Пікірлер
@yogeshparit6762
@yogeshparit6762 3 минут бұрын
सोमनाथ सर तुमचे जास्त व्हिडिओ कोकणातले बघायला आवडतात कोकणातले बरेचसे बारीक- पॉइंट बघून तुम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवा
@mrudulak2771
@mrudulak2771 43 минут бұрын
तुम्ही कोकणात खूपच जास्त रमतात..कोकणावर छान मनापासून बोलत असतात 😊
@SomnathNagawade
@SomnathNagawade 39 минут бұрын
Thank you 🙏🏻
@narendradayama7215
@narendradayama7215 50 минут бұрын
Happy to be first viewer and comment
@narendradayama7215
@narendradayama7215 50 минут бұрын
छान ❤
@OrendaDesignStudio
@OrendaDesignStudio 2 сағат бұрын
खुप सुंदर 😍😍😍😍
@joglekar56
@joglekar56 11 сағат бұрын
Trivar vandan aajobana 🎉
@KishorWaghmode-y6c
@KishorWaghmode-y6c 15 сағат бұрын
🌿 जांभरुण गावाचे निसर्गसौंदर्य जांभरुण, रत्नागिरी जिल्ह्यातील एक निसर्गरम्य गाव, कोकणच्या हिरव्यागार परिसराने नटलेले आहे. या गावाच्या सभोवतालचा निसर्ग मन मोहून टाकणारा आहे. १. हिरवीगार वनराई आणि डोंगरदऱ्या: गावाच्या आजूबाजूला घनदाट झाडी, डोंगर आणि दऱ्या दिसून येतात. पावसाळ्यात हे परिसर आणखीनच खुलून दिसतो, जिथे दाट धुके आणि वाहत्या झऱ्यांनी संपूर्ण वातावरण अलौकिक होते. २. नद्या आणि झरे: गावाजवळील छोटे झरे आणि ओढे हा येथील निसर्गसौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. या स्वच्छ आणि शांत पाण्याच्या प्रवाहांमुळे गावाला नैसर्गिक शीतलता लाभते. ३. नारळ-काजूच्या बागा: कोकणातील इतर गावांप्रमाणेच, जांभरुणमध्ये नारळ, काजू आणि आंब्याच्या बागा विपुल प्रमाणात आढळतात. उन्हाळ्यात हापूस आंब्यांचा सुवास संपूर्ण गावभर दरवळतो. ४. शांत आणि प्रदूषणमुक्त वातावरण: शहरी गोंगाटापासून दूर असल्यामुळे येथील हवामान नेहमी आल्हाददायक आणि शांत असते. स्वच्छ हवा आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा अनुभव इथे येणाऱ्या प्रत्येकाला मिळतो. ५. पशुपक्ष्यांची विविधता: गावातील घनदाट झाडांमुळे येथे अनेक प्रकारचे पक्षी आणि छोटे प्राणी आढळतात. पक्ष्यांचे किलबिलाट आणि निसर्गाच्या गूढ आवाजांनी येथे वेगळेच चैतन्य जाणवते. सर्वसाधारण अनुभव: जांभरुण गाव एक टुमदार, हिरवागार आणि शांत परिसर असलेले ठिकाण आहे. ज्यांना निसर्गाच्या सान्निध्यात काही निवांत क्षण घालवायचे असतील, त्यांच्यासाठी हे गाव एक आदर्श ठिकाण आहे. जर तुम्हाला जांभरुणच्या निसर्गसौंदर्याविषयी अधिक माहिती हवी असेल, तर कृपया सांगा!
@vasudeojadhav5759
@vasudeojadhav5759 19 сағат бұрын
आजोबांना सलाम 👌👍👍
@abl1699
@abl1699 19 сағат бұрын
Really beautiful place. Thanks for sharing
@ajayrege1100
@ajayrege1100 20 сағат бұрын
❤ Jai Somnath🎉
@ajayrege1100
@ajayrege1100 21 сағат бұрын
Khup Chan video🎉❤
@solomonjohn6280
@solomonjohn6280 Күн бұрын
Very good scenic view,,, very good exploration,,,🎉🎉🎉
@solomonjohn6280
@solomonjohn6280 Күн бұрын
Very good morning,, nice during breakfast,,,🎉🎉🎉
@denziljennings1745
@denziljennings1745 Күн бұрын
English please. What is this? What are the details. Atleast pay and have english subtitles, it's very cheap... Otherwise, thank you and it's awesome!
@mukundtandale9968
@mukundtandale9968 Күн бұрын
सर यू आर ग्रेट
@mukundtandale9968
@mukundtandale9968 Күн бұрын
सर व्वा फारच छान
@shwetasalunkhe1241
@shwetasalunkhe1241 Күн бұрын
Safed kaju nahi safed jam mhantat
@simonmhaske6156
@simonmhaske6156 2 күн бұрын
Khoop Chhan Mahiti Dili
@santoshmalgaonkar1058
@santoshmalgaonkar1058 2 күн бұрын
आमचा देव कुणकेश्वर की जय हो
@simonmhaske6156
@simonmhaske6156 2 күн бұрын
Thanks Khoop Chhan Mahiti Dili Aapan Sir
@NandkumarNandkumar-p2q
@NandkumarNandkumar-p2q 2 күн бұрын
Camera..bR0bar.dar.
