॥श्री स्वामी समर्थ॥
नमस्कार सर्वांना..मी ग्रीष्मा by profession मी डॉक्टर आहे आणि एक स्वामीभक्तही🙂. स्वामीसेवेचे महत्त्व,आणखी सेवेकरी घडवणे,सण उत्सव यांची माहिती,स्तोत्र मंत्रांची माहिती,काही उपाय,नित्यसेवा इत्यादी हा माझ्या चॅनेलचा उद्देश आहे.त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..
सेवेकरी व्हा आणि सेवेकरी जोडा.🙏
For any enquiry or paid promotions email on
[email protected]