Poor Nitin…..he used to ask question at his will…..but when got asked…..crying like this not the place n etc etc…..😂😂😂😂
@sanjayparab31606 ай бұрын
पेटी वालो काय ऐकूच देत नाही.
@girishkambli70396 ай бұрын
दशावतारात दशावतारी संगीत ठेक्याचे आवाज नसेल तर दशावतार फेल आहे पण जी पात्र आहेत त्यांचे स्पश्ट संवाद ऐकू येत नसतील तर पूर्ण नाटक फेल होते. नाटकाचा संगीत ठेका हा हृदयातील ठाव घेणारच असावा पण संवाद लपला जाऊ नये हीच अपेक्षा, दशावतार प्रेमी
@sureshdalvi78357 ай бұрын
❤
@rush-iyt19277 ай бұрын
Vadkhol cha sanyukt natak kadhi post krnar?
@laxmankadam55387 ай бұрын
भास्कर वैद्य यांनी जास्त वाचन नसताना सुद्धा आशयकरला निरुत्तर केले याला म्हणतात ठोशास ठोसा
@laxmankadam55387 ай бұрын
नितीन जी आपल्याकडे अभ्यास आहे परंतु समोरच्या कलाकाराला उघडे पाडण्यासाठी त्याचा उपयोग करू नका म्हणूनच आज संयुक्त दशावतार मधून तुम्ही कुठे दिसत नाहीत. आम्हाला सुद्धा तुमचा अभिनय बघायचा आहे संयुक्त मधून
@SureshGovekar-h7v7 ай бұрын
यात तर मला प्रतिस्पर्धी वैद्य 1 ठरलें
@SureshGovekar-h7v7 ай бұрын
रण भूमीत असे प्रश्न विचारले जातात काय पेटवा हा शब्द पुराणात आहे काय की मोठे पना साठी
@RajeshSawant-vj4zc9 ай бұрын
मस्त मला आवडल खुप ❤👌👌👌
@govindbnaik9 ай бұрын
ग्रेट भास्करजी वैद्य 👌👌👌👌👌👌
@ShrikrishnaDalvi10 ай бұрын
Stree patra koni kelyan ha no.1 ❤
@sharaddhuri515610 ай бұрын
मस्त😊😊
@sanikagaonkar781910 ай бұрын
खूपच छान 👌👌
@preetihadkar907910 ай бұрын
अतिशय सुंदर
@kishoritheater41310 ай бұрын
सुंदर कलाकृति... दशवताराला लाभलेले अप्रतिम कलारत्न....
@harshalsawant2497 Жыл бұрын
Very nice bro
@mandarragji8826 Жыл бұрын
Nice
@ShubhangiPendurkar Жыл бұрын
😊 20:47 😊
@littlemastergurukulam8246 Жыл бұрын
Bhaskar..kaaka.. superb...
@littlemastergurukulam8246 Жыл бұрын
Keshav ... super bhawa...❤
@pramodpanchal611 Жыл бұрын
🙏👌
@shankargaonkar2321 Жыл бұрын
अतिक्षय सुंदर गायन खुप आवडले
@dashavtar Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण आपलीप्रगती होत राहोत मनापासून खूप खूपशुभेच्छा तुला चांगले आरोग्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना
@jaydassangelkar6769 Жыл бұрын
श्री हरिश्चंद्र गावकर.....अप्रतिम अभिनय.....!!
@omkartamanekar573 Жыл бұрын
Pappu nandoskar great kalakar 🔥🔥🔥
@prashantjoshi9559 Жыл бұрын
बंटि,कांबळी,सुंधुंर,अभीनय
@prashantjoshi9559 Жыл бұрын
बंटिकांबळी,सुंधर,अभीनय
@anitagurav2158 Жыл бұрын
सुंदर नाटक सर्व कलाकारांचे मनःपुर्वक अभिनंदन 👌🏻👌🏻👍🏻👍🏻