नमस्कार सर माझी मुलगी आता पहिलीला आहे मराठी मिडीयम मध्ये शिकत असून तिचा नंबर आरटीईअंतर्गत इंग्रजी माध्यमिक ला लागला असून आठवीपर्यंत मोफत शिक्षण आहे तर मला समजत नाही की तिला आहे त्या शाळेत म्हणजे मराठी शाळेत ठेवावे की इंग्रजी माध्यमिक शाळेला ऍडमिशन घ्यावे
@vidyaparab19452 ай бұрын
Best information sir
@shwetashinde15652 ай бұрын
Sir atta english medium madhe ahe 8th paryant nantar 9th la semi ghetla tar chalel ka
@KiranHegade-dz2tb2 ай бұрын
खूप खूप छान माहिती सर.... 🙏
@santoshjadhav85432 ай бұрын
Namskar Super Sir
@KiranShendge-zk4oy2 ай бұрын
सर मुलांची इंग्लिश शिकवण्याची पद्धत कशी केली पाहिजे माझी नम्र विनंती
@KiranShendge-zk4oy2 ай бұрын
Sar mulanchi practis kisi ghyavy lagal
@sarikashinde49482 ай бұрын
Khup chhan sangitl sir
@santoshtambvekar76882 ай бұрын
सर जर पुढे पोलीस भरती करायची असेल तर marathi best ka semi english
@ShreyaLohar-f8h3 ай бұрын
Khup khup chan information dilat sir
@vitthalwanole64093 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर 🎉🎉🎉
@ashvinidinde24263 ай бұрын
सर माझा मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये आहे दुसरी मध्ये आहे पण मी त्याचा अभ्यास घरी येऊ शकत नाही मला इंग्लिश येत नाही तर माझा असा विचार चालला आहे त्याला सेमी इंग्लिश मध्ये टाक ने पाण इथे पाचवीपासून सेमी इंग्लिश पहिली ते चौथी पूर्ण मराठी आहे तर सर मार्गदर्शन मिळावं अशी अपेक्षा करते जरा लवकरात लवकर सांगा
@Rameshgahane-mf5ik3 ай бұрын
Chetan❤❤❤
@bhavkugurav26293 ай бұрын
Kupe chan sagatla sir thank you
@kalpeshkavha45363 ай бұрын
Thank sir
@GangadharNarote-vd6cw3 ай бұрын
Best information
@prashantbhagwat58833 ай бұрын
Thanks
@raniraut86343 ай бұрын
समजावण्याची पद्धत खूपच छान प्रस्तावनेत वेळ न घालवता महत्वाचा विषय समजावून सांगितला त्यामुळे पूर्ण व्हीडीओ पाहावसा वाटला. धन्यवाद सर .
@prakashgorad65053 ай бұрын
Hya sarv goshti 1 kach shalet nasatat
@SachinShinde-yn3gh3 ай бұрын
खूच छान 🎉
@madhurisargar73293 ай бұрын
Khup chan sangitle sir...
@shradborade97243 ай бұрын
खूप छान माहिती❤❤🎉
@nehapatankar34403 ай бұрын
मी पण कॅन्फुज आहे आत्ता माझी मुलगी 5 विला आहे
@mahadevbandgar23233 ай бұрын
धन्यवाद सर
@bapukarande71923 ай бұрын
खूप छान सर
@MamtaWagh-rp7pz3 ай бұрын
Khup must explain kel sir thank you so much for suggest
@ArchuKhandale3 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर थँक्यू
@jagrutimore30033 ай бұрын
Thank me semi madhe add kela ahe
@sihivakature99163 ай бұрын
उतम
@Yashkashypayan3 ай бұрын
माझं निरीक्षण आहे , हे की ,कोणतेही यू ट्यूब चॅनल तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत नाहीत. तुमचे कॉमेंट हे त्यांच्या करिता असतात.की तुम्ही व्हिडिओ बघितला एव्हढच
@shibalimbu10954 ай бұрын
💯👍
@AnandPanchange4 ай бұрын
10 varasha marathith shikay cha CAREAR CHE DIVE LAVAYCHE KAY FAIDA NHI MARATHI MIDAUM SHIKAYCHA
@Jadhavpppppp4 ай бұрын
धन्यवाद सर ❤❤ तुमच्या सारख्या मार्गदर्शकाची गरज आहे आजकाल
@santoshsutar42214 ай бұрын
Very nice sir
@janardankarwande44914 ай бұрын
मी स्वतः शिक्षक आहे माझी दोन्ही मुलं सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकत आहेत..... सेमी इंग्रजी माध्यम हे शिक्षणासाठी चांगले सायन्स घेणार्यांसाठी नक्कीच उपयोग होतो
@Shivansh21044 ай бұрын
Transfer hot asel tar kay karave, kontya medium la admission ghyave please guide
8 वी पर्यंत इंग्लिश मिडीयम असेल आणि तरीही मुलांचे मराठी रिडिंग चांगले असेल तर 8 वी नंतर सेमी इंग्रजी शाळेत admission घेतले तर चालेल का ? की मुलांच्या अभ्यासावर काही परिणाम होईल
@GoAheadSchool4 ай бұрын
english medium ani semi english madhe ekch subject cha farak ahe (social science- samajshastra) ...tyasathi mala nhi vatat english medium ghene garajeche ahe.... jitake fayde english medium che ahet tyapeksha jasti tote ahet...... ani jar tumache culture english medium la suite karnare asel tr nakki english medium ghya kahich harakat nahi
@paraggaikwad51453 ай бұрын
माझा मुलगा 1ली ला सेमी इंग्लिशमध्ये आहे,पण त्याला इंग्लिश मिडीयम मध्ये admission घ्याचे आहे, tar 1 term म्हणजेच दिवाळीनंतर किंव्हा 1ली पूर्ण झाल्यानंतर ऍडमिशन घेऊ शकतो का,please reply द्या ,माझ्यासाठी महत्वाचे आहे
@sachinmore97644 ай бұрын
खूपच छान माहिती दिली सर
@sachinmore97644 ай бұрын
खूपच छान माहिती दिली सर
@sachindeshmukh84084 ай бұрын
🌹 Very Very Nice Sir 🙏🌹
@TanviAmolSangitaDandekar4 ай бұрын
धन्यवाद सर 3 पॉइंट मांडून तुम्ही खूप छान पद्धतीने आमचे व सर्व मुलांचे कन्फ्युजन दूर केले अर्थात तुम्ही सर्वसाधारण मुलांचा एक प्रकारे आशीर्वादच घेतला आमच्या मुलांना पण आम्ही सेमी लाच शिकवणार खूप खूप धन्यवाद सर❤❤❤❤