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri 3 күн бұрын
कुमशेत मध्ये दोन चार वेळा ट्रेक निमित्ताने मुक्काम करण्याची संधी मिळाली . अतिशय सुंदर परिसर .
@_harshwardhanshelar
@_harshwardhanshelar 3 күн бұрын
DESAI KAKA जबरदस्त महीती
@VickyMali-t9e
@VickyMali-t9e 3 күн бұрын
भाऊ मी बघितलं विभागीय भुलेश्वर मंदिर मंदिर उंचावर आहे
@VickyMali-t9e
@VickyMali-t9e 3 күн бұрын
भाऊ मी बघितले भुलेश्वर
@support5679
@support5679 4 күн бұрын
❤❤❤❤ tadoba jungle to visit..😊
@gopinathsambare1810
@gopinathsambare1810 4 күн бұрын
खुप छान वाटला आपला अनुभव 😊❤
@nikhilhawale7
@nikhilhawale7 4 күн бұрын
अप्रतिम, सुस्पष्ट आणि सुंदर माहिती...अगदी अनुभवातून आलेले शब्द... thank you देसाई काका ❤
@2TIME143FAILURE
@2TIME143FAILURE 5 күн бұрын
Please route details share
@2TIME143FAILURE
@2TIME143FAILURE 5 күн бұрын
Kaise jaana hai yeha par
@arunborade2987
@arunborade2987 5 күн бұрын
शेतकर्याची शेती विषयी तळमळ खुपकांही सांगून गेली
@samikshakale2901
@samikshakale2901 5 күн бұрын
👏👏👏👏👏🙏
@anandb5036
@anandb5036 5 күн бұрын
मस्त एकदम... आम्ही दोघांनी तुळशीचा चहा घेत लंडन मध्ये हा व्हिडिओ खूप एन्जॉय केला आणि वाटलं चला जाऊया पुन्हा एकदा कोकण....
@samikshakale2901
@samikshakale2901 5 күн бұрын
👏👏👏🥰
@makarandparanjape3573
@makarandparanjape3573 5 күн бұрын
सोमनाथ सर, अतिशय सुंदर फोटोग्राफी. सुंदर विवेचन, सुंदर सादरीकरण. मन प्रसन्न आणी तृप्त झाले❤
@yogeshrajam3408
@yogeshrajam3408 6 күн бұрын
Khup भारी ❤
@jadhavsandipjadhavsadip6083
@jadhavsandipjadhavsadip6083 6 күн бұрын
हेच किल्ला भिंतीवर वाईट लिहिणारे लोक आपल्या आई वडिलांना मान देणार नाहीत. हेच खरे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजीराजे समजणे आवश्यक आहे.
@mohanayare
@mohanayare 7 күн бұрын
संपूर्ण किल्ला पाहून परत हॉटेल वर यायला तुम्हाला किती वेळ लागला?
@kunalmodak8323
@kunalmodak8323 7 күн бұрын
Pench National Park Aamcha Nagpur Pasun 88 Km Var Aahe. Khup Motha Asa Ghandat Jungle Aahe. Jungle Madhe Anek Vanya Prani Aahe. Khup chan Video Aahe Tumcha.
@abhishekmodak1185
@abhishekmodak1185 7 күн бұрын
Somnath sir only aamhala jambhrun gaava chi sair karaychi asel ter ti facility pn provide hou shakte ka ??
@SomnathNagawade
@SomnathNagawade 7 күн бұрын
Contact number given in video description
@samikshakale2901
@samikshakale2901 7 күн бұрын
अतिशय सुंदर 👏👏👏🥰🥰🥰🥰🥰🥰
@lucky1222amit
@lucky1222amit 8 күн бұрын
Tumache subcriber bhetalele tyanchya channel ch nav kay ahe
@SomnathNagawade
@SomnathNagawade 8 күн бұрын
PCs bucket list
@DesignWithMandar-m5q
@DesignWithMandar-m5q 8 күн бұрын
Gem
@SwatiDoke-o7m
@SwatiDoke-o7m 8 күн бұрын
मी कुमशेतच गावचीच आहे
@LiveitWinit
@LiveitWinit 8 күн бұрын
Waaah❤
@pramodchoudhary4509
@pramodchoudhary4509 9 күн бұрын
Enjoyed while watching.
@SomnathNagawade
@SomnathNagawade 9 күн бұрын
Thanks
@sachinkunjir266
@sachinkunjir266 9 күн бұрын
Nice ❤
@Kingofvetore1234
@Kingofvetore1234 9 күн бұрын
neera compony ahe sindhudurg kudal
@manoharnarvekar5690
@manoharnarvekar5690 9 күн бұрын
आजोबांना मनापासून सलाम
@jsdarekar
@jsdarekar 9 күн бұрын
PErfect analysis on road trip what I observed in Jan 2025, still lots of improvement/ rest areas need to develop. perfect n similar observations on tyre pressure increase around 3-4 psi in hardly 30 mins.