कोकणच्या या रत्नांची सर कुणालाच येऊ शकत नाही.. यांचं एकत्रित प्रहसन म्हणजे स्वर्गीय सुख 👌
@Vinodkumar-gy6okКүн бұрын
Super
@PremdasTaydeКүн бұрын
जय भीम, जय मुलनिवासी!!!!
@texastejus8671Күн бұрын
Roast ❌ भाजणी ✅🤣🤣
@sachingawai4782Күн бұрын
Relatable 😂😂😂
@prakashpatil6072Күн бұрын
सद्यस्थितीच्या राजकारणावरील सुंदर प्रहसन पाहून खूप आनंद झाला.
@user-ff4ze9vk9nКүн бұрын
डान्स सिक्वेन्स दाखवायला हवा होता अजून मजा आली असती👎
@sharadgajbhiye6314Күн бұрын
So noce😂😂😂
@satishkhade6431Күн бұрын
झोपड पट्टी छाप कोमेडी 😂😢😅
@hemant-satheКүн бұрын
दुसरे प्रहसन गानपोपट सुमारिया चौगुले मध्ये बदललय आता
@dudeepnmКүн бұрын
Music che part naslyamule majaa yet nahi pahayla
@PrasadParkar-ph3xoКүн бұрын
Tu nko bagus
@mahendrawahulkar2562Күн бұрын
प्रिय दर्शन झाले 👌😍😍😍
@akashkshirsagar1267Күн бұрын
बिहार करून ठेवला आहें ह्या नालायक लोकांनी महाराष्ट्रात च काय दात इचकून हसता ह्यात हसण्या सारखे काय आहें निवळ पांचट पणा आहें
@sudamdaund1192Күн бұрын
😂😂nice
@anilvekhande9863Күн бұрын
विनोदाचा किळसवाणा प्रकार....विनोदाचा दर्जा इतका घासरायला नको.
@vishnubondhare7379Күн бұрын
So nice 👌🥰
@ganeshsitafale7845Күн бұрын
लय भारी सावत्या शिवानी ओरिजनल स्मार्ट आहे खूप छान जोडी आहे तुमची तसेच शाम भाऊ बने हे देखील छान अभिनय करतात ग्रेट आहे सगळे
@dattatraygaikwad1956Күн бұрын
खेळून ठेवण्याची ताकत आहे
@manisharumde837Күн бұрын
Mug tu swata andi ghal what rubbish
@sunilmithari4924Күн бұрын
उत्कृष्ट सादरीकरण अतिशय प्रभावी मार्मिक टीका यातून एक चांगला संदेश तुम्ही दिला आजचा निर्ढावलेल्या राजकारण्यांना शालवा तून जोडा हाणला याबद्दल मनापासून धन्यवाद
@ranpalsawale1563Күн бұрын
मैके जाने मे कोई दिक्कत नहीं तो मेरा कहना हैं जहाँ इज्जत ना हो वहा दामाद हो या बहन नहीं जाना हैं अपमान सहने से अच्छा है अपने पती का घर। मेरी बिबी जब मैके मे रहती थी उस समय माँ भाई उसकी भाभीया सब परेशान करती थी इसलीए मैके मे जाने से मना किया है अपनी इज्जत अपने हाथ।