मॅडम तुम्ही पूर्ण बरोबर माहिती दिली पण तिचे विश्लेषण बरोब्रकेले नाही
@mykouragegardening551922 күн бұрын
Okay
@vimalthosare8838Ай бұрын
अतिशय माहिती उपयुक्त आहे
@mykouragegardening5519Ай бұрын
धन्यवाद ताई
@sandycool333Ай бұрын
अबोली ची रोपं गिफ्ट मिळेल का?
@mykouragegardening5519Ай бұрын
पुण्यात असाल तर मिळतील
@must604Ай бұрын
केळीच्या साली देणे हे एक चुकीचे फॅड आहे. कुठलाही पदार्थ पूर्ण कुजल्याशिवाय वनस्पती तो absorb करू शकत नाहीत. जर ओल्या साली टाकल्या तर फंगस लागायची शक्यता भरपूर असते.
@mykouragegardening5519Ай бұрын
अगदी बरोबर आहे फंगस लागेल. मी केळी सालीच्या खूप detail माहितीचे video केले आहेत. त्यात सर्व rules mention केले आहेत. धन्यवाद
@must604Ай бұрын
आमच्या घराच्या शेजारी ,आम्ही झाडाची पाने,काटक्या ,एक ढीग तयार करतो.पावसात तो चार महिने भिजत असतो.कायम तो उघडाच असतो. खालच्या बाजूने माती तयार होऊ लागते।पण त्यात अशी अळी आजपर्यंत तरी दिसली नाही.
@mykouragegardening5519Ай бұрын
जिथे नायट्रोजन प्रमाण वाढेल तिथे हुमणी चा भुंगा अंडी घालतो. धन्यवाद
@sunilss278Ай бұрын
माझ्याकडे पण compost drum मध्ये आहेत. कडुनिंबाचा पाला टाकुन मरतील का?
@mykouragegardening5519Ай бұрын
नाही मरणार कारण त्यात नायट्रोजन असतेच .
@must604Ай бұрын
आमच्या कडे कंपोस्ट ड्रम आहे.एका पर्यावरण संस्थेने दिलेला.कीड झाली तर त्यात टाकायला ते पावडर देतात.महिन्यातून चिमूटभर टाकायची. नाव मात्र माहीत नाही.
@snehaljadhav4467Ай бұрын
तेरडा चे फांदी लागते का
@snehaljadhav4467Ай бұрын
तुमच्या कडे तेरडा बी मिळेल का
@akshayshinde8182Ай бұрын
मी आताच सात आठ दिवसा पूर्वी माझ्या बलकानी मध्ये कुंडी मध्ये आघाडा हे रोप लावले आहे..खुप सुंदर माहिती दिली..धन्यवाद.. 🙏🚩
@mykouragegardening5519Ай бұрын
धन्यवाद
@Sadhanaawari099Ай бұрын
माझी दाढ खुप दुखते ताई त्यावर उपाय सांगा
@mykouragegardening5519Ай бұрын
पानांचा रस लावा
@madhurimudhe9941Ай бұрын
मुळव्याधीसाठी याचा वापर कसा करायचा
@mykouragegardening5519Ай бұрын
पानांचा रस पोटातून घ्यावा पण एकदा dr. चा सल्ला जरुर घ्या
@mamtapawar2304Ай бұрын
माझ्याकडे हे रोपटे आहे .छान वाढले आहे पण आता सूखत आहे.असे का
@mykouragegardening5519Ай бұрын
ह्याचे life कमीच असते. काही दिवसानंतर वाटते.
@ganeshtambolkar6955Ай бұрын
खूपच छान....
@bharatijoshi3060Ай бұрын
Kuthe milel ?
@mykouragegardening5519Ай бұрын
Nursery मधे मिळेल
@VikasBachute2 ай бұрын
किती दिवस घ्यायचे मुळव्याधा करता
@mykouragegardening55192 ай бұрын
कृपया डाॕक्टरांचा सल्ला घ्यावा .धन्यवाद
@VikasBachute2 ай бұрын
हे कुठल्या मुळव्याधावर चालते
@hanumantkaryamol31482 ай бұрын
❤ छान माहीती
@narayantare33432 ай бұрын
मुळव्याध झाल्यावर याचा किती दिवसासाठी कडा घ्यावा
@mykouragegardening55192 ай бұрын
कृपया dr.चा पण सल्ला घ्यावा . धन्यवाद
@DigambarMisal-pq6wm2 ай бұрын
आघाड्याचा दत्त मंजन कसे बनवायचे ते सांगा
@mahendrapatil4562 ай бұрын
या आलुवडी चा मुल्या ऑलाइनवर उपलब्ध आहेत का..
@mykouragegardening55192 ай бұрын
हो मिळतील धन्यवाद
@HanumantKaryamol2 ай бұрын
❤🎉खूप माहितीपूर्ण व्हिडिओ 😊
@hanumantkaryamol75982 ай бұрын
Nice information 😅
@mykouragegardening55192 ай бұрын
Thanks
@hanumantkaryamol31482 ай бұрын
❤छान माहीती 🎉
@mykouragegardening55192 ай бұрын
धन्यवाद
@koumeijapaneselanguagelear52962 ай бұрын
Nice information😊
@mykouragegardening55192 ай бұрын
Thanks
@nandinitambolkar50622 ай бұрын
❤🎉
@ganeshtambolkar69552 ай бұрын
खूपच छान माहिती ....
@mykouragegardening55192 ай бұрын
धन्यवाद
@holyspiritual13872 ай бұрын
❤छान🎉
@mykouragegardening55192 ай бұрын
Requested to like & subscribe my channel
@koumeijapaneselanguagelear52962 ай бұрын
🎉खूपछान❤
@holyspiritual13872 ай бұрын
❤🎉छान
@mykouragegardening55192 ай бұрын
धन्यवाद
@koumeijapaneselanguagelear52962 ай бұрын
❤🎉मस्त
@mykouragegardening55192 ай бұрын
धन्यवाद
@hanumantkaryamol31482 ай бұрын
❤छान माहीती
@mykouragegardening55192 ай бұрын
धन्यवाद
@mykouragegardening55192 ай бұрын
धन्यवाद
@gllandge4202 ай бұрын
Tai mi pn alela futva kadhun takla teva fule umlayla laglit,thanks to you