Marathi | Food | Travel | Cooking
एकांत रायडर हा एक खाद्य भ्रमंती चॅनलं आहे. ह्या चॅनल वर तुम्हाला पुण्यातील काही जुने तर काही नवीन खाद्य ठिकाण आणि तिथली चव व अनुभव ह आपल्या समोर अगदी साधे पणाने सादरीकरण केले जाईल. त्याच बरोबर घरच्या किचन मध्ये कुकिंग रेसिपी दाखवून बाहेरचं आणि घरचं, हा समतोल राखला जाईल ही देखील काळजी घेतली जाते. तेव्हा व्हिडिओस आवडले तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
@ekantrider is a food and travel Marathi youtube channel.
Expect different pure vegetarian hotel / street food and home cooking recipe experience on this channel.
For enquiries kindly contact
[email protected]