आजिबात करु नका ही अशोका कोथिंबीर हिला काढणीनंतर हवा पाणी उन काही च सहन होत नाही मार्केटला कोणताही व्यापारी घेत नाही आम्ही केली होती विकली नाही म्हणून रोटर केली मार्केटला कोथंबीर पंधराशे रुपये शेकडा भाव आहे पण ही कोथंबीर कोणीही घेत नाही
@truepatriot840217 сағат бұрын
Per piece vikla jato ka per kg? अणि एका कीलोत किती गुलाब बसतात
@SagarDange-u8r20 сағат бұрын
मी माने सर तुमची लागवड किती बाय किती वर आहे गुलाब
@SagarDange-u8r20 сағат бұрын
आमच्याकडे पाठ पाणी आहे मोकळ्या पाण्यामध्ये गुलाब जमतो का ड्रिप नाही करता येत लांबून पाणी येते
@मेमाणेकृषीदीप18 сағат бұрын
Ho yeil पण उत्पादन तेवढे निघणार नाही
@SagarDange-u8r18 сағат бұрын
@मेमाणेकृषीदीप हो का
@SagarDange-u8r18 сағат бұрын
@मेमाणेकृषीदीप जुलै महिन्यामध्ये बसवणार आहे मी सर बोला शिर्डी जवळ गाव आहे कोणती व्हरायटी बसवायला पाहिजे
@SagarDange-u8r21 сағат бұрын
मोकळ्या पाण्यात ड्रीप न करता जमते का गुलाब
@Ram-q5e9nКүн бұрын
Gulab cha ky bhav ahet
@सुनीलमोरेमोरे-भ3जКүн бұрын
नांदेड जिल्हा मध्ये नायगाव मिळतेका
@ganeshgawade8897Күн бұрын
बाजार भाव चुकीचे आहे आज पिवळा₹60 अष्टगंधा 70 पर्यंत चांगला कलकत्ता एक नंबर 80 रुपये पर्यंत झाले दलाल लोकांनी तुम्हाला चुकीची माहिती दिली असेल धन्यवाद
@मेमाणेकृषीदीपКүн бұрын
Ok check karto
@pramodsawant6529Күн бұрын
He बाजार भाव मला vataty edit केल्यत
@lotsofgaming9207Күн бұрын
सर, अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
@mr.raghav93872 күн бұрын
July nntr kase rahtil bhav shevanti che
@sagarupragatikr94772 күн бұрын
झेंडू आजचा बाजार भाव
@pravinbongale25912 күн бұрын
200 पाकीट बी पाहिजे मिळेल का
@BiradarNarendar2 күн бұрын
नागा चे बियाने तुमच्या कडे भेटेल का
@AshokSalunkhe-cj3zh2 күн бұрын
सर फोन नंबर पाहिजे बियाणे पाहिजे
@ambarkade15112 күн бұрын
bii miltil ka
@ajaywagh64053 күн бұрын
एकदम भंगार वरायटी आहे रोगाला लवकर बळी पडते
@VijayPatil-cq4fs3 күн бұрын
चर्चासत्र घ्या आवश्य भरपूर शेतकरी येतील बारामतीत ठेवा आम्ही आवश्य येवू
@GorakhKoli-n7j3 күн бұрын
भुईमुग पिकाला tata enzip चालेल का sir
@मेमाणेकृषीदीप3 күн бұрын
Ho
@GorakhKoli-n7j2 күн бұрын
@मेमाणेकृषीदीप thank you
@sanjayjagtap69203 күн бұрын
Nice Video.Please share mobile number of Mr. Sushil Dhumal Company Representative.
@NitinSLahane-cr7cl3 күн бұрын
Bhavch nahi vanala
@DattatrayKadam-v6y3 күн бұрын
गुलाब पाकळी दर का सांगत नाही
@SaritaKale-jy3jg3 күн бұрын
24d tannasek chalt ka
@VishnuMore-j8k3 күн бұрын
सर गुलछडी बद्दल माहिती द्या
@MahendraDorage4 күн бұрын
Zendu best verity konti
@योगेशपाटिलआदिक4 күн бұрын
आता लावली तर चालेल का
@KiranLondhe-c1l4 күн бұрын
Kiran
@SachinPatil-bt1rt5 күн бұрын
मला बी पाहिजे
@SujalKhade-u4x6 күн бұрын
2025 phul welapatrak taka
@NarayanMore-nm5fj6 күн бұрын
🎉
@VickkyChodariy6 күн бұрын
Sar hivadya yet nastye n kakdi sanga
@jubershaikh73796 күн бұрын
गुलछडी बाजार 150 रुपये आहे
@vaishaliChavan-q1k6 күн бұрын
पासली चार भाव काय आहे
@pankajgurav89197 күн бұрын
Dada mi tumhala call kelta tumcha response milal nahi
@मेमाणेकृषीदीप7 күн бұрын
WhatsApp sms kara
@anilgovardhane76407 күн бұрын
आठ महिने झाले आहेत पोलिस लागवड करून बेसल डोस टाकायचा आहे कोणता डोस टाकायला पाहिजे
@anilgovardhane76407 күн бұрын
नमस्कार सर पॉलिहाऊसमध्ये म** पूर्ण संपल्यानंतर कोणता डोस दिला पाहिजे पहिल्यांदी 10 ते 15 दिवस व नंतर कोणता दिला पाहिजे स्टेम लेथ पण वाढली पाहिजेत
@rupalibanakar39637 күн бұрын
रोगाची किंमत किती
@vikramnatu177 күн бұрын
पोर्णीमा शेवंतीवरती माऊ झाली आहे चिकटपणा जास्त आहे कोणतं औषध घ्यावं लागेल त्यासाठी
@mr.vaibhav13647 күн бұрын
Namaskar pahune ya sarv mashin sathi tumhala kiti kharch Aala sanga please
@SureshPatil-t5l7 күн бұрын
कोथिंबीर चा हा वन कोठे मिळेल
@Suraj-yj5bc8 күн бұрын
Ropfer koti mrutak
@तानाशाहा8 күн бұрын
January made lavla tr chalel ka
@तानाशाहा8 күн бұрын
January made lavla tr chalel ka
@aneelrathod14028 күн бұрын
Werity konti ahe?
@manojfegade63818 күн бұрын
जळगाव जिल्ह्यात मिळेल का
@santoshbhorade10058 күн бұрын
सर गेल्यावर्षी मार्केट चांगला भाव होता. गुलटेकडी मार्केट ला त्यामुळे या वषिॅ लागवाडीचे प्रमाण काय असेल .तुमची शेती भेट ,आणि पाऊस यावरुण तुमचा अंदाज काय असेल कृपया सांगा.