प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. विषय ही खूप छान घेतला आहे. या पथनाटयाचे लेखन खूप छान आहे. विद्यार्थ्यांनी सादरीकरणही खूप छान केले आहे.
@ushabhavsar68729 ай бұрын
खूप छान नाटकाचे दिग्दर्शन व सादरीकरण
@dnyaneshwarjadhav85299 ай бұрын
खुप छान सुंदर सादरीकरण केले मुलांनी खुप अभिनंदन
@SnehalSankhe-c4w9 ай бұрын
पथनाट्य लेखन श्री राणे यांनी एक उत्तम सुजाण भारतीय नागरिकांचे हक्क कर्तव्य जाणीव करून दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन
@SnehalSankhe-c4w9 ай бұрын
पथनाट्य लेखन श्री राणे यांनी एक उत्तम सुजाण भारतीय नागरिकांचे हक्क कर्तव्य जाणीव करून दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन
@SnehalSankhe-c4w9 ай бұрын
पथनाट्य लेखन श्री राणे यांनी एक उत्तम सुजाण भारतीय नागरिकांचे हक्क कर्तव्य जाणीव करून दिल्याबद्दल खूप खूप.
@SnehalSankhe-c4w9 ай бұрын
पथनाट्य लेखन श्री राणे यांनी एक उत्तम सुजाण भारतीय नागरिकांचे हक्क कर्तव्य जाणीव करून दिल्याबद्दल खूप खूप.
@SnehalSankhe-c4w9 ай бұрын
एक उत्तम सुजाण नागरिक म्हणून आपली हक्क आणि कर्तव्य जाण करून देणारे विद्यार्थी सादर पथनाट्य खूप उत्कृष्ट आहे
@sairaj93949 ай бұрын
खूप छान सादरीकरण केले
@nileshgawali69829 ай бұрын
Khupach chhan
@vikashemade95339 ай бұрын
Khup Chan ya patya natyatun mulani cangla shandesh dila he ki matdan ha shaglyanca haka ahe
@ruparupapatil11389 ай бұрын
खूप खूप छान
@snehalchavan25249 ай бұрын
खुप छान सादरीकरण 👌
@archanajagtap7429 ай бұрын
Khoob Sundar sadarikaran
@sayalichavan3329 ай бұрын
उत्तम पाठांतर आणि छान सादरीकरण
@nilimamhatre90519 ай бұрын
खूप छान सादरीकरण केलं👍👌👌
@vaishalimilindraut.utkarsh82789 ай бұрын
या छोट्या विद्यार्थ्यांचा खूप अभिमान वाटला. पथनाट्याचे खूप सुंदर सादरीकरण केले .
@DarshanaShinde-q1e9 ай бұрын
खूप सुंदर सादरीकरण केले मुलांनी
@anilpilane22809 ай бұрын
खुप सुंदर सादरीकरण खुप सुंदर
@nidhishigvan9 ай бұрын
खूप सुंदर छान सादरीकरण केलं मुलांनी खूप अभिनंदन
@vinayakmulam48229 ай бұрын
खुप छान! सर्व कलाकारांनी खूप मेहनत घेतली आहे. पुढील वाटचालीसाठी सर्वांना खूप-खूप शुभेच्छा! Wish you all the best all of you.
@sapnabhoir18929 ай бұрын
खुप सुंदर छान सादरीकरण केले मुलानी👌
@swapnashetty11099 ай бұрын
Khup Chan abhinandan mulanche ani shikshkanche
@geetanaik21949 ай бұрын
सादरीकरण खुपच छान श्री.किरण सर.
@sushilakarval96969 ай бұрын
पथनाट्याचे उत्तम लेखन -. श्री किरण राणे सर व विद्यार्थ्यांचे आत्मविश्वासपूर्ण उत्तम सादरीकरण👏👏 खूप सुंदर 👌👌
@snehagore68789 ай бұрын
छोटे विद्यार्थी असुनही पाठांतर, आत्मविश्वासाने छान सादरीकरण ❤🎉
@nisargaraut7209 ай бұрын
खूप सुंदर सादरीकरण
@dattatraykokare41769 ай бұрын
खूप छान सादरीकरण केले मुलांनी ,छान उपक्रम राबविला आपल्या विद्यालयाने सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे
@deepavartak52239 ай бұрын
खूप सुंदर सादरीकरण. या बालगोपालां चे खूप खूप कौतुक.
@SuvarnaMane-t7x9 ай бұрын
खूप छान सादरीकरण खूप सुंदर 👌👌👌👌
@bhaktivartak64429 ай бұрын
खूप छान सादरीकरण लेखक श्री.किरण राणे सर (उत्कर्ष विद्यालय विरार मराठी माध्यम प्राथमिक विभाग) हार्दिक अभिनंदन
@shilpaprabhu45599 ай бұрын
❤
@mayurmhatre460011 ай бұрын
Good
@mayurmhatre460011 ай бұрын
Utkarsha good time
@bhaktivartak6442 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण
@audumbaraudumbar552 Жыл бұрын
सर्व मुलांचे स्पीच अपलोड नाही, पूर्ण व्हिडिओ अपलोड करा