अभिनंदन भाऊ.... इतिहासाच्या पुस्तकात हरवलेले व सह्याद्रीच्या काना-कोपऱ्यातील गडकील्यांचे दर्शन महाराजांच्या मावळ्यांना घरी बसून देत आहेत. तुम्ही असेच महाराजांच्या धैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणारे जास्तीत जास्त गडकिल्याना भेट द्यावी व तशी माहिती सांगावी.
@DattaJambhalevlogs Жыл бұрын
तुमच्या ह्या प्रेरणेने आवश्य नवनविन गडकिल्याची माहिती देऊ, धन्यवाद भाऊ 🙏