" रख हौसला वो मंजर भी आयेगा प्यासे के पास चलकर समंदर भी आयेगा युं जमीं पर बैठ के क्या आसमान देखता है अपने पंखो को खोल ये जमाना सिर्फ उड़ान देखता है "
नमस्कार मित्रांनो,
Smart Abhyas या channel वर आपण mpsc, combine, psi, sti, aso, saralseva, zp bharti, tait, police bharti,इत्यादी परीक्षेविषयी मार्गदर्शन करणार आहोत .
Geography
History
maths and Reasoning
Science
Current affairs
Environment
Gk
Polity
Economics
या सर्व विषयांची तयारी करून घेतली जाणार आहे.
याचा फायदा सर्वसामान्य विद्यार्थी मित्रांना व्हावा हीच आमची अपेक्षा आहे
धन्यवाद.
Email :
[email protected]Founder : Shaikh Irfan