Пікірлер
@babansakharam1857
@babansakharam1857 10 сағат бұрын
मी आपल्या मताशी पुर्णपणे सहमत आहे
@nitinkelaskar6562
@nitinkelaskar6562 12 сағат бұрын
पाकिस्तानची निर्मिती दोस्त राष्ट्रान्च्या सोव्हिएत युनियनला वेसण घालण्याच्या उद्देशानुसार करण्यात आली. त्याच वेळेस पॅलेस्टाईनमध्ये इस्रायलचीही निर्मिती करण्यात आली. पाकिस्तान व इस्रायलचे सम्पूर्ण अस्तित्व अमेरिकेच्या गरजेपोटी आहे. जागतिक राजकारण अभ्यासल्यास उत्तरे दिसतील. काॅन्ग्रेसवर कटाक्ष टाकून राष्ट्रीय स्वयन्सेवक या अनधिकृत टोळक्याचे समर्थन करु नका.
@gunvantkhade904
@gunvantkhade904 14 сағат бұрын
तरीही काही तथा कथित त्या वेळचे फ़क्त मजा बगत होते तेच काथ्या कुट करत आहेत. आणि अश्या बाबूराव ला विरोध केला नाही तर काळ सोकावेल.
@vitthalpednekar6788
@vitthalpednekar6788 15 сағат бұрын
Thanks sir, I don't know this reality
@shailajabangar1374
@shailajabangar1374 20 сағат бұрын
केतकर सर,आपली कथन शैली सर्वोत्तम आहे.🙏💐
@vinayakbhagwat1135
@vinayakbhagwat1135 Күн бұрын
अतिशय विवाद्य मुद्दा आहे. मुळात पाकिस्तानची निर्मितीच कोणाच्या महत्वाकांक्षे पोटी झाली. पाकव्याप्त काश्मीर कसा निर्माण झाला. पिढ्यांपासून तेथे आपले जवान कां खर्ची पडले. पूर्व पाकिस्तानची निर्मीती कशी झाली. व बांगलादेशाच्या स्वातंत्र्या मुळे आपला काय फायदा झाला. तो होणार आहे किंवा नाही ह्याचा विचार अगोदरच का झाला नाही. आज बांगलादेशाच्या सिमे वर आपल्याला जो खडा पहारा द्यायला लागतो आहे ती कोणाची जबाबदारी. 90000 शरणार्थी सैनिकांच्या सुटकेच्या बदल्यात पाकिस्तानने आपल्या किती सैनिकांची सुटका केली. हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत.
@vijayjadhav1444
@vijayjadhav1444 Күн бұрын
हे सगळं ज्या काळात घडलं ,त्या काळात तुम्ही नव्हता म्हणून तर असे प्रश्न पडतात अन खर्या अर्थाने तुमची पुर्वग्रहदुषीत विचारसरणी उघडी होते. त्या काळात तुम्ही प्रौढ होता,परिपक्व होता अस समजा अन थोडं वास्तव बघा.
@vinayakbhagwat1135
@vinayakbhagwat1135 16 сағат бұрын
माझे अत्ताचे वय 71 वर्ष आहे.1971 साली बांगलादेश युद्ध झाले त्या वेळी माझे वय 18 वर्ष चे होते. माझ्या वडील बंधुंचा त्या युद्धात सक्रिय सहभाग होता.आज काश्मीर मधील कलम 370 हटवल्यावर झालेला सकारात्मक फरक दिसतो आहे. काश्मीरी पंडीतांवर झालेल्या अत्याचारांबाबत यांचेच वंशज मूग गिळून गप्प होते.
@yogeshsaraf1212
@yogeshsaraf1212 13 сағат бұрын
That history is open to all.Why don't you read it yourself?? We all ( born since 1946) are aware of the Situation prevailing at that time.. Most of the Nehru opponents are born after 1965/70 and conclude with biased mind 😮
@madhup3403
@madhup3403 11 сағат бұрын
आपल्या अज्ञानाचा व द्वेषाचा डोंगर प्रचंड मोठा आहे.त्यासाठी आपणास विश्वासार्ह पुस्तकाचे वाचन करावे लागेल.
