खूपच छान संस्कृती दर्शन घडवलं आहे.. सर्व सहभागी विद्यार्थी व शिक्षक तसेच पालकांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन.....👌👌🌹💐
@pranitp940311 күн бұрын
Khup chaan. Pan Christian convention pasun Sanskrutila khup dhoka aahe...
@RaviGirhe-f1g11 күн бұрын
❤😊 धन्यवाद सांस्कृतिक दर्शन जिल्हा प्राथमिक शाळा का वाडा ठाकरपाडा येथील सांस्कृतिक कार्यक्रमातील मुलींचे हार्दिक अभिनंदन धन्यवाद
@RaviGirhe-f1g11 күн бұрын
सर्व शिक्षकांचे अभिनंदन व सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करणारे मुलांचे मनपूर्वक आभार धन्यवाद
@MHG202511 күн бұрын
#foreignvisitors "It's amazing to see visitors from another country taking the time to visit a school! Experiences like these give students a chance to learn about different cultures and broaden their perspectives. Truly inspiring!"
@talasarivideoschannel686511 күн бұрын
❤......so.. good..
@SeemaAlmeida-jl5bk12 күн бұрын
Very nice 👍👍❤❤
@ajaygaming496413 күн бұрын
I miss you my school 😢
@B.r.ravatevlog13 күн бұрын
विडियो चांगला आहे परंतु जे दारू पिताना आहे तो नाय पाहिजे होता करण हा जो नाटक आहे तो आदिवासींच्या परंपरा आणि त्यांच्या जीवनावर आधारीत आहे आणि हा नाटक शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना दाखवण्यासाठी आहे की आदिवासींच्या परंपरा कसा आहेत त्यांच्या जीवन कस आहे हे दाखवण्यासाठी आहे त्यामध्ये जे दारू पितो हे जे पात्रं आहे हे चुकीचे आहे कारंकी दारू पिणारे हे पुर्वीच्ये अडाणी होते पण आताचे सुशिक्षित आदिवासी लोक नाय पित जर आपणच असे मुलांन समोर आणि लोकांन समोर दारू पिताना दाखवू तर मग आदिवासींच्या परंपरा त्यांच जीवन दाखवून काय फायदा त्या पेक्षा नाटक न केलेल चांगले जर चांगले दाखवता येत नसेल तर वाईट पण दाखवू नका
@Skgamin-m1n15 күн бұрын
👍👍
@RanmuleNarottam16 күн бұрын
आदिवासी संस्कृतीचे दर्शन खूपच सुंदर..अशा उपक्रमांमुळे स्थानिक परंपरा आणि संस्कृतीचे जतन होते. तसेच विद्यार्थ्यांनी घेतलेला सहभाग प्रेरणादायी आहे. उत्कृष्ट आयोजन...
@ankitadhodi2816 күн бұрын
Nice👍🏻
@AtulKom-j2o16 күн бұрын
❤❤❤❤🎉😊
@nimishmohite460416 күн бұрын
Very Nice ..Keep it up
@lalitashinda960715 күн бұрын
Thanks a lot
@MHG202516 күн бұрын
It's incredible to see how culture shapes our traditions, values, and way of life. The way you highlighted adivasi culture was so insightful and truly shows the richness of tradition . It's a reminder of how important it is to preserve and celebrate our cultural Heritage.
@SahilBhilade17 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤
@SahilBhilade17 күн бұрын
❤❤❤❤❤❤
@mraadivasiak678617 күн бұрын
❤❤
@mraadivasiak678617 күн бұрын
NISE❤❤❤😊😊
@AvinashThakare-cc4gd17 күн бұрын
Chan
@babudhodade332317 күн бұрын
Good
@ankittirkey1232 ай бұрын
तारपा डांस बहुत अच्छा है। सुंदर प्रस्तुति के लिए सभों को बहुत बधाई 👌👌👌