏻🙏🏻
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 2 күн бұрын
Thank you very much! 💐👍🙏. Jai Jai Gurudev Datta 🙏
@chitremandarr
@chitremandarr 3 күн бұрын
खूप छान विडिओ 😊
@kalpanakadam6872
@kalpanakadam6872 4 күн бұрын
खूप सुंदर प्रवास झाला 👍👍👍👍👍😊
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 4 күн бұрын
धन्यवाद 💐🙏👍, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा आणि आपला अभिप्राय देत रहा. आपले लेह लडाख चे व्हिडिओ पाहत आहात ना ? अवश्य पहा 👍
@ayvhana8647
@ayvhana8647 4 күн бұрын
Pithapur la shripad shrivallabhanna kay naivedya asto ???
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 4 күн бұрын
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏. आपल्याला तिथे काय प्रसाद / नेवैद्य घेऊन जावा असे म्हणायचे असेल तर, बेसनाचे लाडू आपण करून नेऊ शकता किंव्हा राजगिरा लाडू किंव्हा वडी. दर्शनाला गेलात की अवश्य आमचा पण नमस्कार संगा 🙏💐.
@ayvhana8647
@ayvhana8647 4 күн бұрын
@@Travel_With_Charu 🙏🙏 अच्छा. पण श्रीपाद श्रीवल्लभांन्ना काय नैवेद्य असतो ? हो प्रसाद म्हणून बेसन लाडू इथून घेऊन जाईल.
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 4 күн бұрын
अजून एक सांगायचे म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ यांच्या चरित्रामधे असाही एक उल्लेख आहे की स्वामी ना हलवा खूप आवडायचा, तर आपण घरी बनवलेला शिरा घेऊन जाऊ शकता. खाली एक वेगळ्या व्हिडीओ ची लिंक देतो आहे, श्री सतीश कुलकर्णी, यांचा व्हिडीओ आहे, त्यात हा उल्लेख आहे. श्री कुलकर्णी यांची पीठापुर येथे राहायची व्यवस्था आहे. kzbin.info/www/bejne/mWKqloOpi76GbsUsi=bBIqT3Z3Nxwk9WK9
@ayvhana8647
@ayvhana8647 4 күн бұрын
@@Travel_With_Charu Ok thank you !!
@ashutosh9220
@ashutosh9220 6 күн бұрын
Vlog baghtaana dolyatun ashru wahat hote. Thank you for taking us to the Memorial of our Brave 'protectrs' JAI HIND!
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 6 күн бұрын
JAI HIND 🙏💐👍
@MilindBhate-nq4ee
@MilindBhate-nq4ee 6 күн бұрын
Jai Hind Bharat Mata ki Jai
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 6 күн бұрын
Jai Hind 👍🙏💐
@chitremandarr
@chitremandarr 6 күн бұрын
जय हिंद ✊ भारत माता की जय 🙏🇮🇳
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 6 күн бұрын
जय हिंद 🙏💐. You are the first 1️⃣ to watch the video till end, thanks 🙏
@chitremandarr
@chitremandarr 6 күн бұрын
@@Travel_With_Charu it's my pleasure 😊🙏
@ashutosh9220
@ashutosh9220 7 күн бұрын
Very picturesque! Beautiful!
