2005 पूर्वी नियुक्त कर्मचार्यांना जुनीपेन्शन चा निर्णय झाला या मध्ये सरकारी कर्मचारी यांना लाभ झाला व अंशतः अनुदानित कर्मचारी या योजनेतून वगळण्यात आली याचा परिणाम सत्तेत असणारया सरकारला भोगावा लागणार
@dattawamanmanvatkar46562 ай бұрын
साहेब वाढीव टप्प्याचे बिल कधी टाकायची
@rajanbadri69772 ай бұрын
हे व्याख्यान कुठे झाले.
@pravindabhadePD2 ай бұрын
कन्नड येथे, लोकनेते बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयात
@SainathWaghmare-j1y3 ай бұрын
❤ good 👍
@pravindabhadePD3 ай бұрын
Thnx
@balajibansode66503 ай бұрын
अघोषित च्या याद्या जाहीर करण्यासाठी संघटनेकडून प्रयत्न केला जावा कारण अजुनही शासनाने 20% साठी घोषित याद्या प्रसिद्ध केलेल्या नाहीत.
@kishorbhamare95913 ай бұрын
Ho khar ahe sir apali shala kontya vibhagatali ahe
@prashantragit67083 ай бұрын
माझी शाळा नागपूर विभाग ची आहे... अघोषित यादी प्रसिद्ध केली नाही . कधी करेल..हे पण स्पष्ट नाहीत..
@kishorbhamare95913 ай бұрын
आचार संहिता संपल्यावर लागणार आहे आमची पण अघोषित आहे
@prashantragit67083 ай бұрын
@@kishorbhamare9591 kont विभाग आहे तुमचं
@prashantragit67083 ай бұрын
@@kishorbhamare9591 .. तुमचं no send kra सर
@abdulahmadabdulquadeer12163 ай бұрын
Nice job
@ebrahimbeg4843 ай бұрын
Good job
@govindraut5363 ай бұрын
अभिनंदन
@ashokbelhekar773 ай бұрын
खुपच सुंदर
@pravindabhadePD3 ай бұрын
Thnx
@FatemaShaikh-e6h3 ай бұрын
Nice
@foodysambhajinagamuley89723 ай бұрын
❤❤
@pravindabhadePD3 ай бұрын
धन्यवाद
@pratibhachavan4753 ай бұрын
Khupch chan🎉🎉
@pravindabhadePD3 ай бұрын
धन्यवाद
@madhukarnagre14983 ай бұрын
Saheb 2005 पुर्वी नियुक्ती शिक्षकांना जुनी पेन्शन विषयी सांगा कांहीं तरी
@kedarmd89523 ай бұрын
Righ sir ok
@ashokbondre48723 ай бұрын
पेंशन देऊ नाही शकले ,कमीत कमी ग्रॅज्युएटी तरी मिळेल का नाही ते तरी सांगा
श्रीकांत देशपांडे कामाचा माणूस आहे. त्यांना सर्वांनी जपायला पाहिजे.
@suvarnasonawane49873 ай бұрын
Sir August che पगार नाही अजून
@sandipfule54893 ай бұрын
शिक्षक समन्वय संघाचा विजय असो
@kailaschavan27223 ай бұрын
शिक्षक समन्वय संघाचा विजय असो
@devramsarokte13333 ай бұрын
शिक्षक समन्वय संघाचा विजय असो.💐💐🙏
@areefalisayyed22183 ай бұрын
Tumee 2 khe jann bhawi aamdarr
@sanjaypatil77313 ай бұрын
Thanks🙏🙏
@dnyaneshwardhangare43293 ай бұрын
100% बरोबर मॅडम
@dnyaneshwardhangare43293 ай бұрын
गरिबांचे वाली देशपांडे साहेब... एकदा प्रचलित चा अजेंडा लावा साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻
@studycorner9743 ай бұрын
Sir , payment kadi nignaar 🙏🙏🙏
@amruttajane7803 ай бұрын
धन्यवाद सर 🎉
@bhalchandradhongade72233 ай бұрын
आपलेही खूप खूप आभार सर🎉🎉
@rupeshkalekar28253 ай бұрын
Sir j सन 2024 25 मध्ये जर पद नसेल आणि 23 24 मध्ये जर मंजूर पद असेल मग त्या पदाला टप्पा अनुदान मिळणार नाही का
@prashantragit67083 ай бұрын
शाळांची यादी कधी मिळेल...20/40/60 ची
@mri10773 ай бұрын
List already ahech...conditions hi tech ahay fakt shikshan ayuktani process soru karniyachi paripatrak lavkarat lavkar kadhaway.....
@OmprakashSavandkar3 ай бұрын
धन्यवाद साहेब🎉🎉🎉🎉🎉
@RamPrachande3 ай бұрын
🌺🙏🙏🌺
@mohanwagh44163 ай бұрын
प्रामाणिक प्रयत्नवादी नेतृत्व मा.आ. दत्तात्रय सावंत सर यांनी सततच्या पाठपुराव्यामुळे व सलग चार दिवस प्रामाणिकपणे उपोषण करून शासनाकडून टप्पा अनुदान वाढवून घेण्यास यश मिळवले आहे.शासन आदेश ही निघला आहे. सर्व आंदोलन करते शिक्षक व शिक्षकेत्तर बांधव विशेष करून मा.आ.सावंत सर यांचे आभार व धन्यवाद.
@yogeshvidhate18483 ай бұрын
Dhanyawad saheb
@rajusapkal77903 ай бұрын
Congratulations PD sir...!!!!💐💐
@ezeetesteducation92153 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर
@vikaspatilsir823 ай бұрын
केसरकर साहेबांचे खरंच कौतुक आहे असा शिक्षण मंत्री शिक्षण खात्याला नियमित लाभावा
@LataSarode-o5w3 ай бұрын
प्रचलित नुसार कोठे आहे
@bharatdhavan90133 ай бұрын
सर नमस्कार २००५ पूर्वी च्या लोकांचे जूनी पेंशन योजना बद्दल काही निर्णय शासनाने घेतला नाही दुर्दैव
@kartikiswami3273 ай бұрын
Thank you sir.. Thank you for your efforts
@jitendrachaudhari91423 ай бұрын
शिक्षक समन्वय समितीचा विजय असो
@kishorpatil80843 ай бұрын
सर आजच्या जीआर मध्ये तर सन 2024 25 ची संच मान्यता मागताय सर ते हे संच मान्यता यायला तर खूपच उशीर होऊन जाईल यातून सुद्धा मार्ग काढा सर आमच्या पाठीवर हात ठेवा