आई का कैदाशिन बाई कशाला मुलाला जन्म दिलास कुत्रे.तु पण मर आता
@ramchandramane812711 күн бұрын
वावा❤❤❤
@ramchandramane812711 күн бұрын
चुकीला माफी नाही
@pralhadmhanera971312 күн бұрын
P
@KerbahuSarode-k3w15 күн бұрын
तुम्ही कलम 302/बघा शेलार मामा😂😂
@vidya947518 күн бұрын
अशा माणसाला पण जीवंत मारा
@VisnvhiGoreАй бұрын
Khup vait zal
@BalshiramJadhav-l6mАй бұрын
ठी
@sagarkhaire6990Ай бұрын
Asha nalayk haramkhorala jivant thevaych nahi ashana jagich thar karun taka
@vishwasdeshpande3973Ай бұрын
एकदा सांगितलेली स्टोरी फ्लॅशबॅक स्वरुपात सांगण्यात काय मतलब आहे? उगाच व्हिडिओची लांबी वाढवणे, दुसरे काय?
@apradhijagАй бұрын
EP 239 जाऊन पहा आईने बाळाला का मारले ते ही समजेल.
@namratakamble8090Ай бұрын
May b tya बाईला कोणीतरी कोणत्या तरी बाबतीत ब्लॅकमेल करत असेल, सत्य कोणाला कळू नये म्हणून विष प्राशन केले असेल, आणि आपण मेल्या नंतर आपल्या बाळाचे काय होईल या विचाराने तिने बाळाला पण मारले असेल.पण बाळाला कुऱ्हाडीने मारणे हे एका आईला शोभत नाहीं कीती क्रूर आई असेल
@apradhijagАй бұрын
EP 239 जाऊन पहा तुम्हाला कळेल त्या आईने तीच्या बाळाला का मारले ते .
@maltiturbhe8695Ай бұрын
खुपच वाईट झाले
@maltiturbhe8695Ай бұрын
Very sad and nice तुमचा आवाज खुपच छान आहे धन्यवाद बेटा
@apradhijagАй бұрын
🙏धन्यवाद खूप खूप धन्यवाद 🙏
@gautamwasnik3537Ай бұрын
तुमची कथा सगण्याची कला खूप सुंदर आहे आणि आवाज पण
@apradhijagАй бұрын
धन्यवाद खूप खूप धन्यवाद 🙏
@SubhashAglave-xm8pxАй бұрын
मॅडम अशा घटना गावगाढयात गारमिणभागामधे घडलयाजतात
@BharatTayde-v2jАй бұрын
Shi kashi hi bhai
@sanjaywaghe9434Ай бұрын
फक्त फाशी
@ShobhaPatil-t8cАй бұрын
Khup bhayanak aahe
@TejswiniSawant-bb2yyАй бұрын
Vacht vacht sangt ahet ka kntala yetoy ptkn bola na
@apradhijagАй бұрын
Ok 👍
@SwapnilWaghmare-w3iАй бұрын
जीवनातली एक चूक आणि आयुष्य बरबाद 😢एक एक निर्णय घेताना 100 वेळा विचार करा🙏🏻कारण दिसत तस नसतं आई वडील सोडले तर कोणच कोणाचं नाय सगळे स्वतःचा स्वार्थ बघतात 🙏🏻माझी ही मुलींना विनंती आहे 🙏🏻
@apradhijagАй бұрын
अगदी बरोबर .
@kamnaverma405Ай бұрын
Inko dono ko sharam anni chahiye tha maaya Ka pati ne bhi ghar tak dosti nahi rakhni thi
@sureshingle3459Ай бұрын
अशी हलकट माणसे जन्माला येत असतील तेथे संविधान,कायदे आणि पवित्र नाते काय करिल? पोलिसांनी तरी कुणाला संरक्षण कसे द्यावे?
@bhaispboss1963Ай бұрын
He did the work as per his name, this nameless guy ruined India
@kavitakadam2902Ай бұрын
Apaly baykola pahije te navrane dilay vr bayko tr chukich ka vagel
@apradhijagАй бұрын
👍
@nitinkorde4650Ай бұрын
आरे पण त्या बांधकाम व्यावसाईकाच्या बायकोने त्या फडतूस मोलाकरणीचा सल्ला का ऐकावा? या अश्या हालकट प्रवृतीच्या लोकांसोबत मैत्री केल्यानंतर अशीच आयुष्याची वाट लागणार म्हणून समंध हे चांगल्या विचारांच्या माणसांसोबत ठेवावेत.
@apradhijagАй бұрын
हो अगदी बरोबर आहे तुमचे .