@ashutosh9220
@ashutosh9220 7 күн бұрын
Awesome description of High Altitude Sickness, Charu bhai! Many must have been benifited. Keep safe! Stay healthy... and keep on enjoying life! 🙏
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 6 күн бұрын
👍🌺💐🙏
@vishalloh8986
@vishalloh8986 8 күн бұрын
Advance tickets book kuthun karayche
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 8 күн бұрын
MSRTC यांचे बुकिंग aap आहे, गूगल स्टोअर वरून डाउनलोड करा. नाहीतर स्वारगेट ला advance booking होते 👍. Happy Journey
@vishalloh8986
@vishalloh8986 8 күн бұрын
Hello morning la kiti la aste shavai bus
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 8 күн бұрын
सकाळी ५.० ला पहिली बस आहे, मग तर ३० मिनिटांनी एक बस आहे 🌺👍
@ashutosh9220
@ashutosh9220 9 күн бұрын
धन्यवाद चारु भाई! आपके साथ हम भी लद्दाख घूम रहे है! 🙏
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 8 күн бұрын
ऐसेही जुडे रहिये, अभी तो पिक्चर बाकी है 😊🙏💐👍
@swamis2074
@swamis2074 9 күн бұрын
Life is either a daring adventure or nothing at all. -
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 8 күн бұрын
True 👍
@ashutosh9220
@ashutosh9220 10 күн бұрын
अप्रतिम
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 9 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 💐🙏👍
@MilindBhate-nq4ee
@MilindBhate-nq4ee 10 күн бұрын
Excellent and thrilling experience, enjoyed all passes of Leh ladakh🎉
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 9 күн бұрын
Thanks 🙏👍
@chitremandarr
@chitremandarr 10 күн бұрын
खूप छान विडिओ 😊 भारत माता की जय 🙏🇮🇳
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 9 күн бұрын
धन्यवाद 👍🙏💐, भारत माता की जय
@sureshshelke3074
@sureshshelke3074 10 күн бұрын
मी 1968 मध्ये पाहीलेली सारस बाग आणि पेशवे पार्क आजही डोळ्या समोरून जात नाही.या तळ्यात नावेत बसून नानासाहेब पेशवे व माधवराव पेशवे यांनी राजकारण युध्द नीती व इतर गोपनीय खलबते या ठिकाणी केली असे ऐकीव माहिती आहे.पेशवे पार्क या ठिकाणी छोटी बोटींगची सुविधा होती.आपण सुंदर माहिती व तितकेच सुंदर चित्रण दाखवले या बद्दल आपले आभार.आपला चेहरा ओळखीचा वाटला...परत पुणे शहरातील असेच व्हिडिओ दाखवा ही विनंती.....
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 9 күн бұрын
शेळके साहेब नमस्कार 🙏💐, सर्वप्रथम व्हिडिओ पाहण्यासाठी आणि इतका सुंदर अभिप्राय देण्यासाठी आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा आणि आपला अभिप्राय देत रहा. मला पण तुमचा फोटो पाहून पाहिल्यासारखं वाटते आहेत, आपण प्रत्यक्ष भेटुयात. आपण इतकी महत्त्वाची आणि सुंदर माहिती दिली आहे सारस बागे बद्दल, त्यामुळे आपल्या व्हिडिओ ची शोभा अजून वाढली आहे, आणि आपली माहिती खूप चांगली आहे आहे हे पण समजले. माझ्या मनात शनिवार वाडा, ओंकारेश्वर आणि पर्वती हे व्हिडिओ करायचे मनात आहे, आपण जॉईन व्हाल का ? आपल्याकडील माहिती पण आपण व्हिडिओ मधे समाविष्ट करू. आणि हो, अजून पुण्यातील कोणी जर ही कॉमेंट पाहिलीत, आणि जर तुम्ही पण यायला तयार आसल तर आपण सगळे पार्वती च्या व्हिडिओ मधे एकत्र भेटू शकतो 👍, चहा सगळ्यांना माझ्याकडून 😊👍💐🙏
@TravKedar
@TravKedar 10 күн бұрын
आप को वाहिनी वृद्धि के लिये शुभेच्छा 🌹🌹🌹 हमारा प्रयास भी अवश्य देखिए यह आप को प्रार्थना है 🙏🙏🙏
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 10 күн бұрын
धन्यवाद, मी नक्की तुमचा चॅनल पण पाहतो आणि सबसक्राईब पण करतो 👍🙏💐
@TravKedar
@TravKedar 9 күн бұрын
@@Travel_With_Charu आभार 🙏
@TravKedar
@TravKedar 10 күн бұрын
उत्तम चलचित्र 👌👌👍🌹👌🙏
@TravKedar
@TravKedar 10 күн бұрын
चारु जी 🙏 आपली वाणी उत्तम आहे 🙏 आमचा प्रयत्न पण अवश्य पहा ही विनंती आहे 🙏🌹🙏
@ajaydeore5803
@ajaydeore5803 11 күн бұрын
गजानन महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 11 күн бұрын
जय गजानन 💐
@ajaydeore5803
@ajaydeore5803 11 күн бұрын
आनंद विहार ,विसावा विहार चे संपर्क नंबर दयावा
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 11 күн бұрын
+91 75885 65699, 07265-252019, +91 96574 49496 हे सगळे आनंद विहार चे नंबर आहेत पाहा 👍, जय गजानन.