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 6 сағат бұрын
केतकर साहेब तुम्ही सुद्धा लिब्रानडुच निघालेत. बाकी तुमचा आवाका एवढा मोठा इशू हाताळण्या एवढा नाही. कोकणातल्या कथा सांगणे हेच चालू ठेवा. या विषयात फारच तोकडी बुद्धी आणि वाचन आहे तुमचे. राहुल गांधी कधी भेटला होता की नाही. एकदा भेट घ्या. दोघांच चांगलं जमेल.
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Күн бұрын
सटीक विश्लेषण.🙏
@JayantJanpandit-mq9gn
@JayantJanpandit-mq9gn Күн бұрын
नमस्कार आपण काश्मीर जे सांगितले ते बरोबर आहे पण अजून त्यांची खोड जात नाही आणि दुसरे म्हणजे की आपण भारतात बरोबर सरळ युद्ध करु शकत आता पर्यंत जेवढे करार अथवा बोलणी झाली त्यांनी आतंकवाद सुरू केला अमेरिका च्या आतून मदत भारतातील इतर राज्यांच्या काडी लावणं पहीलं उदाहरण म्हणजे १९६५साली तामिळनाडू नंतर खलिस्तान आणि पूर्वे कडील आहे. १९५६ ते १९६२ चिन काही कमी त्रास ‌देत नाही भरतपूर बर्याच गोष्टी आहेत आणि आम्ही. फार सहिष्णू आहोत.एक विचार. Senior citizen.
@UttamSuryavanshi-bc3xc
@UttamSuryavanshi-bc3xc Күн бұрын
दुसऱ्या वेळेला पण मूर्खाच्या हाती सत्ता दिली जनतेने ही मोठी चूक केली
@lokmanyaelectricals1416
@lokmanyaelectricals1416 2 күн бұрын
हे सत्य आहे व याबाबत विश्वासानीय आहे. अनिकेत एन्स्पाईरिजस मध्ये सर्व तपशील आहे.
@dnmagdum4497
@dnmagdum4497 2 күн бұрын
Ashish manse aaj hi bharat ahet.ti bharat asathi. Ghatk ahet
@ramsalvi2050
@ramsalvi2050 2 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली.
@anandingle4099
@anandingle4099 3 күн бұрын
Good information sir ❤
@TruptiZore-kp2qi
@TruptiZore-kp2qi 3 күн бұрын
Sir tumcyashi bolayce aahe pls contac no dya
@anandingle4099
@anandingle4099 3 күн бұрын
Indira Gandhi great hotya he ghost RSS think tank ni mankaryela paheze hi nivanti🎉🎉
@TruptiZore-kp2qi
@TruptiZore-kp2qi 3 күн бұрын
Ketkar sir khup chan mahiti dilit .asec nirbhaypane sangat raha
@arungadhari7014
@arungadhari7014 3 күн бұрын
दहा वर्षापासून पुन्हाअसाच "गुजराथी फेकूझोलाछाप......नार्‍या " देशाच्या उरावर बसला आहे .
@jivandadadeshmukh6927
@jivandadadeshmukh6927 3 күн бұрын
सर्वोत्तम
@revatikhedkar9565
@revatikhedkar9565 4 күн бұрын
बापरे किती भयानक आणि दुष्ट पणा. त्या बळी पडलेल्या लोकांना शतशः नमन
@anantpawar3574
@anantpawar3574 4 күн бұрын
मां अटलबिहारी बाजपेयीजी परराष्ट्रमंत्री असतानां हि दुर्देवी घटना कशी घड़ली याचे आश्चर्य वाटते , मि कावसाहेब यानीं पंतप्रधान एैवजी बाजपेयीजी याना भेटले असते तर परिणाम वेगले असते
@anantpawar3574
@anantpawar3574 4 күн бұрын
माकडाच्या हातात कोलित
@59tanaykale.32
@59tanaykale.32 4 күн бұрын
I would like to tell you that before joining film industry, rajkumar a/s Kulbhushan Shrivastava was serving as Sub Inspector in Mahim Police station .Even then he was so humble is quite commendable.
