Пікірлер
@annasahebbarhate6258
@annasahebbarhate6258 22 сағат бұрын
बर झाल आता गंगथडया ची आणि डोंगऱ्याची युती झाली.नांदा सौख्यभरे
@raviupadhyay2561
@raviupadhyay2561 2 күн бұрын
Only Deva Bhau
@anildambale1580
@anildambale1580 2 күн бұрын
Bhau mi pan punegav can ahe
@Sanjaypopa
@Sanjaypopa 4 күн бұрын
छगन भुजबळ साहेब जिंदाबाद
@RameshwarRasal-s3m
@RameshwarRasal-s3m 4 күн бұрын
भुजबळ साहेबांना येणार्या विधानसभा निवडणुकीत मदत करा म्हणजे त्यांच्या कामांचे सार्थक झालं
@adityasabale8471
@adityasabale8471 5 күн бұрын
Bhujbal saheb ❤
@user-le6jd5dq1c
@user-le6jd5dq1c 5 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी भरगोस निधी देवुन आस्तरीकरण केले आणी भुजबळ साहेबांनी पण खुप प्रयत्न केले गोपीनाथ मुंडे यांनी पण चांगले काम केले होते मधी पंधरा वर्षे काँग्रेस सरकारने निधी दिलाच नाही पण फडणवीस यांनी खुप मदत केली यामुळे पाणी आले
@PrashantGaikwad-ry9nm
@PrashantGaikwad-ry9nm 5 күн бұрын
. भुजबळ साहेबांना साथ घ्या विकास होईल
@suniljire283
@suniljire283 6 күн бұрын
एक च साहेब भुजबळ साहेब
@vilasingole9122
@vilasingole9122 6 күн бұрын
वडील पोरांच्या फीस च सांगत आहेत.. अशी किती फिस लागत होती आणि भरलेली तर परत भेटत असलच ना? शिषवृत्ती 😅😅
@yashdeepkavade7434
@yashdeepkavade7434 6 күн бұрын
WRD Minister Devendra Fadnavis also deserves appreciation for this. After their government formation lot of projects completing at a rapid pace.
@sachinrupnar4231
@sachinrupnar4231 6 күн бұрын
सत्तेत खूप कमी काळ राहून एवढा मो्ठा प्रकल्प करण खूप अवघड आहे खरच जलनायक शोभतात भुजबळ साहेब.
@divyajadhav464
@divyajadhav464 6 күн бұрын
Dada tumch gav kont
@sushantkale7578
@sushantkale7578 6 күн бұрын
Only bhujbal🔥
@pravinargade9637
@pravinargade9637 6 күн бұрын
Only manoj jarange patil
@namdevjadhav3320
@namdevjadhav3320 6 күн бұрын
कोणीही चालेल पण भुजबळ नाही
@raganathvirkar2857
@raganathvirkar2857 6 күн бұрын
मा नामदार छगनरावजी भुजबळ साहेब नाशिक जिल्ह्यांत विकास पुरुष जन्माला आले असून त्यामुळे तेथील नागरिक भाग्यवान आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत माननीय छगनरावजी भुजबळ साहेब लाखोंच्या फरकाने विजय होणार 🌹🌹
@ajayadmane5476
@ajayadmane5476 7 күн бұрын
पाऊसल्यात पाणी आले 😂
@amolshevkar9444
@amolshevkar9444 7 күн бұрын
Only Bhujbal saheb
@Porstuvw
@Porstuvw 7 күн бұрын
चांगले काम केल तर आभार माना... उगाच विरोध करायचा म्हणुन विरोध नको... भुजबळ साहेबांचे अभिनव ❤
@tusharkhairnar8727
@tusharkhairnar8727 7 күн бұрын
भुजबळ किंग 👑🔥 कट्टर समर्थक 🔥
@pramodsuse757
@pramodsuse757 7 күн бұрын
Bhujabal sayeb na sath dy bhu
@mohangore4183
@mohangore4183 7 күн бұрын
स्वप्नपूर्ती विकासपुरुष श्रीमान छगनराव जी भुजबळ साहेब यांचा विजय असो
@DK22227
@DK22227 7 күн бұрын
भुजबळ साहेब यांना परत निवडून द्या म्हणजे विकास होईल ❤
@shreyasgaikwad9136
@shreyasgaikwad9136 7 күн бұрын
❤❤
@vishwasjadhav4248
@vishwasjadhav4248 8 күн бұрын
माझी बहिण आहे जयदरा या गावात मी मी kolpewadi चा आहे.😊
@user-iw3zq9zy8l
@user-iw3zq9zy8l 8 күн бұрын
अभिनंदन भुजबल साहेब
@rahulbehere1367
@rahulbehere1367 8 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब यांच काम
@AshokThakare-v9l
@AshokThakare-v9l 8 күн бұрын
अरे ते पाणी ओव्हर flo चे आहे तुमच्या नेत्यांना सांगा असच पाणी जानेवारी फेब्रुवारी मध्ये आणा मग पाणी पूजा
@mahajansagar85
@mahajansagar85 7 күн бұрын
अरे चुत्या माणसा अभ्यास शून्य आहे तुझा, जर पश्चिमेला पाऊस असला आणि पूर्वेकडे पाऊस च नाही झाला तर वाहून जाणारे पाणी त्या माध्यमातून वळवता यायला पाहिजे म्हणून त्याचा उपयोग होणार आहे, विरोध करताना पण अक्कल लागते
@apa3153
@apa3153 8 күн бұрын
भुजबळ साहेब सिन्नर तालुक्यात उमेदवारी करा आमचा तालुका विकास करा
@PawarMayur-ee6ne
@PawarMayur-ee6ne 8 күн бұрын
NO FACTOR ONLY CB BOSS ❤
@user-zk5it3ys8y
@user-zk5it3ys8y 8 күн бұрын
खूप छान ब्लॉक राहतात दादा तुमचे
@tushargavali8921
@tushargavali8921 8 күн бұрын
माननीय छगनरावजी भुजबळ साहेब आपल्याला एक विनंती. आज मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी दुष्काळी भागाला मिळत असल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच दिलासा प्राप्त झाला आहे . तरी मराठवाडा बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख आहे . विचार केला तर साहेबांनी येवलाचा नक्शा बदलून टाकला आहे तसा नक्शा मराठवाडाचा बदलून टाकावा खूप हुशार व्यक्तिमत्व आहे साहेब तुम्ही . आज तुम्ही जे स्वप्न साकार केले यामुळे येवल्यातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न कायमचा मिटणार आहे. तोच प्रश्न मराठवाड्याचा मिटवावा . प्रश्न मिटवायची ताकद फक्त जलपुरुष विकासपुरुष मा. भुजबळ साहेबांमध्येच आहे . धन्यवाद आपलाच तुषार गवळी .
