आपल्याला गावाबद्दल फार आत्मीयता व प्रेम आहे. यापूर्वीचे आपले अनेक व्हिडिओ मधून याचा प्रत्यय येतो
@anjalibondre393615 күн бұрын
Shree Sanchaeshwar Maharaj ki jay
@kishoremahendrasawant406515 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त
@kishoremahendrasawant406517 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त
@avajvarta305825 күн бұрын
धन्यवाद सरजी असेच सहकार्य असुद्या 🌹❤️💐
@shraddhajoshi91527 күн бұрын
तुम्ही सगळे शाळेत भेटलात का?आमची पण मुलींची 11वी ची batch आम्ही भेटायचं म्हणतोय.50 वर्ष झाली.जरा माहिती द्याल का? दोन्ही बाईंनी ज्यांच्या बरोबर फोटो काढला त्यांचं नाव काय?
@jyotsnakamat89727 күн бұрын
मी ज्योत्स्ना कर्णिक/ कामत. आमच्या सख्यांच्या वतीने लिहीत आहे.
@jyotsnakamat89727 күн бұрын
Hello , 1975 ची 11 vi ची मुलींची बॅच आमची. तुमचा हा vdo आणि समारंभ आम्हा सर्वांना खुप खुप आवडला.आम्हीही 22 फेब्रुवारी रोजी प्रभादेवीला कोहिनूर हॉलमध्ये सर्वजणी 50 वर्षे पूर्ती निमित्ताने भेटणार आहोत. तुमच्या बॅच च्या सर्व भावांना शुभेच्छा.
@manmohanyadavganeshpuri4958Ай бұрын
Om namo shaligram Nityanandaya 🙏
@rameshpol4021Ай бұрын
Yek hai tho Evm मशीन सेफ है
@sanjaykharat6396Ай бұрын
अभिनंदन🎉
@balasahebnanavare-j4uАй бұрын
मनापासून अभिनंदन सर व पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.
@ayyubnallamandu5500Ай бұрын
अभिनंदन
@ratnamalavadaverao6902Ай бұрын
Great 👍 🎉दादा
@aaiskitchen5415Ай бұрын
जय भीम नमो बुध्दाय
@aaiskitchen5415Ай бұрын
खुप खुप अभिनंदन राजीव🌹
@bhavesh.londhe1985Ай бұрын
❤❤
@supriyavedak9753Ай бұрын
अतिशय सुंदर उपक्रम आहे अस्मिता संस्थेकडून....🎉🎉🎉 तुम्ही कायम असेच नवनवीन कार्यक्रम करत रहा हीच आमची शुभेच्छा...
@prakashjadhav64642 ай бұрын
आदर्श असा उपक्रम स्तुत्य आहेच
@prakashjadhav64642 ай бұрын
खूप छान
@vaibhavpatkeshwar41512 ай бұрын
सगळ्यांच्या सहकार्याने अक्षरशः सोन्यासारखा सोहळा पार पडला पण अजित ठाकरेला विशेष धन्यवाद. !!!!
@marathikavitashobhadalvi68262 ай бұрын
सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि हा पुनर्भेटीचा समारंभ अप्रतिम झाला.
@shraddhapatil38882 ай бұрын
मी पण तुम्हाला सब्सक्राईब केले आहे बघा 👍
@kishoremahendrasawant40652 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
@kishoremahendrasawant40652 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
@SMBNEWSCHANNELANDPRINTMEDIA2 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
@kishoremahendrasawant40652 ай бұрын
जगदंब जगदंब जगदंब
@SMBNEWSCHANNELANDPRINTMEDIA2 ай бұрын
जगदंब जगदंब जगदंब
@neelamsalkar12252 ай бұрын
अभिनंदन ,भावुजी.
@AnilNikale-u8f2 ай бұрын
अभिनंदन मोहिते साहेब.
@anjaliarolkar86702 ай бұрын
Congratulations Sir🎉
@rajandesai96353 ай бұрын
नवदुर्गांचे विलोभनीय दर्शन
@RekhaSawant-f4s3 ай бұрын
❤🎉
@kishoremahendrasawant40653 ай бұрын
🎉
@kishoremahendrasawant40653 ай бұрын
❤
@rameshr.narvekar57134 ай бұрын
Navshakti has played important role in the letters to the editor. A variety of letters in the Navshakti and Free Press Journal . Marathi Vruttapatra Lekhak Sangh, Mumbai deserves to appreciated for arranging this program.