Marathi Tarun babat kahi nakaa bolu Dusare kon changale ahe te dakhavaa
@pradipkakade-oe1dcМинут бұрын
Marathi माणसे 1 raha aapaplyat wad घालू naka😢
@Skyitgaming2 минут бұрын
Gap ki
@जयमहाकाल-ध1झ2 минут бұрын
Full scripted. Waa devaaaa wa
@KULBHUSHANMHATRE2 минут бұрын
याला मराठी माणूस जबाबदार आहेत..
@SanketDalavi-w5s3 минут бұрын
आता सुरूवात झाली रडायची
@pradipkakade-oe1dc3 минут бұрын
Mitrano he lok fakt aaplyat भांडणे lavun detat aani rajkarnyawani aapli poli bhajan ghetat
@rdm11894 минут бұрын
It is too late now. They are doing this nonsen by taking help from Marathis only, it is a REALITY.
@SpeechRight4 минут бұрын
😳😳
@kunalandshorya4 минут бұрын
Mumbra ❌ Mini Pakistan ✔️
@laukikkorde40216 минут бұрын
Ssshhh 1200/- रुपये वर जिंकून आलेलं सरकार गुराती मोठा भाई क्या ताटा खालचा मांजर आहे.
@ravindratakke87096 минут бұрын
नालायक पानाचा कळस झाला, इथे धंधा नका करू, आपण आपल्याला सूट होईल तिथे जा,
@snehadesai48578 минут бұрын
सत्य आहे एका अर्थी. मराठी लोकाना नोकरी टिकवण्यासाठी खूप कसरत करावी लागते. HR नावाचे कीड लागलेले दळभद्री लोक आपल्याच मराठी नोकराला राजीनामा देईपर्यंत काढण्यासाठी मानसिक छळ करतात. कामाच्या बाबतीत quality त्रुटी काढणार्या कामगाराला अथवा ऑफिसर ला टार्गेट केले जाते. अविनाश साहेब किती तरी शिकलेल्या वाईट अनुभव आल्याने बेरोजगार झालेल्या मराठी युवकांचा कधीतरी interview घ्या.
@adv.rahulbhosale67108 минут бұрын
त्यांनी घातला नाही हे ठीक आहे... पण घाला म्हणणारे आक्कल शून्य आहेत का.. फडणवीस आणि त्यांच्या टीम ने ही नाटके बंद करावीत
@anandpnarkar8 минут бұрын
हाहाहाहाहा !! नानानानाना !!! मान ज्या रितीने डोलावत आहेत ते पाहून काही समजत नाही की त्यांना हवेय की नकोय. परत बघा!! हाहाहाहाहा!!नानानानाना!! 😂😂
@onlysongtadka47768 минут бұрын
Maharanjacha manatun adar thevtat❤
@TukaramBagade-wk8ew10 минут бұрын
फक्त मराठयानच नाही त्रास तेथे सर्वांना त्यामुळे सर्वांची मागणी आहे
@sandipgurule278811 минут бұрын
The great deva bhau
@HemantDharap11 минут бұрын
हा एखादा सापळा असू शकत होता. .... प्रसंग छान हाताळलात देवेंद्र जी
@gajananyeske105712 минут бұрын
Paisa nasto ,ubharav lagto.
@TukaramBagade-wk8ew13 минут бұрын
जे माणुसकी जपतात त्या सर्वांची मागणी आहे गुंड धन्याला हटवा फक्त जातीसाठी गु खाणारेच जातं पुढे आणात आहेत
@PrasadKhude-lw5vu13 минут бұрын
खर तर अशी जिरेटोप घालायची बुध्दी ज्या एडझवेना सुचाति त्यांना fhatkavla पाहिजे,,,, देवेंद्र फडणवीस यांना या जिरेटोप ची पत्रता काय आहे ,,हे माहीत आहे म्हणूनच त्यांनी हे अस केलं❤❤❤❤❤ देवेंद्र भाऊ 1च नंबर बर ,,,, पटलं
@anandpnarkar4 минут бұрын
खरेतर असा मोठ्या लोकांना बोलवून मोठा दिखाऊ पणा करून नाव कमावायचा धंदाच झालाय.
@PrasadDahibavkar14 минут бұрын
Mara bhadvyala
@pankajpandhare757315 минут бұрын
hey sagl fkt OBC varchad jhale mhnun 😂😂jaltay baki kay ny … deshmukh saheba na nyay milala pahije hey saglyanchi bhumika ahe❤
@devendrasingsolanke945315 минут бұрын
मदतणीस म्हणून धनंजय मुंडे ला द्या
@imik50315 минут бұрын
अजून दया बीजेपी ला निवडून आणि घ्या शेकून. हे गुजराती लोक महाराष्ट्र चा गुजरात करणार आहे.
@snehadesai485715 минут бұрын
आपल्या मराठी नेत्याचे व्यवसायातील कारखाने मध्ये भय्ये आणि मराठी किती आहेत? एकदा पहावे. तसेच मराठी मुलानी दर सण वारी वीक एंड टीम बनवून अचानक फिरायला निघून जावू नये. कोकणच्या गाड्या वीक एंड किवा कधीही पहा. या पोरांनी भरलेल्या असतात. आपल्या नोकरीच्या ठिकाणी मनुष्य बळ व्यवस्थापन देखील लक्षात घ्यावे. नोकरीत राहून त्या धंद्याचे कौशल्य शिकाल तर एक दिवस तसाच बिझनेस हातात घेता येईल मालक म्हणुन हे ध्येय ठेवावे.
@शेळीपालनजोडधंदा16 минут бұрын
काँग्रेसची पिलावळ तुम्ही सत्तेमध्ये आल्यावर भीक मागून लाडक्या बहिणीला पैसे देणार होता का तुम्हाला गरीब लाडक्या बहिणींना पैसे दिल्यान तुमचा सुपडा साफ झाला😂😂😂
@ntfashaikh739016 минут бұрын
पण तिथे जे काम करत आहे ते ताई आहेत आणि काही वर्कर आहेत ते लोकं बोलत आहे आम्ही स्वतः मराठी आहे आणि सेट काय बोलतात मराठी पोरं काही सुट्टी करतात दोन दिवस काम करतात सुट्टी करतात माझं असं म्हणणं आहे की मराठी पोरांनी पण कामाची स्तुती समजून घ्यावी आणि कंटिन्यू काम चालू राहावे सुट्टी करू नये विनाकारण सुट्टी करू नये त्यासाठी सेटला पण प्रॉब्लेम होतात कामाचे मराठी माणसाने कामावर लक्ष द्या त्याच्यानंतर जर कोणी कामावर ठेवत नसेल तर मग आपल्या आम्ही आंदोलन करू पण मराठी लोकांनी कामावर लक्ष द्या माझी एवढीच विनंती आहे आपली इमेज बनवून घ्या असं कोणी बोलायला नाही पाहिजे की मराठी माणसं कामाला नको
@VijayChavan-jy8xd16 минут бұрын
चांगल्या कामाला चांगल म्हणण्याची पद्धत आहे जावून दे तुम्हाला समजायला वेळ लागेल