आम्ही पण मेळावा केला होता 2006 ते 2007 ला आमच्या पण ग्रुप मस्त होता . हो आणि सर मॅडम पण खूप मस्त होते आमचा फळा आमची शाळा पण आमचा आश काही आठवणी नाही की ते आम्ही बागू फ़क्त आठवणी राहिले बाकी काही नाही आता युग हे मोबाईलचा झालं आहे. ऑनलाईन शाळा झाली आमची ऑनलाईन शाळा म्हणजे फळा रोज रोज सुविचार लिहिणे आणि आता व्हाट्सएपला स्टेटस ठेवता आणि आमच स्टेट्स फक्त पुस्तके होते