नमस्कार, मी साक्षी पेशवे. आपल्या चॅनेल Indian mom in Sweden by Saakshi यामध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते.
मी Sweden मध्ये माझ्या कुटुंबासोबत राहते. मी या चॅनेल द्वारे स्वीडन मधील culture, nature, food, tourism आणि त्याच बरोबर इथलं राहणीमान
दाखवण्याचा प्रयत्न करते.
तुम्हाला माझे videos आवडले तर channel ला नक्की SUBSCRIBE करा. धन्यवाद.
Contact me on: Gmail:
[email protected]instagram.com/saakshipeshwe