गुरुजी, भजनाची सुरूवात काळी 1, 2 व 4 स्केलवर कशी करायची ह्याच हार्मोनियमवर फारच छान मार्गदर्शन करीत आहात. धन्यवाद!
@prajaktaskitchen2Күн бұрын
भक्ती गीते आहे ना हे
@AppashebWarkarКүн бұрын
जय हरी
@rambhausarode42183 күн бұрын
ऑन लाईन क्लासची दरमहा फी किती आहे
@harmoniumacademy3 күн бұрын
प्लिज काॅल करा सांगतो सविस्तर माहिती क्लास बद्दल 9767667173
@pranalipatwardhan61933 күн бұрын
खूपच छान वाटलं ऐकायला...धन्यवाद सर🙏
@rajendrahatwalne4593 күн бұрын
सर अतिशय सुंदर असं गाऊन आणि वाजवून दाखवलं अप्रतिम छान शिकायला मिळालं खूप खूप धन्यवाद
@ShankarLohare3 күн бұрын
धन्यवाद सर खुप छान चाल आहे
@jitendrabomble22183 күн бұрын
धन्यवाद सर खूप छान चालीत अभंग ऐकायला मिळाला. 🙏
@harmoniumacademy3 күн бұрын
Thanks
@BalajiKorewad3 күн бұрын
राम कृष्ण हरी
@vivekdeshkar65025 күн бұрын
जुन्या पद्धतीचे स्वर नोटेशन पाहता येईल का?
@minasanap87476 күн бұрын
खूप छान सादरीकरण गुरूजी
@gajananjunare10926 күн бұрын
अप्रतीम, सुंदर गायन. वंदन.
@sandipgarkal27117 күн бұрын
खूप छान गुरुजी
@savitapatil42567 күн бұрын
काळी 3ला गायन कोणी करावे आमचं भजन काळी 3ला आहे सर्व बायकांना येथे गाणे जमते पण माजी एक शंका आहें कोण तीन ला गातात
@sangitakand10 күн бұрын
खूप सुंदर notection गायन 👌👌🙏🙏
@satyashilanangrale162511 күн бұрын
मासिक फी किती आहे गुरूजी
@harmoniumacademy10 күн бұрын
प्लिज काॅल करा सांगतो सविस्तर माहिती क्लास बद्दल 9767667173
@sambhajisapkal635511 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरि माऊली खुपचं छान गायन नोटेशन धन्यवाद
@ashviniskulkarni328011 күн бұрын
खूप छान...फक्तं एक सुधारणा....वेध नाही ते वेद आहे
@harmoniumacademy11 күн бұрын
ठीक आहे
@TukaramVeljali12 күн бұрын
रामकृष्ण हरि माऊली 👌👌🚩🚩🌹🌹
@Kumarkamtekar12312 күн бұрын
काळी १ मधे
@sahebraogawale801119 күн бұрын
छान माऊली❤
@sahebraogawale801120 күн бұрын
माऊली काळी २ मध्ये जास्त वापर होतो किर्तन पण २ वर चालते बदल केला तर चांगले होईल
@KrushnaMunde-e7b20 күн бұрын
आतकोठेधावेमन
@chandrabhansawant49821 күн бұрын
आमचे :-परमस्नेही. श्री सदानंजी मगर सर यांना श्रीक्षेत्र ऊखळी (बुः) ताः सोनपेठ जि.परभणी ...सर मोटर भरीतभरीत...सर तुमचा अभंग ऐकला झणीदृष्टी लागो तुझ्या सगुणपणा... फारचं छान गायला आहे.सर ...तो राग-कोणता आहे की मी टाईपिंग करतकरत विसरुन ही गेलो... !! राम कृष्ण हरी...🌹🚩🙏🙏🙏🙏🙏🌹🚩👏
@sahebraogawale801121 күн бұрын
माऊली जास्तीतजास्त काळी २ चां वापर होतो
@eknathjadhav250722 күн бұрын
खूप छान गायन
@madhukarchaudhari856624 күн бұрын
Khhup chhan mauli dhanyavad
@SampatraoMore24 күн бұрын
Trushne noteshan lihale sa ni sa gat ahat ni sa ni
@vasantgarad490324 күн бұрын
महाराज, आपण कसे म्हणता हे लक्षात आले....छान वाटले. आंम्ही आँनलाईन क्लास लावलेले आहेत त्यामुळे आलाप, ताणा व चक्रधार शिकवता ...हे कुठेही मिळत नाही आंम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत.. धन्यवाद महाराज....आँनलाईन क्लासने चांगले समजते विशेष म्हणजे वेळच वाया जात नाही.मला तर वेळच नसतो दुसरीकडे जाऊन शिकायला....मी सकाळचे क्लास जाँईन करतो..त्यामुळे लवकर उठुन क्लासच्या आगोदर practice करता येते... मला शाळेत जात आहे असा फिल येतो😊.. असो, उतारवयात महाराजामुळे चांगले ज्ञान मिळत आहे... धन्यवाद महाराज
@kalesudhakar384627 күн бұрын
कुंडे आहे मला पेंटी शिकायती आहे मला मोबाईल नं, टाकि
@nitakulkarni635429 күн бұрын
धन्यवाद
@SavitaKadam-r2b29 күн бұрын
Tumcha class timing sanga
@harmoniumacademy28 күн бұрын
प्लिज काॅल करा सांगतो सविस्तर माहिती 9767667173
@sarveshdixit926629 күн бұрын
कृपया हिंदी में इस अभंग का अर्थ बतानै का कष्ट करें। 🙏
@kiranmauliyadav4880Ай бұрын
काळी 2 मध्ये शिकवा माऊली मला काळी 2 ची सवय आहे plz👏
@alkatondare9737Ай бұрын
शिव samprdyatil भजन होईल का
@harmoniumacademyАй бұрын
हो
@ashwinideep3179Ай бұрын
खूप सुंदर गुरुजी 🙏
@sakukokate-vu3fkАй бұрын
राम कृष्ण हरी हरी माऊली तुमचा 🎉🎉🎉
@AshmeetFawareАй бұрын
Khup chan
@FulanWajeАй бұрын
राम कृष्ण हरी याचा दुसरा भाग
@FulanWajeАй бұрын
कुठे शोधायचा
@VinayakKhairnar-q8zАй бұрын
सुंदर शिकवतात पण नंतर बघू
@vdantale5988Ай бұрын
आवडलं बरं का
@संतश्रीनामदेवभजनीमंडळअ.नगरАй бұрын
सुंदर भजन👌👌💐💐🙏🙏
@dineshmane3099Ай бұрын
Ok
@mahadevkesarkar9919Ай бұрын
लिखित पाठवा
@sureshkawadaskar6700Ай бұрын
🎉❤❤❤
@kondibaArde-fw2zpАй бұрын
Good abhang in Bhul rag 5:21
@kalpanadhanorkar5191Ай бұрын
नोटेशन लिहिण्यासाठी स्पष्ट आणि सुवाच्च नाही.कृपया ही अडचण दूर करावी..