Dr mazya mulgi 5 varshachi ahe pn tichya dolya Khali dark circles aale ahet tr ky karave
@RatnadipGavankarКүн бұрын
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
@MeghaBhat-g8zКүн бұрын
Snighadh ushnta sathi dusara padarth khanyasathi sangal ky aavla sodun... Milat nahi sir ethe mhanun vicharale
@AnilHazare-x1tКүн бұрын
Roj patal hot asel kay
@YammanshuPatilКүн бұрын
Kahich Jevan pachat nahi ky karave lagen ulti vate baher yet ahe plz help me
@rajeshPalave-kc1lbКүн бұрын
तुमच्या डॉक्टर लोकांच्या डोक्यावरचे सुद्धा केस गेलेले आहे तुम्ही त्यांना काय सल्ला देणार?
@shubhadakulkarni3560Күн бұрын
Farch chhanmahiti dilit dhanyavad❤❤
@chandrakalakarambelkar88692 күн бұрын
पोटात जळजळ होते माझ्याच पण गार ताक दूध दही खात्यावर बरे वाटते
@rajanibansod85872 күн бұрын
Ho
@punajeechaure64052 күн бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली,
@vidhyaingole1642 күн бұрын
सर मला कानावर सतत पंच येतो खुप वर्षा पासून हा त्रास होतो आहे तरी काही उपाय सांगा पी
@shankarsanghai80032 күн бұрын
Dr.saheb aapan mahiti far sunder Ani sopya bhashet sangitali dhanyawad 🙏🙏🙏👍
@satishvaradkar83322 күн бұрын
Gulabarobar haritaki kashi ghyavi
@SonaliPetade2 күн бұрын
मला पिवळे पित्त जास्त आहेत रोज पित्त पडलेत
@vishalchaudhary-nf6gr3 күн бұрын
Loved the insights in this video! Also, Planet Ayurveda’s Pitta Balance has kept my Pitta balanced and my digestion in great shape. Wonderful product to use daily!
@AishuKhokar3 күн бұрын
Sir dok pn dukhat ka
@pushpakulkarni33 күн бұрын
Very very useful information.Thank you very much Dr.
@MahadevKeangar3 күн бұрын
Dr.Shaheb peaun butter Gyava ka nako Please Sanga na
@SanjayChauhan-wq4sg3 күн бұрын
खूप सुंदर माहिती आहे सर❤
@rsgaming71773 күн бұрын
सर कोणते टॅबलेट येते मार्केटमध्ये नारळाच्या दुधाचे
@archanamohite84333 күн бұрын
Sir maz bal 2 varshach ahe pn balach pot khup fugat ahe te kamich hot nahi plz mla sanga ki ky kru jenekarun mazya balach pot kmi hoil
@PrasadJadhav-r4m3 күн бұрын
मुलांची दुधाची बाटलीची सवय कशी मोडायची प्लिज सांगा सर
@sachintendulkar98173 күн бұрын
Sir अचानक पोट गच्चा व्हायला लागलं. पहिल्यांदा आणि पोट ही साफ होईना चालताना ही दम लागतो. मी नॉनव्हेज खात नाही. रेग्युलर excerise पण चालू आहे. या आधी कधी ही असा त्रास झाला नही तर मी काय करू शकते सांगू शकाल का प्लीज
@laxmanpatil13093 күн бұрын
जूना गुळ आणि नविन गुळ ओळखायचा कसा
@nehagawade40433 күн бұрын
सर पित्तामुळे मला त्रास व्हायचा तुम्ही सांगितलेले उपाय मी करते माझा त्रास कमी झाला धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीमुळे आम्ही सुखी लाईफ जगतो❤
@mohinisavarkar85483 күн бұрын
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद सर ❤🎉
@sangitabhandare41403 күн бұрын
खूपच छान माहिती सांगितली तुमचं हॉस्पिटल कुठे आहे मलाही असाच त्रास होत आहे प्लीज सांगा मला
@manishajadhav10383 күн бұрын
धन्यवाद सर छान माहिती दिली. सर मला तोंडांत गाल आणि जिभेवर चट्टे येतात म्हणजे तोंड येते मी अजीबात तिखट किंवा गरम खाऊ शकत नाही त्यावर उपाय आणि कारण सांगा प्लीज
@tejasgirme-ps1gp3 күн бұрын
खूप छान माहिती आहे
@MayurGaikwad-ms1bd3 күн бұрын
खूप छान
@b.k.ramachandranagpur.15663 күн бұрын
Any other group . Please advise.
@khadkeguddaniwale824 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली सर🙏🙏🙏🙏
@khadkeguddaniwale824 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली
@pralhadsonar874 күн бұрын
मिठाचा blud प्रेशर शी संबंध आहे, तेव्हा हे मीठ फायदेशीर आहेकी नुकसानकारक आहे ते किती प्रमाणात घ्यावे ,असे इतर ही काही आजार आजच्या जीवनशैली मध्ये त्रासदायक आहेत जसे थायरॉईड हाडांचे आजार संधिवात यात फायदेशीर नुकसानकारक ह्याची माहिती घेणे व ती देणे डॉक्टर याना आवश्यक आहे, तरी तसा अभ्यास करवा व नवीन vidio टाकावा असे सुचवावेसे वाटते मला जे सुचले ते सुचविले याची कृपया प्रयत्न करावा