रोज़मर्रा की जिंदगी में बोलें जाने वाले सामान्य शब्दों का प्रयोग करके भी हास्य निर्माण करने की कला में आदरणीय श्री राजेश चिटणीस जी ( राजू दादा ) को महारथ हासिल है। उन्हीं हास्य सामग्री में से एक झलक। 👍🙏 😂😅
@sharadkharabe2903Ай бұрын
दोन दोन राजेश😅😅 वा क्या बात है।
@rblcreationrakeshluteАй бұрын
🔥🔥🔥🔥🔥
@mangeshmendale53672 ай бұрын
😅😅😂😂
@rasowye11392 ай бұрын
रमेश इंगळे उत्रादकर जे बुलढाणा (विदर्भ), महाराष्ट्र येथील राहणारे यांची ‘निशाणी डावा अंगठा’ कादंबरी म्हणजे प्रौढ-साक्षरता अभियानाच्या जिल्हास्तरीय शोकांतिकेचा एक फार्स आहे. 2009 मध्ये या कादंबरी वर आधारित अप्रतिम व्यंगात्मक सिनेमा ‘निशाणी डावा अंगठा’ ज्या मध्ये साक्षरता अभियानाची पोल खोल करून खूपच मार्मिक आणि अस्सल चित्र उभारले दिग्दर्शक श्री. पुरुषोत्तम बेर्डे यांनी भ्रष्ट व्यवस्थेचे. वरील व्यंगात्मक व्हिडिओ हा याच सिनेमातील आहे. मराठी सिनेमा, कलाकार आणि मराठी कादंबरी चा हा अनोखा प्रयोग नक्कीच चुकण्या सारखा नाही आहे. कृपया सर्वांनी हा अप्रतिम सिनेमा इतरांना पाहण्यासाठी प्रवृत्त करा.