चिरण्या आधी भाजी धुवायला हवी, चिरल्या नंतर त्यातील जीवनसत्वे पोषणतत्वे पाण्यासोबत वाहुन जातात काय उपयोग...?? तेलाचे प्रमाण भरपूर झालं जे चरबी वाढवेल ... वाईट वाटून घेऊ नका पण् कोणतीही फळं भाजी पालेभाजी फळं अन्य काही खाण्याची वस्तू बाजारातून आणल्या वर आधी निवडून स्वच्छ धुवून मग आहारात वापराव्यात...
@RupascookingtravellingYoutube20 күн бұрын
@@taramarathe1635 ok.. पुढे काळजी घेतली जाईल.. 👍
@madhurikamble257121 күн бұрын
सुपर
@Jyotimhaske9828421 күн бұрын
खुप छान भाजी ताई new friend ahe❤❤
@mayamathur983722 күн бұрын
🙏 मी आजच बनवली होती 👌👌
@RupascookingtravellingYoutube22 күн бұрын
@@mayamathur9837 हो का वा वा.. छान 👍🤗
@ranjanaborhade10923 күн бұрын
खूप छान होते भाजी 😊 तुम्ही पण छान बनवली आहे😊 न्यू फ्रेंड