ताईबाई देवीला आमच्याकडे मेंढी कापतात ताईबाई आणि बोल्हाई देवी एकच आहे का....??
@NarayaniHomeKitchen16 күн бұрын
ताईबाई देवीच रूप म्हणजे नदीतून मिळालेला एक दगड असतो. चौकोनी किंवा गोल असा एक दगड. ताईबाई घरातील लहान मुलांसाठी पुजली जाते. ताईबाई देवी मुलांचे रक्षण करणारी देवी, असं मानलं जातं. ताईबाई देव्हाऱ्यात पुजली जात नाही परड्यात इतरत्र पुजली जाते. तसेच आम्ही देवीला शाकाहारी पुरणाचा नैवेद्य दाखवतो. देवी वेगवेगळ्या ठिकाणी अनेक नावांनी ओळखली जाते. 🙏🏻🙏🏻