@सखुबाईकराडेАй бұрын
आई कशी मारेल बाळाला ही आफ्वा आहे
@apradhijagАй бұрын
EP 239 जाऊन पहा म्हणजे कळेल , आईने का मारले बाळाला .
@vijaykadam5772Ай бұрын
Ok😢
@vijaykadam5772Ай бұрын
Asabikansisabndhsodundyaok 8:53
@vijaykadam5772Ай бұрын
Oktrustory😅 5:16
@BharatiChawda-z7d2 ай бұрын
Tyala kahich karaychi garaj nahi tyacha prayvet part kapun taka Ani asch soda jagnar nahi Ani marnar nahi bhar rastyat
@sslimbalkar82862 ай бұрын
ही कहानी छोटीसी आहे परंतु मॅडम तुम्ही फार लांबवत नेली आणि वेळ वाया घालवला
@apradhijag2 ай бұрын
Sorry 🙏
@vijaybabhare77042 ай бұрын
स्टोरी सांगण्याची पद्धत अगदी सोपी, सहज आणि सुटसुटीत. शब्दोचार आणि आवाजात स्पष्टता. अगदी छान विश्लेषण.
@apradhijag2 ай бұрын
धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा . 🙏
@santoshchaudhari80472 ай бұрын
बाप नव्हे राक्षस आहे तो
@anjalimalame64862 ай бұрын
कशाला जन्म द्यायचा मग मुलाला नालायक बाई
@raghuvirnikam78162 ай бұрын
अतुल चौगुले व शिततला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती परंतु महाराष्ट्र कायदा बैमान आहे भावा बहिणीनो काय ही निर्लज्ज बायको हि तरं स्वताच्या खाजेसाठी नवर्याशी कट किती खाज हिला शरिर सुखासाठी हिने पर पुरुष शोधला हि तरं निर्लज्ज पत्नी शीतल & अतुल बेस्ट कलीयुग हेंच खरं वासनेच कलियुग 😭
@raghuvirnikam78162 ай бұрын
टेस्टी कंपनी मधील कर्मचारी मिळालेत शितलला अतुलचया अनैतिक संबंधातून घडलेली वाईट घडलेली घटना 😭😭
@raghuvirnikam78162 ай бұрын
मित्रांनो काय व्हाट आहे शितल & अतुल जोडी शितलचा नवरा मात्र गेला बिच्चारा गवर्नमेंट न्याय देईल का? अतुल &शितलला😢😭💸♥️🇮🇳🥰💖😈👺👹🦾🦿🦵🧟👫🌳🌴🌹💐🙏🙏
@raghuvirnikam78162 ай бұрын
युट्यूबवर शितल निच बाईचा व्हिडिओ बनविणारया महिलेचा महाराष्ट्र ऋणी आहे अश्या महाराष्ट्रात निच बायका प्रचंड आहेत आम्ही सती सावित्री आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील संस्कृती जपतात आणि न कळावे समाजाला आपलं लफडे लपवतात हि खेदाची गोष्ट महाराष्ट्रासाठी काय व कोण विश्वास ठेवेल मराठी मुला मुलींवर मित्रांनो सत्य हे आहे प्रेम एका वर लग्न दुसर्याच्या पत्नीवर काय हा महान राष्ट्र महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@raghuvirnikam78162 ай бұрын
एवढी खाज होती नवरा सुनिलला समजावून सांगायचं होतंआपला नवरा कसा सुधारेल जरा तरी प्रयत्न करायला हवे होते हि तरं बाई अतुलचया वासने आहरी गेली हिने तरं कहर केला निर्लज्ज नालायक बाई हि नवरा हा भवरा समजणारी बाई 😭💸
@raghuvirnikam78162 ай бұрын
खरंच भावांनो मी प्रत्येक कमेंट वाचतो काय चांगलं आणी वाईट समजलं असेल तर विचारा नक्की तुम्हचा हक्क तो सेक्स ची जरुरी मानवात जनावरांत परंतु माणसाला कायदा आहे जनावराला नाही मित्रांनो कायद्याच्या विरोधात अनैतिक संबंध ठेवु नका आजचा युवक हुशार आहे भावांनो क्षणांत मोबाईल व्हिडिओ 🙏🚩🚩💸👍
@raghuvirnikam78162 ай бұрын
