हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे.. व्हिडिओ खरोखरच छान आहे.
@chinmay1815Ай бұрын
❤❤❤ sundar
@chinmay1815Ай бұрын
❤❤❤sundar
@datta6122 ай бұрын
दादा, गेली दीड वर्षा पासून मला scitica चा त्रास होत आहे, चालता येत नाही, सगळे उपाय करुन झाले, काही फरक पडत नाही, physiio Therp झाली,orthopedic dr झाले, had वैध्या, पंच कर्म झाले, पण काही फरक नाही, मि आपणास हात जोडून विनंती करतो, ह्यांचा पूर्ण पत्ता पाठवा,
@toyskids16342 ай бұрын
जय गिरनारी
@yogeshshelar66343 ай бұрын
Chan ahe maza pan pay murgalala ahe
@jyotigharat76663 ай бұрын
खूप खूप छान भाई
@sagarkhole29803 ай бұрын
Puran pay kambar pasun dukhto kay karav lagan saytika
@NanaMH204 ай бұрын
हरे कृष्ण. खूप छान.
@swagatabirje15374 ай бұрын
कोकणातलं ठिकाण कोणते ? माझा दोन वर्षापूर्वी पाय मुरगळला होता ۔अजूनही बरा होत नाही ۔खूप उपाय केले ۔ आता पाय कुटळून उपयोग होईल का ?
@rajendrachhatre29654 ай бұрын
जय गिरनारी अवधूत चितंन श्री गुरुदेव दत्त❤😂🎉
@tayyabbagwan91755 ай бұрын
Mast video mast mahiti
@sunilbhosale34325 ай бұрын
खरंच हे पूर्ण सत्य आहे. आपल्याला लक्ष्य चौरशी योनी फिरल्या नंतर मनुष्याचा जन्म मिळतो. पण या जन्मात जर आपण चांगले कृत्य केले नाही तर आपल्याला त्याची वाईट फले इथेच भोगावी लागतात. हेच पूर्ण सत्य आहे. प्रत्येक माणसाने हे लक्ष्यात ठेवलेच पाहिजे की हा जन्म परमेश्वर प्राप्ती साठीच आहे बाकी सर्व व्यर्थ आहे. जाताना तुम्ही काहीच घेऊन जाणार नाही. जर तुम्ही परमेश्वराचे नित्य नियमित नामस्मरण केले तरच तुमचे जीवन सार्थकी लागेल. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.
@vaishalideshpande93475 ай бұрын
आपली ही पारंपरिक. पद्धत खरोखर अभिमानस्पद आहे. मान जखडणे यावर काही उपाय आहे का. असल्यास कृपया सांगा . धन्यवाद
@pushpagadkari56405 ай бұрын
Ekdm perfect
@rahulinglechiropractor12495 ай бұрын
या पद्धतीमुळे तुम्ही खूप सारे वृक्ष नष्ट करता एका व्यक्तीला एक एक झाड लागते
@rahulinglechiropractor12495 ай бұрын
तुम्ही असं करून सर्व आपट्याची झाडे नष्ट करणारा
@SanjayRane-b5c6 ай бұрын
Address?
@a.b23866 ай бұрын
लक्ष्मी सम्परदायत ले गुरु कोण
@generalvideosmarathi6 ай бұрын
रामानुजाचार्य
@kunaltekade63786 ай бұрын
राधे राधे
@ggau20056 ай бұрын
👏Hare Krishna Prabhuji nice 👏👌👍
@annasontakke86006 ай бұрын
नमस्कार कुपच छान आहे हिजी पारंपरिक उपचार पद्धती असे बरेच जण आनेक वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या आजरा वर उपाय करतात पण लोकांना माहीत नसते व त्यांचा पत्ता माहीत नसल्याने विलाज करता येत नाही आपण आबा पाटील यांचा कोणत्या गावात आहे गावाचे नाव सांगितले नाही कृपया गावाचे नाव सांग ने नमस्कार
@shinde13456 ай бұрын
👌
@deepnatekar25146 ай бұрын
Nice... 🙏👍
@rekhapatil25726 ай бұрын
👌
@deepnatekar25146 ай бұрын
Hare Krishna...🙇🙏🙌👍
@generalvideosmarathi6 ай бұрын
हरे कृष्ण
@omkarrajput69386 ай бұрын
Sai siddhi modka agar is best restaurant and stay, my pre-wedding shoot is done here
@amrutajoshi58176 ай бұрын
मला जमेल का 10 हजार पायऱ्या चढायला माझी पण इच्छा आहे
@generalvideosmarathi6 ай бұрын
इच्छा तिथे मार्ग असतोच
@amrutajoshi58176 ай бұрын
@@generalvideosmarathi 👍
@amrutajoshi58176 ай бұрын
नक्की जाईन म
@generalvideosmarathi6 ай бұрын
तिथे जेव्हा जाल तेव्हा दत्तगुरु यांचे दर्शन होते त्यांची वाटेतभेट्सुद्धा होते . असा दृष्टीकोन ठेवा आणि यात्रा करा....गुरुशिखरावर दर्शन घेताना त्यांना प्रार्थना करा की त्यांनी तुम्हाला मूळ तत्वाबद्दल मार्गदर्शन करावे म्हणून. दत्त हे गुरुतत्व आहेत आणि भगवंतांचे सहावे अवतार आहेत ते कृपा करतील.
@ravipg65947 ай бұрын
हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🌷🌷🌷💐💐💐
@generalvideosmarathi7 ай бұрын
हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम
@ravipg65947 ай бұрын
खुप सुंदर प्रभुजी 🙏🙏🙏🌷🌷🌷💐💐💐
@deepnatekar25147 ай бұрын
Hare krishna... 🙏❤👍
@generalvideosmarathi6 ай бұрын
हरे कृष्ण
@shreyaspatil31757 ай бұрын
Mast
@shinde13457 ай бұрын
Mast😊
@chetanmagdum56677 ай бұрын
Mast video.. 👌 With great lesson😊 Hare krishna ❤ Prabhu ji🙏
@rekhapatil25727 ай бұрын
👌
@swapnilbirje22807 ай бұрын
👌👌👌👌
@chetanmengane15057 ай бұрын
Hi
@generalvideosmarathi7 ай бұрын
Hello..hare Krishna 🙏
@vinayakbait75777 ай бұрын
हे असं पाहण्यासाठी कधी यावं लागेल ?
@generalvideosmarathi7 ай бұрын
हे असं पाहण्यासाठी आपल्याला अमावस्या आणि पौर्णिमा याच्या भरतीच्या वेळेला यावं लागेल.... या वेळेत उधान असेल तर उत्तमच
@swapnilbirje22807 ай бұрын
हरे कृष्ण
@generalvideosmarathi7 ай бұрын
हरे कृष्ण
@madhavithakoor99737 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद.
@ulkaloke84017 ай бұрын
खुप छान माहिती.
@deepnatekar25147 ай бұрын
Hare krishna.. 🙏🌺
@ravipg65947 ай бұрын
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे 🙏🙏🙏🌷🌷🌷