@jayashreephanse6514
@jayashreephanse6514 4 күн бұрын
आपले गुप्त हेर मारले गेले, ही केवढी मोठी हिंसा घडली पण यांची टोकाची अहींसा देशाला मारकच ठरली.
@mmdmmd6723
@mmdmmd6723 2 күн бұрын
Shivabu swa .mutra Pingree hote
@seemamalbari5403
@seemamalbari5403 4 күн бұрын
खूपच सुंदर माहिती कळली
@sanjaydeshpande2131
@sanjaydeshpande2131 4 күн бұрын
रोज मुत प्यायचा त्यामुळं 😅😅😅😅😂
@abidbharmal14
@abidbharmal14 4 күн бұрын
देश चालवायचा ताकद गुजरातया चा काम नाही या गोषट भारतीय लोका नी समजलं पाहिजे. जय हींद जय महाराष्ट्र.
@IBoycottGodiNewschennels
@IBoycottGodiNewschennels 4 күн бұрын
सदर घटनेवर मिशन मजनू नावाचा सिनेमा नुकताच येवून गेला आहे
@vishnuvirkar8095
@vishnuvirkar8095 4 күн бұрын
धन्यवाद साहेब
@Finix609
@Finix609 4 күн бұрын
मोठी पद भुषवणारे मोरारजी देसाई इतके मुर्ख नक्कीच नव्हते हा व्हिडिओ वैयक्तिक द्वेषातून आलेला दीसतोय
@dilipdalvi854
@dilipdalvi854 4 күн бұрын
केतकर तुम्ही खरोखर सर्वोत्तम आहात. माझ्या ६५वर्षाच्या हयातीत, ही गोष्ट मला माहीत नव्हती. लायकी नसताना कशाला करोडो लोकांचे नेतृत्व करण्या साठी पुढे पुढे करायचे. सध्याचे काँग्रेसचे पंतप्रधान पदाचे उमेदवार सुद्धा असेच आहे. आणि घाई पहा कशी झाली, पंतप्रधान व्हायची. दुसऱ्या देशात जाऊन काय बोलावे याची******नाही.
@arundhanve8911
@arundhanve8911 4 күн бұрын
गांधी ,नेहरुनगर दोष देण्यात काय अर्थ ?भारताचे दुर्दैव .कोण ह्याना पी .एम् .करते ?
@vinaypore7831
@vinaypore7831 4 күн бұрын
जनता सरकार ने देशाच्या राजकारणाची वाट लावलीच पण देशाला सोने घाण टाकण्याची वेळ आणली.पण सगळ्यात मोठे नुकसान केले ते आपल्या अती हुशार बुद्धीने जगाच्या बाहेरील RAW संघटना उध्वस्त केल्या.तेच काम हमीद अन्सारी यांनीही केले.दुबई मध्ये आसताना व नंतर राज्य सभेचे अध्यक्ष आसतांना.पण सरकारने अजूनही त्याची चौकशी केलेली नाही.
@dr.vijaykumarborade779
@dr.vijaykumarborade779 4 күн бұрын
It indicates Shantivad mind dangerous to country Dr VBBorade
@UpendraSisode
@UpendraSisode 4 күн бұрын
Very important information
@hanumantaware
@hanumantaware 4 күн бұрын
भारताला.चगले.3पीम.आठल.बिहारी.लाल.बहादुर.शातरी.नबर.वन.मोदीजी.बाकी.सगले.भटाचारी
@charusheelagokhale8105
@charusheelagokhale8105 4 күн бұрын
हे माहीत नव्हते..धन्यवाद केतकर जी!🙏
@pradeepkurlekar4052
@pradeepkurlekar4052 4 күн бұрын
इंदिरा गांधींची सर कुणाशीही होउ शक शकत नाही
@shubhadakashikar2004
@shubhadakashikar2004 4 күн бұрын
ही गोष्ट पुर्वी ऐकायला मिळाली होती पुर्वीच्या लोकांनी आपल्याला कसे मुर्ख बनवले खोटे देशभक्त होते हे आता हळुहळु कळत आहे
@bharatiadhatrao8696
@bharatiadhatrao8696 4 күн бұрын
या मूर्ख पंतप्रधानाने देशाच किती नुकसान केले आहे याची कल्पना ही करता येत नाही. यांच्या विरोधात देशद्रोही खटला चालवायला. हवा होता.
