नमस्कार मित्रांनो,मी शंकर चव्हाण
Marathi Grammar Shankar Chavan Sir
या KZbin Channel वर आपले स्वागत आहे.
आपल्या Channel वर मराठी व्याकरण चे बेसिक पासून मार्गदर्शन दिले जाते.जे. राज्यसेवा मुख्य,PSI-STI-ASO मुख्य, mpsc ग्रुप बी, ग्रुप-c जिल्हा परिषद भरती,महानगरपालिका भरती,पोलीस भरती,तलाठी भरती,कृषी सहाय्यक इ. तसेच सर्व स्पर्धा परिक्षेची परिपूर्ण तयारी व सरकारी जाहिराती, नविन भरती इ.माहिती देणारे KZbin Channel.
-विद्यार्थ्यांना मदत व्हावी हाच उद्देश.
Email:-
[email protected]