शितल बिकारचोट बाई इतकी खाज होती तरं नवरा होता ना? नवरा याला समजावून सांगायचं होतं खाज मिटावायची होती हिला आतुल कडुन निव्वळ हा मूर्खपणा आहे समाजातील रिती रिवाज सांभाळायला हवेत तरचं हिंदू धर्म अस्तित्वात राहिल भावांनो भहिनिनो 😭🙏🙏🚩🚩
@raghuvirnikam78162 ай бұрын
सुनील हा शितलचा खरा नवरा अतुल चौगुले हा नवरा बायकोच्या भांडणाचा लाभ घेतला शरिर सुखासाठी शितलचया अनैतिक संबंधातून सुनिलचा खुन केला नवरा कसा भी आसो नवरा हा नवरा आसतो काय फायदा हे कृत्य करुन मिळालं शितलला व अतुलला हिने तरं स्वतःच्या शरीर सुखासाठी नवर्यावर केलेला अन्यायच पियेकर शरिर सुखांची मजा घेतो व कायदा दोघांना तुरुंग दाखवतो 😭🙏🙏
@SwatiVedpathak-g9t2 ай бұрын
Nalayak baap asu shakto kaa🤭🤭
@vijaykadam-mv1nm2 ай бұрын
नमस्कार मी विजय कदम ठाणे.तुम्ही स्टोरी खुप छान पध्दतीने सांगता व नवीन स्टोरी ऐकायला मिळतात धन्यवाद.🙏🙏
@apradhijag2 ай бұрын
धन्यवाद खूप खूप धन्यवाद . 🙏
@satishkolhe49302 ай бұрын
शेळीला बोकड होतो त्याच बरोबर एक पाट म्हणजे शेळी च होते तो बोकड त्याच्या आईवर पण उडतो आणि त्याच्या बहीणिवर पण उडतो... हे जनावरात चालत होत कारण त्यांना विचार शक्ती नाही त्यांना भावना नाही त्यांना बोलता येत नाही नाते संबंध कळत नाही म्हणून ते जनावरे आहेत पण मानव त्यांच्या पेक्षा सुध्दा खालच्या पातळीवर गेलाय हा सगळा मोबाईल चा परिणाम आहे सगळ दुषित झालर आहार विहार सगळे संपले आहे. 😢😢😢
@VilasGhongde2 ай бұрын
In khupach,vaaed,namaay,tu,hoy,vayrini
@AnjanaGiri-v5v2 ай бұрын
Asle ardvat mahit nka tAku
@apradhijag2 ай бұрын
EP 39 जाऊन पहा , मग कळेल सगळेकाही .
@vaibhavsuryawanshi82672 ай бұрын
75 टकके मिलिटरी मेन ना हेच जास्त भरवल जात की तुझी बायको वागायला चांगली नाही आणि मग ते सुट्टीवर आले की दारू पिऊन बायकांना मारहाण करतात. एखाद काम जर बाहेरील व्यक्तीस सांगितलं तर घरातील व बाहेरील सर्व त्यांच्याकडे चुकीच्या नजरेने पाहतात. घरात जर काही काम सांगितले तर तुझ तूच कर म्हणतात लहान मुलांना घेऊन काही काम करन जरा आवघड होतात म्हणून ती कोणाची तर मदत घेत असते . कोणाशी बोलले तर काही तरी शिकवतील आसे वाटते घरातील लकाना. नवऱ्याला सांगावं तर तो ड्युटी वर आहे त्यांना टेन्शन नको म्हणून आर्मी वाल्यांच्या बायका खूप सहन करतात. पण त्याच्या विरुध्द सर्व होत आमच्या विषयी च आमच्या नवऱ्यांच्या मनात विष पे रल जात आणि हे परिणाम घडतात
@kiranbarve10612 ай бұрын
व्हिडीओ बनवताना निवेदन नीट असावं. एवढी साधी गोष्ट जमत नसेल तर व्हिडीओ बनवत जाऊ नका.
@apradhijag2 ай бұрын
आरे भावा उगाच नाही 43 हजार 367 सबक्राईबर झाले माझे , त्यांना माझे बोलणे आवडते म्हणूनच सबक्राईब केले आसेल ना मला . एक व्हिडिओ बघीतला आणि आला कमेंट करायला . नसेल तुला आवडले तर नको ना येऊ माझ्या च्यानलवर . तुला मी निमंत्रण नव्हत दिलं माझ्या च्यानलवर येण्यासाठी . जसं काय स्वता लई परफेक्ट आहे . तु कोण मला सांगणारा व्हिडिओ बनवत जाऊ नका म्हणुन , वा रे वा .
@suniLmishra-ou6yt2 ай бұрын
Aata chamdi currency la khup jaroori chi aahe , aata fakt Paisa aani kon konache todun ghewun jatat ka kapun ghewun jatat