@someshkamblepune3172
@someshkamblepune3172 4 күн бұрын
Sir खुपच महत्वाची माहीती आहे..
@vishnushinde1237
@vishnushinde1237 4 күн бұрын
मी दिलेले कमेंट ऍड केली नाही कारण काय
@chandrashekharrokde7713
@chandrashekharrokde7713 5 күн бұрын
He was always a Dy Collector in his life ! He was famous for Ho Mutra ! Idiotic behavior !
@ChandrashekharPatil-t8l
@ChandrashekharPatil-t8l 5 күн бұрын
"शुभ बोल नाऱ्या" ही म्हण कशी सार्थक आहे स्पष्ट आणि कसे परिणाम कारक ठरते हे सोप्या भाषेत निर्भयपणे सांगितले त्या बद्धल अभिनंदन आणि सलाम. 👍🏻
@vasukadiwal1829
@vasukadiwal1829 5 күн бұрын
M. K. GANDHI, WAS HE REALLY A MAHTAMA. A WOMANISER CAN'T BE A MAHATAMA. VALLABH BHAI HAD SAID ONCE SAID TO STOP HIS MAHATAMA BUSINESS THERE WERE SO MANY REAL MAHATMA IN THE PAST WHO MADEMIRACLES. THE PUBLIC SHOULD READ CAREFULLY THE GEETA INSTEAD OF LISTENING TO THESE FAKE MAHATMAS. I AM IN DEEP DOUBT ABOUT M. K. GANDHI WAS HE REALLY A HINDU WHEN HE USED TO FAVOUR MUSLIMS AND HATE HINDUS AND WE ARE WORSHIPPING HIM LIKE MAHATAMA.
@chandanesampat1832
@chandanesampat1832 5 күн бұрын
जय श्रीराम
@KrishnaRenghe-m5u
@KrishnaRenghe-m5u 5 күн бұрын
देशद्रोही मोरारजीकडून आणखी कोणती अपेक्षा करायची होती? हिजड्या पुरोगाम्यांनी या नीच मोरारजीला तो देशद्रोही होता हे माहित असूनही देशाचा पंतप्रधान बनवले. भिकारड्या जनसंघानेही म्हणजे आताच्या भाजपनेही त्याच्या मांडीला मांडी लावून निर्लज्जपणे सत्तेची फळे चाखली.
@PrakashSuryawanshi-m7g
@PrakashSuryawanshi-m7g 5 күн бұрын
Morarji shana asta tar janta sarkar padle naste modi ha uday zala nasta
@umamhaskar5661
@umamhaskar5661 5 күн бұрын
Ketkar murkhsarakh bolu naka. Bharat ani israel yanche political sambandh vajapayee israel madhe morarajeenchya kalatach suru jhale. Tyasathi vajapayee vyaparyachya veshat gele hote. Indirajee asatana israelshi sambadhach navhate. Ketkkarani maraleli lonakadhi thap evadhach mhanatA yeil. Shastri ni spast mhatalel hot yuddha he pakistanchya bhumivarach hoil.
@sanjaygaikwad1413
@sanjaygaikwad1413 5 күн бұрын
Great sharing
@vasukadiwal1829
@vasukadiwal1829 5 күн бұрын
ONE THING YOU FORGOT TO MENTION IS THAT MORARJI BHAI NOT ONLY REFUSED FUNDS BUT HE CALLED ZIA UL HAQ AND SAID ABOUT OUR ACTIVITIES AGAINST THEIR NATION RESULTING IN THE LOSS OF SOME OF OUR LIVES WHO WERE THERE IN THE SPY ACTIVITIES. WAS HE A PRIME MINISTER WAS HE BE CALLED AS THE PRIME MINISTER. NEVER NEVER. I AM VERY SAD TO WRITE THIS.