कोणाला काय अर्थ घ्यायचा आहे तो घेऊ द्या आम्ही गरीब मतदार विख सुजय दादा यांचे बरोबर आहे विखे पाटील गोरगरीब जनतेसाठी रात्रंदिवस दार उघडे ठेवून काम करणारे आहे हक्काचा माणूस आहे विखे आमच्या साठी देव माणूस आहे ते बरोबर बोलत आहे बाहेर च्या लोकांना शिर्डी चा बिहार करायचा आहे बाहेर च्या गुन्हेगारी लोकां मुळे आम्हाला त्रास होतो आहे विखे आमचे नेते आहेत लोकांना दारू प्यायला पैसे आहेत व शिर्डी त जेवण फुकट पाहिजे का❓ फुकट मिळाले त्या मुळे गुन्हेगार व प्रेमी युगुल शिर्डी त आश्रय घेतात व त्रास थ्यानिकांना होतो दादा निर्णय घ्यावा व संथ्यानचे अध्यक्ष दादा ला करावे
@vilaspardhe1948Күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@Bharat56790Күн бұрын
भिकारी लोकांना, सुदारगृहात आणून त्यांना समाज्याच्या प्रवाहात आणणे यासाठी कोणाच्या पोटात दुखण्याचे कारण नाही
@puranijanakiraman8943Күн бұрын
Om Sai Ram🙏🙏🙏🙏
@valmikgorde8983Күн бұрын
डॉक्टर सुजय दादा मांडीत असल्याली भूमिका योग्य वाटते
@santoshgaikwad2895Күн бұрын
शिर्डी संस्थान ने स्थानिक मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जे शैक्षणिक संकुल उभारण्यात आले आहे त्यात इंजिनिअर काॅलेज मेडिकल कॉलेज तसेच इतर कोर्सेस चालू करण्यासाठी दादांनी मदत करावी जेणेकरून स्थानिक मुलांच्या पालकांना डोनेशन रूपाने जास्त फटका न बसता मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध होईल.. दादा विनंती आहे..
@vijayrite43402 күн бұрын
🙏🌹OM SAI RAM🌹🙏
@salimpatel40894 күн бұрын
Only one Thorat Saheb 👑👑🌹🌹
@harebhaugadekar2124 күн бұрын
पहील्यांदाच राहतात मोठीं कामगिरी बजावली धन्यवाद मनःपूर्वक
@pravinjain72334 күн бұрын
Great sir
@avashdokhedrawings69605 күн бұрын
भावपूर्ण आदरांजली 💐💐🙏
@shitalturkane35705 күн бұрын
Agdi Yogya Nirnay..❤
@athareavinash39165 күн бұрын
🙏🙏
@sunitagidhad.16645 күн бұрын
ओम साईराम
@gorakhteke37646 күн бұрын
Congratulations Bankar sahebv& staff.
@vilaspardhe19486 күн бұрын
हार्दिक अभिनंदन दादा🌹🌹🌹
@vilaspardhe19486 күн бұрын
Congratulations Dada🌹🌹🌹🌹
@Khadebol.1229 күн бұрын
चला आपले आमदार कुठं आहे
@ShaktiKasar9 күн бұрын
साहेब हसले नाही हसले नाही
@ShaktiKasar9 күн бұрын
सखाराम तुकाराम सखाराम तुकाराम
@ShaktiKasar9 күн бұрын
तुम्ही पण चोरच होते ना
@ShaktiKasar9 күн бұрын
खोटं बोला रेटून बोला
@ShaktiKasar9 күн бұрын
साहेब आपण मौलाना आहेत
@RajendraCholke-tz8ee9 күн бұрын
शिर्डी सिन्नर हायवे सारखा नगर मनमाड रस्ता होणे गरजेचे आहे प्रत्येक गावात ओव्हर ब्रिज होणे गरजेचे आहे
@vilaspardhe19489 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
@pradipbansode71439 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@ravimakhana-jd9ce9 күн бұрын
भयानक परिस्थिती झाली आहे
@btsvkimteayung13989 күн бұрын
शिवाजी संस्था फसवनुक करते फक्त जातिवाद
@btsvkimteayung13989 күн бұрын
मला पण ऑफर आली 10लाख दया नौकरी देतो
@LaukikKadu10 күн бұрын
only vikhe saheb
@vilaspardhe194810 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@devidassontakke73910 күн бұрын
अर्धांगवायू साठी खुप छान उपचार आहेत.माझे पेशंट येथे च बरा झाला खूप खूप धन्यवाद रवि सर व स्टाफ