@sanjaypsasane8622
@sanjaypsasane8622 8 күн бұрын
येवल्यात चे लोक आमच्या कोपरगाव ला कांदे करायला यायचे भुजबळ साहेब चे आभार
@dnyaneshwarkale1536
@dnyaneshwarkale1536 9 күн бұрын
तुमचा आनंद असाच राहो कारण हे नुसतं निवडणूक गाजर नको
@Political15235
@Political15235 9 күн бұрын
भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तूमारे सात हे ✌️💪
@Political15235
@Political15235 9 күн бұрын
जलनायक मा. छगन भुजबळ साहेबांचं कामाचा लाभ सर्व भेद ओलांडून प्रत्येकाला होणार आहे!!
@dattatraymahale5236
@dattatraymahale5236 8 күн бұрын
जेल नायक भुजबळ..
@fireandice968
@fireandice968 9 күн бұрын
राजकारण थोडा वेळ बाजुला ठेवा.तिन पिढ्या वाट पाहिल्यानंतर पाटाला पाणी आलं आहे.
@akashdeshmukh116
@akashdeshmukh116 9 күн бұрын
निवडणुकी पुरता आहे.. नंतर ओसाड असणार सर्व...😭😭
@user-oc6uw4xc1f
@user-oc6uw4xc1f 9 күн бұрын
भुजबळसाहेब जिंदाबाद
@snehalaherofficial2054
@snehalaherofficial2054 9 күн бұрын
तुम्हाला झाले ला आनंद आम्ही समजु शकतो दादा भुजबळ साहेबांना साथ द्या विकास म्हणजे विकासच होईल
@chhaganaher9375
@chhaganaher9375 9 күн бұрын
ठरावीक जातीला आनंद झाला आमच हाक्काच पालखेडच पाणी येतनाही भुजबळ आल्या पासुन उन्हाळ्यात येईल का बायल्या
@Ashwini194
@Ashwini194 8 күн бұрын
हा स्वप्नील कोणत्या समाजाचं आहे...दादा
@ms160286
@ms160286 7 күн бұрын
ऑनलाईन उतारे बघा राजे.. अठरा पगड जाती राहतात तालुक्यात
@pavanarkhade9555
@pavanarkhade9555 10 сағат бұрын
झालं बंद 1 दिवसात 😅😅 म्हणे चांदवड वाले येऊन देत नहीं
@BhagvanMandlik-pt6ns
@BhagvanMandlik-pt6ns 9 күн бұрын
खूपच छान विचार
@balasahebmore9303
@balasahebmore9303 9 күн бұрын
Bhujbal sahebyana niudun dya mhanjay apli ezat rahil. Mitryano.
@bdib567g
@bdib567g 9 күн бұрын
जात पात येत राहील जात राहील पण जर ऐक विकासभुमुक चेहरा पडला तर येणार काळ तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही येवलेकर.
@PawarpradipPawar
@PawarpradipPawar 9 күн бұрын
Padla pahije
@vinayakmahajan6964
@vinayakmahajan6964 9 күн бұрын
भुजबळ ✨
@sureshkarpe6338
@sureshkarpe6338 9 күн бұрын
भुजबळांच्या सर्व विरोधकांनी पाटाच्या पाण्यात जलसमाधी घ्यावी😂😂😂😂
@user-zj8go7pv9n
@user-zj8go7pv9n 9 күн бұрын
भुजबळसाहेबांच्या पाठीशी उभे रहा म्हणजे त्यांच्या कामाचे सार्थक झालं
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf 9 күн бұрын
यावेळी मराठा व्देशी भुजबळ पडला पाहिजे
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf 9 күн бұрын
एक मराठा लाख मराठा. Jarange पाटिल यांचे मुळे शक्य झालं आहे
@Political15235
@Political15235 9 күн бұрын
फेकायची पन लिमिट असती रे...😅