Khup chhan ani navin mahiti milali...asach navnavin mahitiche video takt ja
@renukadeshmukh4602 Жыл бұрын
अगदी तुम्ही सांगितलेल्या पद्धतींने
@wondergirls4938 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@renukadeshmukh4602 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली,मी देखील मागील अधिक महिन्यात आणि यावर्षी पण आई ची ओटी भरली
@rupakurekar9888 Жыл бұрын
Samorchi vidhi nhi dakhavali tumhi.
@wondergirls4938 Жыл бұрын
Upload केलेत व्हिडिओ
@jayeshbagdia7246 Жыл бұрын
खुप छान माहिती
@Gargee.Deshpande Жыл бұрын
Amhi ghari karun pahila, chhaan hota. Thank you 😊
@shrikantdeshpande5456 Жыл бұрын
Khup chhan mahiti
@SdPatle-uq4vj Жыл бұрын
खुप सुंदर माहीती
@jyotiaher1579 Жыл бұрын
कृपया 🙏🙏🙏उध्यापण कसे करायच ते पण सांगा
@wondergirls4938 Жыл бұрын
आपल्याला जितके प्रदोष करायचे आहेत ते झाली की उद्यापन करणे म्हणजे महादेवाला रुद्रचा अभिषेक करणे v jamat asel tar 11 जोडपे अथवा एक सवाशन ब्राह्मण जेवायला घालने. त्यांचा यथोचित सत्कार करणे . जसे ओटी भरणे शाल श्रीफळ देणे जसे आपल्यास जमेल तसे करणे.
@jyotiaher1579 Жыл бұрын
ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏
@Karbharidangar Жыл бұрын
Kay khave kadhi sodave
@wondergirls4938 Жыл бұрын
Tin divas पूर्ण उपास करावा. फराळाचे पदार्थ, दूध ,दही, फळे असे खाऊ शकतात. वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मेहून जेवावयास घालावे व नंतर व्रताचा उपास सोडावा.
@devramwarghade7327 Жыл бұрын
हर हर महादेव
@devramwarghade7327 Жыл бұрын
Khup chan माहिती आहे
@sidheshwar9483 Жыл бұрын
घरी पूजा न मांडता किंवा न करता direct देवळात जाऊन पूजा केली तर चालेल का आणि 6 किंवा 7 प्रदोष केले तर चालेल का