@shrenitachoudhari8197
@shrenitachoudhari8197 13 күн бұрын
Khup chan mahiti sangitali
@chitremandarr
@chitremandarr 13 күн бұрын
आकाशातील नैसर्गिक रंगछटा फारच सुंदर 😊👌 हो अगदी खरं आहे आपटे साहेब तिथे खऱ्याअर्थाने श्वासा शिवाय आपण जगु शकत नाही हे लक्षात येते. 😊 मी स्वतः गेलेलो नाही परंतु माझे काही आप्तेष्ट लेह-लडाख येथे जाऊन आले आहेत ते देखील सांगतात की तिथे विशिष्ट ठिकाणी श्वास घ्यायला त्रास होतो. तेंव्हा खरे ऑक्सिजनचे महत्त्व आपल्याला कळते. 😊 बाकी विडिओ छानच 👍
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 13 күн бұрын
धन्यवाद 💐🙏👍
@neelajoshi5300
@neelajoshi5300 14 күн бұрын
कुठल्या ही प्रवासात आपल्या बरोबर ओवा,बडीशोप ,लवंग,काळीमीरी,त्रिफळा व वेलची बरोबर ठेवावी. प्राणायाम करुन मग बाहेर जात जा.
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 13 күн бұрын
अगदीं बरोबर आहे 👍
@bhagyashriangadi889
@bhagyashriangadi889 14 күн бұрын
100 sky he kay naav ahe
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 13 күн бұрын
ते अहो कॅम्प चे नाव आहे, जिथे आम्ही राहिलो होतो 👍🙏💐
@bhagyashriangadi889
@bhagyashriangadi889 14 күн бұрын
tent kiti sunder bandhale ahet. kathin ahe life. agadi barobar, kahi tikani kana-dola karanech best
@bhagyashriangadi889
@bhagyashriangadi889 14 күн бұрын
sunder
@chitremandarr
@chitremandarr 14 күн бұрын
खूपच सुंदर 😊👌
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 14 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, चित्रे साहेब, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा आणि आपला अभिप्राय देत रहा, 💐🙏👍
@chitremandarr
@chitremandarr 14 күн бұрын
हो नक्कीच 😊 जसा वेळ मिळेल तेंव्हा यूट्यूब ओपन करतो आणि समोर आपला विडिओ दिसताच मी अवश्य बघतो. 👍 तुमच्यासह अनेक युट्यूब चैनल्स मी सबस्क्राईब केली असल्याने कधी कधी कामाच्या गडबडीत अनेकांचे काही विडिओ बघणे राहुन जाते. असो, आपटे साहेब तुमचे सगळेच विडिओ छान असतात आणि मी ते गेल्या सहा महिन्यांपासून बघत आलो आहे. पिठापूर, कुरवपूर, हंपी तसेच दक्षिण भारतातील बरेचसे तुमचे एका पेक्षा एक सुंदर विडिओ मी पाहिलेले आहेत.😊
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 14 күн бұрын
ओ हो....खूपच छान 👍🙏💐, मंडळ आभारी आहे. आणि तुमच्या उत्साहवर्धक कॉमेंट बद्दल पुन्हा एकदा खूप खूप आभार आणि धन्यवाद.🙏
@ashutosh9220
@ashutosh9220 15 күн бұрын
Khoop chhaan! 🙏
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 15 күн бұрын
Thank you 🙏👍💐
@swamis2074
@swamis2074 15 күн бұрын
I still have the same beliefs as when I was in the monastery.
