बाई फारच सुंदर आवाज आणि संगीत पण, नाचून गायन करन फार कठीण आहे पण तुम्हीं पास झाला आहेत,, मला आवडलेले गाणे हे आणि हेच,,, आ, राजेन्द्र महाराज मोखाडकर,,
@harishchandrashinde20752 ай бұрын
Kup,cha,gana,ahe,
@sakshijadhav74522 ай бұрын
खुप सुंदर
@vinaysharma38062 ай бұрын
🙏
@Niteshpatil1482 ай бұрын
Nana mast 👌👌
@rohitshigwan83472 ай бұрын
Nice video
@budhajisore7032 ай бұрын
खूपच छान मामा 👌
@popatbhoir77993 ай бұрын
Nice song👍
@kisanphulore68302 ай бұрын
@@popatbhoir7799 धन्यवाद मित्रा🙏
@ParvatiPatil-c2k3 ай бұрын
बूर
@m.a.n.g.e.s.h.10103 ай бұрын
BABA SUPER HIT SONG
@kisanphulore68303 ай бұрын
@@m.a.n.g.e.s.h.1010 खूप धन्यवाद मंगेश
@shaileshbhoir90693 ай бұрын
काय फुलारे साहेब तुम्ही आगरी समाजातील असून इस्लामी धर्माच्या प्रसार करता.... 😡😡😡
@shaileshbhoir90693 ай бұрын
मी आता पासूनच तुम्हाला #UNSubscriber केले तुम्हाच्या सल्लागाराला धन्यवाद द्या #इस्लाम
@kisanphulore68303 ай бұрын
@@shaileshbhoir9069 मित्रा त्याच्या पोषाखा पेक्षा तो एक कलाकार आहे. आणि आपल्या कलेतून तो सत्यनारायणाचा महिमा सांगतोय हे खूप महत्त्वाचं आहे. कितीतरी ब्राह्मण कलाकार कोळी गाण्यात कोळी रुमाल नेसून डोक्यावर कोळी टोपी घालतात, ब्राह्मण मुली नऊवारी नेसून डोक्यावर मच्छीची टोपली घेतात. म्हणून काय त्यांचा समाज बदलला का ? कलाकार आपल्या कलेतून भूमिका साकार करीत असतात. आपला बघण्याचा दृष्टिकोन चांगला असावा. 🙏
@shaileshbhoir90693 ай бұрын
बाह्मण आणि आगरी समाज हे दोन्ही #हिंदू आहेत. आमचा दृष्टीकोन चांगलेच आहेत
@svnnnn2 ай бұрын
This actually shows, how much respect you have for humanity, shame on you dude, bhagwan sabka bhala kre but unka hi kare jo sabhi dharmo ki izzjat kre🗣
@djrana46292 ай бұрын
@@kisanphulore6830 एकदम सत्य आहे काका पण ब्राम्हण हा हिंदू आहे तो कोळी रुमाल टोपी परिधान करू शकतो पण एक मुसलमान हा निववल त्याच्या स्वार्था साठी हे सगळं करतो राहिली गोष्ट कलेची तर काका आपल्या हिंदू धर्मातील किती तरी कलाकार तुमच्या हाता खाली शिकून नावारूपाला आलेल आहेत त्यांना घेऊन करायचं होतं काका तुमची कला आणि तुमचं व्यक्तिमत्त्व यात काहीच दुमत असू शकत नाही लहान तोंडी मोठा घास घेतो अस वाटत पण जे मनाला वाटलं ते तुमच्या पर्यंत पोचव एव्हडीच अपेक्षा
@djrana46293 ай бұрын
सत्यनारायण कथेत हा इस्लामी पोशाख का हा कव्वाली चा कार्यक्रम आहे का
@kisanphulore68303 ай бұрын
@@djrana4629 होय मित्रा🙏
@shaileshbhoir90692 ай бұрын
@@djrana4629 होय कवालीच्या कार्यक्रम आहे 🤣
@ritamhatre84923 ай бұрын
Very nice 👌
@swaritpatil92693 ай бұрын
Full song nhi ka
@DarshanJamghare3 ай бұрын
9:41 ❤
@aratikoli91713 ай бұрын
हातांच्या बांगर्या मोरीन ना माझे बंधुला सोरवून हानिन..🥹❤️
@kisanphulore68303 ай бұрын
@@aratikoli9171 धन्यवाद ताई🙏
@Siddhi_1273 ай бұрын
Khupch Chan Song❤❤
@seetabhalekar3 ай бұрын
ky
@seetabhalekar3 ай бұрын
ky
@JayPawar-z5w3 ай бұрын
U3o33g3b
@prakashbhoir75783 ай бұрын
किसन काकांची जुनी गाणी छान मस्त ❤❤❤❤
@surekhabagwale55493 ай бұрын
खुप छान गाणी.आपली परंपरा जागृत ठेवताय, धन्यवाद.
@SharvariJadhav-i5e3 ай бұрын
मी पण जेव्हा हे गाणं ऐकते तेव्हा मला लहान पणाची आठवण येते कारण माझे वडील हे गाणं बोलायचं आणि आम्ही त्या वर नाचायचो पण आता तस नाही होत कारण आमचे वडील वारले 😭😭😭
@Pihuumhatre03123 ай бұрын
Mi pan baghaychi 6 varsh zale pan tari aajun 1 nb ... Aamhi . Kharbav kar .jay Aagri .Kalika mata ki. Jay.😊😊😊
@sanjaykulkarni48653 ай бұрын
किसन नाना गौरीची गाणी दाखवा तुमची गाणी छान आहेत आवडतात
@dakshatadalvi5973 ай бұрын
अप्रतिम गाणे
@suhasinikadam32723 ай бұрын
ताई खुपच छान मला हे गाणं लीहुन पाठवा.
@roshandhule9703 ай бұрын
Khup chan
@deepakmhatre24253 ай бұрын
मस्त गाणे..एकदम भारी ❤
@sagarpatil21463 ай бұрын
खूप छान गाणं आणि फेऱ्यांचा डान्स
@sagarpatil21463 ай бұрын
अतिशय सुंदर गाणं रचले आणि गायले आहे ❤
@ashokwadkar90143 ай бұрын
Ek nos
@ashokwadkar90143 ай бұрын
खूप छान गाणं आहे
@AniketShirke-g3c3 ай бұрын
This yr cha ganpati song ajun ala nhi? Plzz Pithori cha adhi upload kara
@AniketShirke-g3c3 ай бұрын
Nana Chhotya muline acting khup mast keli n avaj hi mast ahe ❤