@Archu2012
@Archu2012 15 күн бұрын
Khup chhan
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 15 күн бұрын
धन्यवाद 👍🙏💐
@ameyameya7191
@ameyameya7191 15 күн бұрын
nice video
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 15 күн бұрын
Thank you very much 🙏💐
@gorakhilag1851
@gorakhilag1851 16 күн бұрын
खुप छान सर
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 15 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 👍💐🙏
@Archu2012
@Archu2012 16 күн бұрын
Chhan
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 15 күн бұрын
धन्यवाद 🙏💐
@Archu2012
@Archu2012 15 күн бұрын
Maze Mr aahe te thanku sir
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 15 күн бұрын
नमस्कार 🙏💐. खुप छान वाटले सरांना भेटून, छान तर वाटलेच पण खूप अभिमान पण वाटला. खुप गप्पा झाल्या आमच्या, त्यांनी खूप माहिती पण दिली आम्हाला. लक्षात राहील ही भेट कायम 💐🙏👍
@manishaapte6383
@manishaapte6383 15 күн бұрын
@@Archu2012नमस्कार 🙏🏻 मी मनीषा आपटे सरांना तर नतमस्तक अभिवादन🙏🏻🙏🏻 आहेच पण त्याचबरोबर तुमचही विशेष अभिनंदन 💐 सोप्प नाहीये तुमचं आयुष्य ह्याची खूप जाणीव होते . तुम्हाला दोघांनाही परत एकदा मनापासून सलाम 🫡🫡 सरांना भेटून खरच खूप छान वाटलं 😊
@Archu2012
@Archu2012 14 күн бұрын
Thanku mam
@drvaishali2423
@drvaishali2423 16 күн бұрын
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 16 күн бұрын
Thank you 👍💐🙏
@drvaishali2423
@drvaishali2423 16 күн бұрын
Khupach chhan mahiti upaukta video
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 16 күн бұрын
धन्यवाद 🙏💐👍, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा, लेह लडाख चे व्हिडिओ आपल्या चॅनल वर सध्या येत आहेत, वेळ झाला की अवश्य पहा.
@vijaykulkarni7619
@vijaykulkarni7619 16 күн бұрын
तळ्यातला गणपती म्हणजे गणपती अक्षरशः पूर्वी तळ्यात च होता. साधारण पणे दहा एकर आकारात पूर्ण पणे पाणीच असायचे. मध्य भागी टेकडीवर बाप्पाचे मंदिर होते. त्या वेळी इतकी गर्दी नसायची. संकष्टी ला लोकं दर्शनाला जात. अंगारकीला मात्र भयंकर गर्दी असे. नानासाहेब गोरे महापौर असताना त्यांनीच या परिसराचा काया पाल ट केला आहे. या सारस बागेचा उदघाट्न वेळी लता मंगशेकर आल्या होत्या. संध्याकाळी हा सोहळा झाला होता. त्यांनी त्या स म ई मोगरा फुलला हे गीत गायले होते.. त्या प्रसंगाची तुमच्या मुळे जुनी आठवण ताजी झाली. खूप धन्यवाद तुम्हांला. ॐ गण गणपतये नमः
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 16 күн бұрын
खुप छान माहिती 👍💐🙏, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा आणि आपला अभिप्राय आणि अशी चांगली माहिती देत रहा. आपले लेह लडाख चे व्हिडिओ पाहिलेत का ? वेळ झाला की अवश्य पहा.
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 16 күн бұрын
Very nice❤😂🎉❤
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 16 күн бұрын
Thank you 👍💐🙏
@MilindBhate-nq4ee
@MilindBhate-nq4ee 16 күн бұрын
We are so fortunate that we have such great and brave soldiers in our Army, kudos to the Indian Army, because of them we are safe every day every moment, my heartfelt condolences to brave soldiers who lost their lives in Kargil war, Jai Hind, Bharat Mata ki Jai🎉
@swatijangale4930
@swatijangale4930 16 күн бұрын
Khup dhanyawad 🙏🙏🙏 Thithe aslyasarkhe vatle .... Lavkar pithapur la janyacha yog yava hi maharajana vinati 🙏🙏🙏🙏🙏 || Shri padrajam sharanam prapadye ||
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 16 күн бұрын
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐👍.
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 16 күн бұрын
अणि हो, नक्की असा योग लवकरच येईल 💐🙏
@swatijangale4930
@swatijangale4930 16 күн бұрын
Shree Gurudev Datta ,🙏🙏🙏🙏🙏🙏 Khup chan mahiti dili aahe Thank you 🙏🙏🙏🙏🙏
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 16 күн бұрын
व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी खूप खूप धन्यवाद, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा आणि आपला अभिप्राय देत रहा 🙏💐👍. आपले लेह लडाख चे व्हिडिओ पाहिलेत का, वेळ झाला की अवश्य पहा.